Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
https://t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
English Notes-Ganesh Kad.pdf
75.2 MB
🚨English Notes-Ganesh Kad
Credits - Venkat Mukhedkar
Credits - Venkat Mukhedkar
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6303
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate

IAS officer tukaram mundhe transferred within two month of appointment
https://www.loksatta.com/maharashtra/ias-officer-tukaram-mundhe-transferred-within-two-month-of-appointment-national-health-mission-ssa-97-3306816/

Loksatta
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
दोन महिन्यांपूर्वीच मुंढेंची नियुक्ती आरोग्य विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली होती.
तलाठी_भरती_नवनिर्मीत_पदासह.pdf
385.6 KB
Emailing तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).pdf
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6327
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6328

आपल्या @thempscupdate परिवाराचे सदस्य श्री. अक्षय परदेशी यांची #ASO पदावर निवड झाली असून ते महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहेत.✌️
सध्या ते मुंबई पोलीस मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा..😊💐
http://t.me/thempscupdate
सध्या ते मुंबई पोलीस मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा..😊💐
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇
1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏
--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇
Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50
OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
✅ सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.
5. 🚨 #PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞
6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍
साभार,
अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
@madhusudanrp

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }