The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
DOC-20221207-WA0032.
158.5 KB
#jobs #Talathi #recruitment

नवीन पदनिर्मिती बाबतचा हा GR असून यात पुन्हा रिक्त पदे समाविष्ट होऊन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार.
Forwarded from MPSC
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील भरतीप्रक्रियेकरीता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6388
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6394 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6395 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6396
Forwarded from MPSC
जा.क्र.051/2022, 059/2022, 261/2021, 262/2021 मधील सर्व उमेदवारांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 18 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6399
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏

--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇

Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50

OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 @thempscupdate तर्फे सर्व उमेदवार / विद्यार्थी-मित्र आणि मार्केटमधील सगळ्यांना एक विद्यार्थी या नात्याने सल्लावजा सूचना आग्रहाने सांगावे वाटते की - 👇
--------------------------------------------------------------
👉"संयुक्त" या शब्दाचे योग्य अनुवादन "combined" असे आहे.
--------------------------------------------------------------

🚨 याच परीक्षेतून निवड झालेले अनेक उमेदवार, मार्केटमधील अनेक प्रकाशने त्यांच्या जाडजूड पुस्तकावर( मोठ्या ठळक अक्षरात) व तथाकथित कोचिंग क्लासवाले बिनधास्तपणे
Combine 👈 हा चुकीचा शब्दप्रयोग करत आहेत.


मा. आयोग नेहमी आपल्या जाहिराती / सूचनांमध्ये संयुक्त या शब्दासाठी Combined हा शब्दच वापरत असतो.

🚨 टीप - Combine हे क्रियापद असून #Combined हे विशेषण आहे. ( चुकीचे प्रयोग करणाऱ्यांना माहितीसाठी ) 🙏

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#current #affairs : 🚨1 नोव्हेंबर, 2022 पासून आपण दररोज महत्वाच्या चालू घडामोडीचे विश्लेषणात्मक PDF अपलोड करत असून आगामी होणाऱ्या सर्व #exams साठी या अतिशय महत्त्वाच्या आहेत.

🚨 जुन्या सर्व PDF पाहण्यासाठी 👇

उजव्या बाजूला 3 उभे टिम्ब असलेल्या 🔍 Search Box मध्ये "Current" असे टाईप करा

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#elections #Gujrat : विधानसभा निवडणूक पक्षनिहाय जागा व मतदान

🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
#sse #mains #objective #till2025

🚨 मा. अभिमन्यू पवार आमदारसाहेब MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सातत्याने शासन दरबारी आपली बाजू मांडत असतात. 👏 🙌
🚨 6 वी वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेन : नागपूर - विलासपूर


http://t.me/thempscupdate
#eco : वंदे भारत : पहिली ट्रेन : नवी दिल्ली ते वाराणसी ( 15 फेब्रुवारी, 2019 )
#eco #infra #samriddhi #expressway

🚨 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, विदर्भ जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांनी, स्थानिकांनी विरोध केला होता. महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होतं. महामार्गासाठी जमीन संपादनासाठी विरोध होता. अखेर या महामार्गाचं काम सुरू झालं आणि ५७० किमीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर आहे. त्यापैकी आता पहिल्या ५७० किलोमीटर टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. या मार्गाची रुंदी १२० मीटर इतकी आहे. १८ टाउनशिप या महामार्गालगत विकसित करण्यात येणार आहेत. या मार्गात १० जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. २६ तालुके या मार्गावर जोडले जाणार असून ३९२ गावातून महामार्ग जात आहे. या मार्गात ठाणे, वर्धा, वाशीम, नाशिक, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.


https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/samruddhi-mahamarg-mumbai-nagpur-expressway-know-detail-time-toll-price/articleshow/96126946.cms