#polity केंद्राच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडून सुप्रीम कोर्टात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती
✅ संबंधित पाच न्यायाधीशांनी पुढील आठवड्यात शपथ घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ पर्यंत जाईल. सध्या, सर्वोच्च न्यायालय भारताच्या सरन्यायाधीशांसह २७ न्यायाधीश कार्यरत आहे. केंद्र सरकारकडून आणखी दोन नावांना मंजुरी देणं बाकी आहे. संबंधित नावांना मंजुरी मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ इतकी होईल.
https://www.loksatta.com/desh-videsh/appointment-of-five-new-judges-in-supreme-court-by-president-draupadi-murmu-approval-by-centre-govt-rmm-97-3442662/

Loksatta
केंद्राच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडून सुप्रीम कोर्टात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती | Appointment of five new judges in Supreme…
केंद्र सरकारने न्यायवृंदाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #sse #Mains2021 #Cutoff
✅ एकूण जागा : 405 👆
#mains2022 : एकूण जागा : 623 , #cutoff -------------?????
http://t.me/thempscupdate
✅ एकूण जागा : 405 👆
#mains2022 : एकूण जागा : 623 , #cutoff -------------?????
http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (Mm)
सत्यजित तांबे यांनी निवडून आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस किंवा भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांनी सभागृहात आपण अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे जाहीर केले. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार राजकीय पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या सदस्याने पक्ष बदलला किंवा पक्षाच्या आदेशाचा भंग केला तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याला कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही. तसे अपक्ष खासदार वा आमदाराने केल्यास त्याच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. तशी दहाव्या परिशिष्टात तरतूदच करण्यात आली आहे.
👉फक्त नामनियुक्त राज्यसभा सदस्याला नियुक्तीपासून सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होता येते. सहा महिन्यांच्या मुदतीनंतर मात्र त्या खासदारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
Join 👉 @politymm1