The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
ASO Mains 2011 to 2019 Paper-1 English मराठी.pdf
14.7 MB
#PSI #STI #ASO #Mains #P1 #PYQ

🚨 सर्व प्रश्नांची उत्तरे टिक केली आहेत, त्यामुळे #Revision साठी उत्तम..!

Credits - Ritesh D

चॅनेल जॉइन करण्याची लिंक 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/+vSpBwozQ9bExZDI1
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/+vSpBwozQ9bExZDI1
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#combined #Prelims2023 #NonGazetted

🚨2023 पासून सर्व गट-ब व गट-क अराजपत्रित पदांसाठी एकच पूर्व परीक्षा

#Exam : 30 एप्रिल, 2023 👈👈

https://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#combined #Prelims2023 #NonGazetted 🚨2023 पासून सर्व गट-ब व गट-क अराजपत्रित पदांसाठी एकच पूर्व परीक्षा #Exam : 30 एप्रिल, 2023 👈👈 https://t.me/thempscupdate
🚨 आजपासून जवळपास 80+ दिवसांनी #combined #Prelims2023 असून आतापासूनच जोरदार तयारीला लागा व नियोजनबद्ध अभ्यास केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल.✌️

सतत 4-5 वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी ही शेवटची संधी समजून सर्व हिशोब चुकते करावेत..!

@madhusudanrp
Forwarded from MPSC
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf
38.9 MB
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf
#combined #prelims2023 #advt महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
The MPSC Update ©
🚨 न्यायालयीन लढा चुकीचा अथवा बरोबर असेल पण साध्या साध्या प्रश्नांच्या उत्तरासाठी उच्च न्यायालयात जावे लागत असेल तर त्याविषयी मा. आयोगाने आपल्या कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करणे गरजेचे आहे. 🙏 कोणतीही परीक्षा झाल्यापासून प्रथम उत्तरतालिका व अंतिम उत्तरतालिका…
👆👆भविष्यात #online #exams घेण्याचे आयोगाने पुन्हा सूतोवाच केले आहेत, पण 1 डिसेंबर, 2022 रोजी MPSC कडून पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती पण अजूनही #finalkey प्रसिद्ध करण्यात आली नाही, निकाल तर दूरच राहिला..!!!

🚨 जर #online परीक्षा प्रक्रिया ही अशीच वेळखाऊ होणार असेल आणि काही हजार लोकांची परीक्षा घेण्याची क्षमता असलेल्या कंपन्यापेक्षा 👉 सध्याची पूर्णतः पारदर्शक #offine #objective #onlyMPSC #exams कधीही चांगल्या..!!! 🙏
🚨 #sse #mains2022 आजपासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्व भावी अधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐

@thempscupdate
सर्वांनी आपआपल्या ओरिजिनल नावाने आणि स्वतःच्या email Id वरून मुख्यमंत्री आणि CMO कार्यालयाला वर्णनात्मक परीक्षा 2025 पासून लागू करावी याबद्दल सर्वांनी ई-मेल करावे आपल्या भाषेत आपल्या व्यथा मांडाव्यात अशी सर्वांना विनंती🙏🙏

🏆Email id: 
cm@maharashtra.gov.in

🏆Email
Id:- grievances.support@maharashtra.gov.in

Join 👉 @thempscupdate
Forwarded from MPSC
New Member Notification.aspx
219.3 KB
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
👆👆#Constitutional Bodies : #MPSC

"(महाराष्ट्र) राज्य लोकसेवा आयोग, कलम-315

स्थापना - 1 मे, 1960

कलम-316 : "अध्यक्ष व अन्य" ( 🚨एकूण सदस्य किती असावेत याविषयी संविधानात उल्लेख नाही )
सदस्यांची नियुक्ती "राज्यपाल" द्वारे,|असे सदस्य ज्यात एकूण संख्येच्या निम्मे सदस्य ज्यांनी भारत सरकार अथवा राज्यशासनाच्या नियंत्रणाखालील पद किमान 10 वर्षे धारण केलेले असेल.

सदस्यांची नियुक्ती पद ग्रहण केलेल्यापासून वयाची 62 वर्षे किंवा 6 वर्षे जे अगोदर घडेल तोपर्यंत

कलम 317 - पदावरून दूर अथवा निलंबन - राष्ट्रपतीद्वारे ( सर्वोच्च न्यायालयाकडील न्यायिक चौकशीनंतरच)

कलम 318 - आयोगाची सदस्यसंख्या ठरवण्याचा पूर्ण अधिकार - "राज्यपाल" यांना

कलम 320 - पदभरती, नियुक्ती व बढती त्यासंबंधी 👉"सल्ला" देण्याचे कार्य

कलम 323 - दरवर्षी राज्यपालांना आयोगाने केलेल्या कामाचा अहवाल सादर करणे हे कर्तव्य

🚨#MPSC ब्रीदवाक्य - स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: 👇

👉वरील वाक्य संस्कृत भाषेतील महान कवी "कालिदास" यांचे असून याचा अर्थ- "निस्वार्थी, असा जो ज्याला स्वतःविषयी काही अपेक्षा असून , तो जे काही करेल ते लोकांसाठी असेल"

🚨टीप - वरील सर्व माहिती कॉपी-पेस्ट करून इतरत्र पोस्ट करू शकता..☺️

🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6636