Forwarded from The MPSC Update ©
#eco survey 2021-22.pdf
21.5 MB
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #Timetable #MPSC #Exams 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
https://t.me/thempscupdate
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
https://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇 1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने- 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 2. सद्यस्थितीत @thempscupdate #PSI वगळता…»
#GS3 : राज्यात आता अपंग मंत्रालय स्थापन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिली आहे. अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
✅ अपंगांना स्वाधार योजना, गाडगेबाबा घरकुल योजनेचा लाभ मिळावा, तसेच मूकबधिरांना खासगी क्षेत्रात काम मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अपंगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ, रोजगार आणि शिक्षणामध्ये त्यांना संधी, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी ‘साइन लॅंग्वेज’ विकसित करणे या गोष्टींची अंमलबजावणी आवश्यक आहे. अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे गरजेचे आहे.
https://www.loksatta.com/sampadkiya/features/what-will-be-will-be-achieved-by-establishing-an-independent-ministry-for-the-disabled-persons-asj-82-3313573/

Loksatta
अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून नेमके काय साधणार?
अपंगांसाठीच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे...
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Imp #Constitutional & #Statutory #Posts #Updated
आजरोजी,
1. राष्ट्रपती - श्रीम.द्रौपदी मुर्मु - 25 जुलै,2022 पासून - 15 वे 👈
2. CJI - धनंजय चंद्रचूड - 50 वे
3. CAG - जी. सी. मुर्मु - 14 वे 👈
4. CIC - वाय. के. सिन्हा - 11 वे
5. CEC - राजीव कुमार - 25 वे
6. ECs - अनुप पांडे
#Chairmen of diff. bodies-
7. UPSC - मनोज सोनी
8. NC-SC - विजय सांपला - 5 वे
9. NC-ST - हर्ष चौहान - 6 वे
10. NC-BC - हंसराज अहिर ✅
11. Finance Comm. - एन.के.सिंग (15 वे)
12. NCW - रेखा शर्मा - 8 वे
13. NCPCR - प्रियंक कानूगो - 4 थे
14. NC-Minorities - इकबाल सिंग लालपुरा
15. Vigilance com.nr- सुरेश पटेल-
16. Controller Gen. of A/c s-(CGA) - दीपक दास
17. Attorney General (महान्यायवादी) - आर. वेंकटरामनी
18. #NHRC Chairman - ए.के.मिश्रा ( 8 वे )
🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
http://t.me/politymm1

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
environment mindmap.pdf
69.6 MB
#imp #EnB : "पर्यावरण" 👈
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6345
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 059/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6346 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6347 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6348
Forwarded from The MPSC Update ©
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!