5_6323244371512658745.pdf
34 KB
#Sti #mains2020 #Provisionallist
🚨 सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!!💐💐
✅ #STI #mains2021 मध्ये ज्यांची पुन्हा निवड होईल असे सर्व उमेदवार #OptingOut पर्याय निवडतील अशी अपेक्षा करूया..🙏
https://t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate
🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260
🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255
🛑 टीप :👇👇👇
✅ सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined पूर्व #Prelims2022 परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
✅ वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
✅ त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
✅ भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
🚨 #Content #Privacy मुळे आपल्या कोणत्याही पोस्ट Copy / Forward होणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी..!
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
अनेक विद्यार्थी-मित्रांनी केलेल्या विनंतीनुसार-👇
🚨 #PSI #Mains2021 #cutoff अंदाज
✅ यावेळी प्रथमच #Mains2021 साठी तुलनात्मक अराखीव प्रवर्गात #PSI पदाकरिता #STI पेक्षा जवळपास 2.5 पट पदे कमी असल्याने 👇
--------------------------------------------------------------
#PSI #Mains2021 #cutoff अंदाज हा आपण याअगोदर व्यक्त केलेल्या #STI #Mains2021 #cutoff अंदाजापेक्षा नक्कीच 20 ते 25 गुण जास्त लागेल, असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे.
--------------------------------------------------------------
🚨#ASO #Mains2021 साठी अतिशय कमी पदे असल्याने @thempscupdate कोणताही अंदाज व्यक्त करणार नाही, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी🙏
✅ टीप - ज्यांना आपला #Score कमी वाटत असेल त्यांनी कुठल्याही चर्चेत न पडता आगामी #Combined #GrC #Mains2021 तयारी जोरदारपणे चालू ठेवावी.👍👍
Join /Share / Forward करा 👇
t.me/thempscupdate
🚨 #PSI #Mains2021 #cutoff अंदाज
✅ यावेळी प्रथमच #Mains2021 साठी तुलनात्मक अराखीव प्रवर्गात #PSI पदाकरिता #STI पेक्षा जवळपास 2.5 पट पदे कमी असल्याने 👇
--------------------------------------------------------------
🚨#ASO #Mains2021 साठी अतिशय कमी पदे असल्याने @thempscupdate कोणताही अंदाज व्यक्त करणार नाही, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी🙏
✅ टीप - ज्यांना आपला #Score कमी वाटत असेल त्यांनी कुठल्याही चर्चेत न पडता आगामी #Combined #GrC #Mains2021 तयारी जोरदारपणे चालू ठेवावी.👍👍
Join /Share / Forward करा 👇
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#current #affairs : 🚨1 नोव्हेंबर, 2022 पासून आपण दररोज महत्वाच्या चालू घडामोडीचे विश्लेषणात्मक PDF अपलोड करत असून आगामी होणाऱ्या सर्व #exams साठी या अतिशय महत्त्वाच्या आहेत.
🚨 जुन्या सर्व PDF पाहण्यासाठी 👇
उजव्या बाजूला 3 उभे टिम्ब असलेल्या 🔍 Search Box मध्ये "Current" असे टाईप करा
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
🚨 जुन्या सर्व PDF पाहण्यासाठी 👇
उजव्या बाजूला 3 उभे टिम्ब असलेल्या 🔍 Search Box मध्ये "Current" असे टाईप करा
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका...
MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊
https://t.me/thempscupdate
MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update © pinned «#STI #Mains2021 @thempscupdate 🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈 (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 🚨 खुला (Open) & EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260 🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255 🛑 टीप :👇👇👇 ✅ सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार…»
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Mains2020 #P1.pdf
277.1 KB
✅ #english #analysis
🚨 #Combined #mains2020 👇
Vocabulary - 12
Com. Errors - 08
Pure Grammar - 05
Comprehension - 05
🚨 #Combined #mains2021 👇
Vocabulary - 10
Com.Errors - 05
Pure Grammar - 10