The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate 🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈 (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 🚨 खुला (Open) & EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260 🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255 🛑 टीप :👇👇👇 सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार…
👆👆 @thempscupdate चा यावेळी #STI #mains2021 #cutoff अंदाजपेक्षा #result 10 मार्क जास्त लागला याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो पण ज्यांचा निकाल आला नाही त्यांनी कृपया निराश न होता आगामी #PSI #mains2022 , #GrC #mains2022 व तत्सम स्पर्धापरिक्षांचा अभ्यास चालू ठेवा..🙏

🚨 सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐

https://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290
Forwarded from The MPSC Update ©
🚨#ASO #PSI #STI 2020 & 2021 #ESI 2021साठी #OptingOut ची लिंक चालू झाली आहे.

आपल्या इतर बांधवांना किमान 1 पोस्ट मिळावी यासाठी दोन पदांवर निवड झालेले उमेदवार नक्कीच #OptingOut ची ही लिंक वापरतील 👇👇👇👇👇

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

🛑 सर्व यशस्वी उमेदवारांपर्यंत हा मेसेज पोहचला पाहिजे.

https://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «🚨#ASO #PSI #STI 2020 & 2021 #ESI 2021साठी #OptingOut ची लिंक चालू झाली आहे. आपल्या इतर बांधवांना किमान 1 पोस्ट मिळावी यासाठी दोन पदांवर निवड झालेले उमेदवार नक्कीच #OptingOut ची ही लिंक वापरतील 👇👇👇👇👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin…»
Sangeet Natak Akademi #awards

अकादमीच्या पुरस्कारविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील मालिनी राजुरकर (सहअध्यायी), आरती अंकलीकर-टिकेकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), प्रशांत दामले (अभिनय), उदय भवाळकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), शमा भाटे (नृत्य), पांडुरंग घोटकर (लोकसंगीत), माजिद गुलाबसाहेब सतारमेकर (वाद्यनिर्माण), नंदकिशोर कपोते (समग्र योगदान), मीना नायक (कळसूत्री बाहुल्या) यांचा समावेश आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/sangeet-natak-akademi-awards-announced-honoring-nine-veterans-of-maharashtra-ysh-95-3297422/
#अपयशा कडून यशा कडे.....
2 दिवस झाले ढीगभर हार,पुष्पगुच्छ, पेढ्यांचे box हे सर्व सुरु आहे...मला पण खूप भारी वाटतंय...कारण काय तर तो
मानसम्मान,सत्कार,भाषणं...कुणाला न आवडणार.....
पण या मागची side कुणालाच न माहित असणारी...सर्वांना वाटतं असेल की किती छान life झाली सागर ची...पण 23 nov दुपार पर्यंत मी एक अपयशी मुलगा,ज्याच्या कडे ना कुठली चांगली degree,ना कुठला plan-B...यश भेटलं तर सर्व जण पाठ थोपटतात...पण जर नसत भेटलं तर.....न विचार केलेलाच बरा...
मला 2 दिवसां अगोदरची life आठवते...हातात काहीच नसल्यावर ज्याला पुण्याहून घरी यायची लाज वाटते...घरचे काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,गावातली मंडळी काय म्हणतील...याच विचाराने बिचारा पुण्यातच मनाविरुद्ध सर्व सण साजरे करतो...समजून घेत जा रे त्यांना पण..खूप वाईट परिस्थितीत तो जगत असतो..आणि 1-2 मार्कंनी ज्यांची post जाते म्हणजे ते आमच्या पेक्षा कमी हुशार असतात असं नाही,त्यांची पण वेळ येणार असते...पण योग्य वेळ आली की सगळं भेटते...
फक्त या नंतर ज्यांना यात यश आलं नाही- त्यांना सम्मान द्या...एकदा त्यांची पण पाठ अभिमानाने थोपाटा,2 शब्द त्यांनाही चांगले बोला,त्याच्या परिश्रमाच कौतुक करा...बघा नक्की ते पण तुमचं नाव,गावाचं नाव घडवतील...फक्त ते 2 शब्द__

Sagar P
(STI 2021)
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर,1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले....एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली...

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Polity By M.M. ( 2.0 )
Photo
👆👆निश्चितच या मसुद्यामागे एका अतिशय हुशार, संयमी, आणि सर्व पैलू आणि बारकांव्यांचा काटेकोरपणे अभ्यास करणारे एक थोर व्यक्तिमत्व होते...ते म्हणजे - संविधानांचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...🙏

http://t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇