The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
भारताचे पहिले ‘गोल्डन ग्लोब’…

गेल्या दोन दशकांत गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा आणि ‘बेस्ट ओरिजिनल सॉंग’साठी पुरस्कार मिळवणाराही ‘आरआरआर’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी १९८८ मध्ये ‘सलाम बॉम्बे’ आणि २००१ मध्ये ‘मॉन्सून वेडिंग’ या दोन चित्रपटांना ‘फॉरेन लँग्वेज फिल्म’ विभागात नामांकन मिळाले होते. वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही चित्रपट मीरा नायर यांनी दिग्दर्शित केले होते. 

https://www.loksatta.com/explained/know-how-naatu-naatu-song-from-rrr-movie-win-golden-globes-academy-award-pbs-91-3391529/
Forwarded from The MPSC Update ©
❇️12 January

💪 National Youth Day
राष्ट्रीय युवा दिवस

Theme : " विकसित युवा, विकसित भारत

👱🏻‍♂वर्ष 1985 के बाद से प्रत्येक वर्ष स्वामी विवेकानंद (12 जनवरी 1863 - 4 जुलाई 1902) की जयंती के मौके राष्ट्रीय युवा दिवस मनाया जाता है।
Forwarded from The MPSC Update ©
# राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनानिमित विनम्र अभिवादन..💐
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#sse #mains2023 : वर्णनात्मक पद्धत 2025 पासून लागू करावी
🚨 पक्षविरहीत अहिंसक मार्गाने एकच आणि निर्णयाक लढा देऊया..!!!

शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏
Forwarded from The MPSC Update ©
🚨 मित्रांनो, कालच #MPSC ने #SSE #Mains #Descriptive करण्याविषयी आयोगाने निर्णय जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने-👇

सर्वप्रथम आयोगाने 2011 सालापर्यंत वर्णनात्मक मुख्य परिक्षेविषयी उत्तरपत्रिका तपासणी व त्याचे मूल्यांकन बाबत जे संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते, ज्या "एकमेव" कारणांमुळे तथाकथित भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी PMO चा अनुभव असलेल्या मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मुख्य परीक्षा #objective करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची सखोल कारणमीमांसा करावी व या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता कशी राहील, याचे स्पष्टीकरण द्यावे. 🙏

🚨 #Descriptive होणार म्हणून तयारीत असलेल्या अनेक बाजारू लोकांनी आतापासूनच क्लासेसच्या जाहिरातीचा भडिमार सुरू केला आहे, अशा वेळी सर्व सुज्ञ ,जाणकार, #UPSC च्या किमान 2-3 मुख्य परीक्षा दिलेल्या मंडळीनीच नवीन व गरीब विद्यार्थी या मोहजालात फसणार नाही याची खात्री घ्यावी व स्वतःच्या सद्सद्विवेकबुध्दिचा वापर करून पुढील निर्णय घ्यावा.

आयोगाकडून नेहमीप्रमाणे लवकरच पारदर्शक उत्तर मिळेल अशी अपेक्षा करूया..🙏

वरील मुद्द्यांवर सर्वत्र चर्चा व्हावी ही आमची मनःपूर्वक इच्छा आहे..🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
वर्णनात्मक पध्दतीऐवजी सध्याची चालू असलेली वस्तुनिष्ठ #objective पद्धत पूर्णतः पारदर्शक व उत्तरदायित्व असलेली असताना वर्णनात्मक पद्धत लगेच घाईघाईने आणण्याचे कारण दिसत नाही..!
🚨 सर्वप्रथम एवढ्या कडाक्याच्या थंडीत न डगमगता आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्रांना मानाचा मुजरा..!!!

👉पण मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे.. आतापर्यंतच्या अहिंसक शांत आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी.👈🙏 ( जुन्या अनुभवावरून )

टीप- ब्रिटिशकाळापासून चांगली आंदोलन सरकार कसे मोडीत काढते याचा सर्वांनी इतिहासात अभ्यास केला आहेच

पुन्हा एकदा, 🙏🙏👌

@madhusudanrp
The MPSC Update © pinned «🚨 सर्वप्रथम एवढ्या कडाक्याच्या थंडीत न डगमगता आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्रांना मानाचा मुजरा..!!! 👉पण मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे.. आतापर्यंतच्या अहिंसक शांत आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी.👈🙏 ( जुन्या अनुभवावरून )…»
🚨 शुभ प्रभात, एकीचे बळ काहीही घडवून आणू शकते. शिष्टमंडळाने 2025 पासूनच वर्णनात्मक पद्धत लागू करावी ही एकमेव मागणी मान्य करून घ्यावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..💪✌️🤝

🚨 टीप - गोड गोड बोलून चॉकलेट देणाऱ्यांपासून सावध राहावे. 🙏
🚨 न्यायालयीन लढा चुकीचा अथवा बरोबर असेल पण साध्या साध्या प्रश्नांच्या उत्तरासाठी उच्च न्यायालयात जावे लागत असेल तर त्याविषयी मा. आयोगाने आपल्या कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करणे गरजेचे आहे. 🙏

कोणतीही परीक्षा झाल्यापासून प्रथम उत्तरतालिका व अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात कमाल कालावधी किती असावा याबाबत आयोग कधीही पारदर्शक उत्तर देत नाही.
🚨 #MPSC कडून सर्वसाधारण सूचना याअगोदर 15 मे, 2021 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे फावल्या वेळेत या नवीन सूचना एकदा पाहून घ्या.