Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#elections #Gujrat : विधानसभा निवडणूक पक्षनिहाय जागा व मतदान
🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
http://t.me/politymm1
🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
http://t.me/politymm1
#sse #mains #objective #till2025
🚨 मा. अभिमन्यू पवार आमदारसाहेब MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सातत्याने शासन दरबारी आपली बाजू मांडत असतात. 👏 🙌
🚨 मा. अभिमन्यू पवार आमदारसाहेब MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सातत्याने शासन दरबारी आपली बाजू मांडत असतात. 👏 🙌
#eco : वंदे भारत : पहिली ट्रेन : नवी दिल्ली ते वाराणसी ( 15 फेब्रुवारी, 2019 )
#eco #infra #samriddhi #expressway
🚨 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, विदर्भ जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांनी, स्थानिकांनी विरोध केला होता. महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होतं. महामार्गासाठी जमीन संपादनासाठी विरोध होता. अखेर या महामार्गाचं काम सुरू झालं आणि ५७० किमीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर आहे. त्यापैकी आता पहिल्या ५७० किलोमीटर टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. या मार्गाची रुंदी १२० मीटर इतकी आहे. १८ टाउनशिप या महामार्गालगत विकसित करण्यात येणार आहेत. या मार्गात १० जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. २६ तालुके या मार्गावर जोडले जाणार असून ३९२ गावातून महामार्ग जात आहे. या मार्गात ठाणे, वर्धा, वाशीम, नाशिक, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/samruddhi-mahamarg-mumbai-nagpur-expressway-know-detail-time-toll-price/articleshow/96126946.cms

महाराष्ट्र टाइम्स
Samruddhi Mahamarg: मुंबई - नागपूर अंतर कमी होणार; झिरो कॉरिडॉर असणारा देशातील पहिला महामार्ग, इतक्या तासात होणार प्रवास
Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचं लोकापर्ण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पहिला टप्पा ५७० किलोमीटरचा आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिल्या टप्पा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं या…
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from MPSC
जा.क्र.12/2022, 16/2022, 39/2022, 40/2022, 41/2022, 42/2022, 43/2022 व 44/2022 या पदांच्या चाळणी परीक्षांची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6422
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 62/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-उद्योग निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6427
✅ चार वर्षांची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट पीएचडी करता येणार
https://www.loksatta.com/desh-videsh/students-with-four-year-undergraduate-degree-can-directly-pursue-ph-d-programmes-ugc-chairman-jagadesh-kumar-msr-87-3335335/
https://www.loksatta.com/desh-videsh/students-with-four-year-undergraduate-degree-can-directly-pursue-ph-d-programmes-ugc-chairman-jagadesh-kumar-msr-87-3335335/
Loksatta
‘यूजीसी’चा महत्त्वपूर्ण निर्णय; चार वर्षांची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट ‘पी.एच.डी’ करता येणार
विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली माहिती
#STI 2020 व 2021 यशस्वी उमेदवारांचे शिफारस पत्र ( Recommendation Letter ) स्वतःच्या Profile मधील Correspondence मध्ये आयोगाने उपलब्ध करून दिले आहे. सोबत साक्षांकन नमुना सुद्धा डाऊनलोड करून घ्या 👇
Forwarded from MPSC
संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उमेदवारांनी निवडलेल्या उत्तरांची प्रत उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.