The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#english #analysis

🚨 #Combined #mains2020 👇

Vocabulary  - 12
Com. Errors - 08
Pure Grammar - 05
Comprehension - 05

🚨 #Combined #mains2021 👇

Vocabulary - 10
Com.Errors - 05
Pure Grammar - 10
Comprehension - 05

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
🚨 @thempscupdate तर्फे सर्व उमेदवार / विद्यार्थी-मित्र आणि मार्केटमधील सगळ्यांना सल्लावजा सूचना आग्रहाने सांगावे वाटते की - 👇
--------------------------------------------------------------
👉"संयुक्त" या शब्दाचे योग्य अनुवादन "combined" असे आहे.
--------------------------------------------------------------

🚨 याच परीक्षेतून निवड झालेले अनेक उमेदवार, मार्केटमधील अनेक प्रकाशने त्यांच्या जाडजूड पुस्तकावर( मोठ्या ठळक अक्षरात) व तथाकथित कोचिंग क्लासवाले बिनधास्तपणे
Combine 👈 हा चुकीचा शब्दप्रयोग करत आहेत.


मा. आयोग नेहमी आपल्या जाहिराती / सूचनांमध्ये संयुक्त या शब्दासाठी Combined हा शब्दच वापरत असतो.

🚨 टीप - Combine हे क्रियापद असून #Combined हे विशेषण आहे. ( चुकीचे प्रयोग करणाऱ्यांना माहितीसाठी ) 🙏

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#mpsc कोचिंग क्लास क्षेत्रात 90% ठिकाणी सुरू असलेला बाजार व विद्यार्थी आपल्याकडे यावेत यासाठी विविध मार्केटिंग स्ट्रेटजी वापरून यशवंताना सोबत घेऊन सुरू केलेली लूट यामुळेच #TheMPSCupdate ने 4 वर्षांपूर्वी पासून अशा "फक्त आणि फक्त पैसापिपासू" असलेल्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर स्थान न देण्याचे ठरवले.

आज ग्रामीण भागातील हुशार व होतकरू मुलांसाठी
#objective आणि #Descriptive पॅटर्नविषयी पण अशी चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी #Descriptive ला मुदतवाढ मिळावी अशी विनंती सगळ्या स्तरावरून केली जात होती पण पुन्हा "आपली ही विनंती नुकताच कार्यक्षम व जलद झालेला आपला आयोग दबाव समजत असल्यास" शासनातील उच्चपदस्थाकडे दाद मागणे उचित ठरेल..! 😇

🚨आवडल्यास Share/ Forward करा किंवा नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसा..!!! 🙏

https://t.me/thempscupdate
🚨👆👆 #sse #mains2023 बाबत आपण 30 एप्रिल आणि 08 जुलै, 2022 रोजी पोस्ट केली आहे.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #Direct #recruitment : आयोगाचा गजब कारभार, परीक्षा 12 दिवसांवर आणि परीक्षेची कार्यपद्धती #syllabus यथावकाश..! 😇

http://t.me/thempscupdate
#english #grammar

🚨 Types of Mood of a Verb

https://t.me/thempscupdate
🚨 #OptingOut ची लिंक चालू झाली आहे.👇

आपल्या इतर बांधवांना किमान 1 पोस्ट मिळावी यासाठी दोन पदांवर निवड झालेले उमेदवार नक्कीच #OptingOut ची ही लिंक वापरतील 👇👇👇👇👇

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

🛑 सर्व यशस्वी उमेदवारांपर्यंत हा मेसेज पोहचला पाहिजे.

https://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «🚨 #OptingOut ची लिंक चालू झाली आहे.👇 आपल्या इतर बांधवांना किमान 1 पोस्ट मिळावी यासाठी दोन पदांवर निवड झालेले उमेदवार नक्कीच #OptingOut ची ही लिंक वापरतील 👇👇👇👇👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 🛑 सर्व यशस्वी उमेदवारांपर्यंत हा मेसेज…»
आपल्या @thempscupdate परिवाराचे सदस्य श्रीम. सोनल खांदवे यांची #ASO पदावर निवड झाली असून त्या महाराष्ट्रात तिसऱ्या व मुलींमध्ये प्रथम आल्या आहेत.✌️

मनःपूर्वक अभिनंदन व पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा..😊💐

विशेषतः #ASO #P2 मध्ये त्यांना 168/200 Outstanding Marks आहेत.
#Combined #Advt #mains2022 .pdf
1.2 MB
🚨 जा.क्र.53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 मधील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत भरतीप्रक्रिया एकूण 823 पदांकरीता राबविण्यात येईल.

🛑 #ASO मध्ये 7 पदे आणि #STI मध्ये फक्त 16 पदांची वाढ केली आहे.

https://t.me/thempscupdate
5_6330286069178697812.pdf
159.1 KB
#PSI #mains2021 #result

🚨सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन👮👮‍♂💐✌️

मुलाखत व शारीरिक चाचणीचा महत्वाचा टप्पा पार पाडण्यासाठी पुनःश्च शुभेच्छा..!

#PSI #mains2021
• Physical साठी उमेदवार : 1535
• जागा - 376
(1:4 Ratio)


#PSI #mains2020
• Physical साठी उमेदवार : 2616
• जागा - 650
   (1:4 Ratio)

https://t.me/thempscupdate