The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#current #affairs : 🚨1 नोव्हेंबर, 2022 पासून आपण दररोज महत्वाच्या चालू घडामोडीचे विश्लेषणात्मक PDF अपलोड करत असून आगामी होणाऱ्या सर्व #exams साठी या अतिशय महत्त्वाच्या आहेत.

🚨 जुन्या सर्व PDF पाहण्यासाठी 👇

उजव्या बाजूला 3 उभे टिम्ब असलेल्या 🔍 Search Box मध्ये "Current" असे टाईप करा

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#elections #Gujrat : विधानसभा निवडणूक पक्षनिहाय जागा व मतदान

🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
#sse #mains #objective #till2025

🚨 मा. अभिमन्यू पवार आमदारसाहेब MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सातत्याने शासन दरबारी आपली बाजू मांडत असतात. 👏 🙌
🚨 6 वी वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेन : नागपूर - विलासपूर


http://t.me/thempscupdate
#eco : वंदे भारत : पहिली ट्रेन : नवी दिल्ली ते वाराणसी ( 15 फेब्रुवारी, 2019 )
#eco #infra #samriddhi #expressway

🚨 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, विदर्भ जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांनी, स्थानिकांनी विरोध केला होता. महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होतं. महामार्गासाठी जमीन संपादनासाठी विरोध होता. अखेर या महामार्गाचं काम सुरू झालं आणि ५७० किमीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर आहे. त्यापैकी आता पहिल्या ५७० किलोमीटर टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. या मार्गाची रुंदी १२० मीटर इतकी आहे. १८ टाउनशिप या महामार्गालगत विकसित करण्यात येणार आहेत. या मार्गात १० जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. २६ तालुके या मार्गावर जोडले जाणार असून ३९२ गावातून महामार्ग जात आहे. या मार्गात ठाणे, वर्धा, वाशीम, नाशिक, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.


https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/samruddhi-mahamarg-mumbai-nagpur-expressway-know-detail-time-toll-price/articleshow/96126946.cms
जाहिरात क्रमांक 020/2022 सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट अ या जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल केल्याबाबत व अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आल्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे
Forwarded from The MPSC Update ©
#eco survey 2021-22.pdf
21.5 MB
#eco #survey : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : 2021-22
Forwarded from MPSC
जा.क्र.12/2022, 16/2022, 39/2022, 40/2022, 41/2022, 42/2022, 43/2022 व 44/2022 या पदांच्या चाळणी परीक्षांची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6422