The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
तलाठी_भरती_नवनिर्मीत_पदासह.pdf
385.6 KB
Emailing तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).pdf
Forwarded from NITIN PATIL
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6327
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6328
आपल्या @thempscupdate परिवाराचे सदस्य श्री. अक्षय परदेशी यांची #ASO पदावर निवड झाली असून ते महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहेत.✌️

सध्या ते मुंबई पोलीस मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व  पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा..😊💐

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏

--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇

Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50

OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
#MPSC #online #exams #direct #recruitment

आज दि. 01 डिसेंबर, 2022 रोजी आपल्या आयोगाने प्रथमच TCS च्या मदतीने "अनुवादक" पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली, त्याविषयी दोन वेळा नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आपल्या एका सदस्याचे मत -

सकारात्मक बाबी 👇

1. परीक्षा केंद्रावर सर्व उमेदवारांची कडक तपासणी घेतल्यानंतरच प्रवेश देण्यात आला.

2. हॉलतिकीट आणि ID Proof चे UIDAI च्या वेबसाईटवरून Aunthentication करण्यात आले.

3. परीक्षा चालू असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

नकारात्मक बाबी 👇

1. ऑनलाइन परीक्षा असल्याने प्रश्नपत्रिका लगेच मिळाली नाही..!

2. उत्तरपत्रिका कार्बन कॉपी लगेच मिळाली नसल्याने शंकेला वाव..! ( आयोगाने तात्काळ उमेदवारांना त्यांच्या खात्यात ती उपलब्ध करून द्यायला हवी )

3. थोडक्यात - बाह्य व्यवस्था एकदम चोख असली तरीही #offline #exams सारखे समाधान यात नाही..☺️😇

त्यामुळे काही काळानंतरच #online #exams विषयी अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरेल 🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6332
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6333
#inspirational

🚨#sse परीक्षेच्या तयारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!👍
Forwarded from The MPSC Update ©
#eco survey 2021-22.pdf
21.5 MB
#eco #survey : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : 2021-22