🚨 सर्वप्रथम एवढ्या कडाक्याच्या थंडीत न डगमगता आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्रांना मानाचा मुजरा..!!!
👉पण मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे.. आतापर्यंतच्या अहिंसक शांत आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी.👈🙏 ( जुन्या अनुभवावरून )
टीप- ब्रिटिशकाळापासून चांगली आंदोलन सरकार कसे मोडीत काढते याचा सर्वांनी इतिहासात अभ्यास केला आहेच
पुन्हा एकदा, 🙏🙏👌
@madhusudanrp

The MPSC Update © pinned «🚨 सर्वप्रथम एवढ्या कडाक्याच्या थंडीत न डगमगता आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्रांना मानाचा मुजरा..!!! 👉पण मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे.. आतापर्यंतच्या अहिंसक शांत आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी.👈🙏 ( जुन्या अनुभवावरून )…»
The MPSC Update ©
🚨 सर्वप्रथम एवढ्या कडाक्याच्या थंडीत न डगमगता आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्रांना मानाचा मुजरा..!!! 👉पण मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे.. आतापर्यंतच्या अहिंसक शांत आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी.👈🙏 ( जुन्या अनुभवावरून )…
सर्वांनी टीप वाचली असेलच👆
शेवटपर्यंत संयम ठेवून 2025 पासूनच वर्णनात्मक ही मागणी मान्य करून घ्यायला हवी, निवेदन देऊन उपयोग होणार नाही..!
शेवटपर्यंत संयम ठेवून 2025 पासूनच वर्णनात्मक ही मागणी मान्य करून घ्यायला हवी, निवेदन देऊन उपयोग होणार नाही..!
🚨 न्यायालयीन लढा चुकीचा अथवा बरोबर असेल पण साध्या साध्या प्रश्नांच्या उत्तरासाठी उच्च न्यायालयात जावे लागत असेल तर त्याविषयी मा. आयोगाने आपल्या कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करणे गरजेचे आहे. 🙏
✅ कोणतीही परीक्षा झाल्यापासून प्रथम उत्तरतालिका व अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात कमाल कालावधी किती असावा याबाबत आयोग कधीही पारदर्शक उत्तर देत नाही.
✅ कोणतीही परीक्षा झाल्यापासून प्रथम उत्तरतालिका व अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात कमाल कालावधी किती असावा याबाबत आयोग कधीही पारदर्शक उत्तर देत नाही.
🚨 #MPSC कडून सर्वसाधारण सूचना याअगोदर 15 मे, 2021 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे फावल्या वेळेत या नवीन सूचना एकदा पाहून घ्या.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB