The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#sse #mains2023 #update सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
Forwarded from The MPSC Update ©
#STI 2020 व 2021 यशस्वी उमेदवारांचे शिफारस पत्र ( Recommendation Letter ) स्वतःच्या Profile मधील Correspondence मध्ये आयोगाने उपलब्ध करून दिले आहे. सोबत साक्षांकन नमुना सुद्धा डाऊनलोड करून घ्या 👇
#sse #mains2023 #update : Appriciating efforts by Candidates, MLC Shri. Padalkar & especially Dy.CM Devendra Fadnavis ji 🙏
5_6131727244298553644.mp4
4.4 MB
#sse #mains2023 #update : Many Thanks to MLC Shri. Padalkar ji 🙏🙏
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील वनसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6487
Forwarded from MPSC
जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6488 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6489
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB
#Polity : संपूर्ण रिविजन

http://t.me/politymm1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 077/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6496 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6497 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6498 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6499 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6500
🚨 मित्रांनो, #cutoff अपेक्षेपेक्षा खूप जास्त लागत आहे, त्यामुळे निराश न होता आगामी काळात #MPSC द्वारे होणाऱ्या सरळसेवा भरतीचा जोरदार अभ्यास करा आणि लवकरात लवकर या चक्रव्यूहातून बाहेर पडा, 👆👉हाच तुमचा #PlanB असेल. 🙏🙏

@madhusudanrp
Forwarded from MPSC
जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 02 ते 06 जानेवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6508
The MPSC Update © pinned «🚨 मित्रांनो, #cutoff अपेक्षेपेक्षा खूप जास्त लागत आहे, त्यामुळे निराश न होता आगामी काळात #MPSC द्वारे होणाऱ्या सरळसेवा भरतीचा जोरदार अभ्यास करा आणि लवकरात लवकर या चक्रव्यूहातून बाहेर पडा, 👆👉हाच तुमचा #PlanB असेल. 🙏🙏 @madhusudanrp»
Forwarded from MPSC
जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 च्या उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.