Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.
राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍
आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏
तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇
📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही
जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
🚨अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा
आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇
t.me/thempscupdate

2018 पासून @thempscupdate चा Creator या नात्याने कोणत्याही अकॅडमी /कोचिंग क्लासला / ऑनलाइन क्लास / मेंटोरशीप अशा कोणत्याही गोष्टीला पाठिंबा देणार नाही, हे ठरवले आणि आजपर्यंत तो पाळला आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✅ मुळात कोचिंग क्लास या Concept ला आमचा विरोधच नाही पण त्यात -👇
" नैतिकता, पारदर्शकता व विद्यार्थ्यांप्रती उत्तरदायित्व" ह्या 🚨👆त्रिसूत्रीचे पालन करावे हा आग्रह आहे. आजही अनेक शिक्षकवृंद अधिकारी घडवण्याचे उत्तम काम करीत आहेत. महाराष्ट्रात असे अनेक गुरुजी वरील त्रिसूत्री वापरून अधिकारी घडवत आहेत, यात मुळीच शंका नाही.
✅ लिखाणाचा प्रपंच का केला ..?👇👇👇
तर आज अनेक जणांनी ऑनलाइन क्लास / मेंटोरशीप चा धडाका सुरू केला आहे, आपले @thempscupdate चे अनेक जुने Admin यांनी चॅनेलवर प्रसिद्धी मिळताच स्वतःचा ऑनलाइन क्लास / पुस्तके / सुरू केली आहेत, अशा सर्व मंडळींचा @thempscupdate या चळवळीशी काहीही संबंध नाही..! 🙏
🚨 5-6 दिवस मोफत क्लास करा, आवडला तर लावा पण आपले आई-वडील रात्रंदिवस मेहनत करून पैसे पाठवत असून वरील "त्रिसूत्री"चे पालन करणाऱ्या मंडळींकडेच क्लास लावा, कुठलीही आर्थिक फसवणूक करून घेऊ नका, ही विनंती
(पूर्णपणे मोफत पण उत्तम व परिक्षाभिमुख मटेरियल जो क्लास देत असेल तो नक्की वापरा, तो जरूर प्रसिद्धीसाठी करत असेल पण आपल्याला अधिकारी होऊन लवकरात लवकर या मोहजालातून बाहेर पडायचे आहे, ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवा..🙏🙏🙏
साभार,
अपेक्षित ध्येय प्राप्त होईपर्यंत अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..!
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨 #Direct #recruitment : आयोगाचा गजब कारभार, परीक्षा 12 दिवसांवर आणि परीक्षेची कार्यपद्धती #syllabus यथावकाश..! 😇
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
5_6311914681577506324.pdf
93.3 KB
#combined #Prelims2023 #NonGazetted
🚨2023 पासून सर्व गट-ब व गट-क अराजपत्रित पदांसाठी एकच पूर्व परीक्षा
✅ #Exam : 30 एप्रिल, 2023 👈👈
https://t.me/thempscupdate

6228.pdf
1.4 MB
🚨 #GrB #NonGazetted #mains2023 #Syllabus
👆👆🚨 मराठी व इंग्रजी - प्रत्येकी 50 मार्क
✅ #mains2023 #P2 मध्ये #EnB पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ( #SnT ) व Remote sensing सारख्या विषयांचा समावेश
🛑 अभ्यासक्रमात सध्यातरी फक्त RTI व लोकसेवा हे दोनच कायदे दिसत आहेत.
✅ Major Acts हा काही वर्षांपूर्वी कोचिंग क्लासवाल्यानी शोधून काढलेला प्रकार 2023 पासून दिसणार नाही याबद्दल आयोगाचे आभार..! ☺️🙏
💰 2023 पासून कायद्यासाठी स्वतंत्र कोचिंग लावून पैसे वाया घालण्याची आवश्यकता नाही..! 😊👌
✅ #Exam : लवकरच 👈👈

6229.pdf
1.9 MB
🚨 #GrC #NonGazetted #mains2023 #Syllabus
👆👆🚨 मराठी व इंग्रजी - प्रत्येकी 50 मार्क
🛑 AMVI सोडता बाकी सर्व गट-क पदांना पेपर क्र. 2 सारखाच असेल.
✅ #mains2023 #P2 मध्ये पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ( #SnT ) व Remote sensing सारख्या विषयांचा समावेश
✅ #Exam : लवकरच👈👈

Forwarded from Mission 70+...!!! (MADHUSUDAN N R P)
Preferences देताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-👇
1. तुमची कोणत्या प्रवर्गातुन निवड झाली आहे
2. तुमची आवड ( Field / Desk Job )
3. पोस्टिंग चे ठिकाण
उदा.
i) कक्ष अधिकारी हा पदाची सामान्यतः पोस्टिंग मंत्रालय, मुंबईत असते.
ii) ACST ह्या पदाची प्रथमतः पोस्टिंग पुणे/मुंबईत असते आणि त्यानंतर जिल्हा मुख्यालयात
iii) महसूल व ग्रामीण विकास विभागातील बहुतांश नियुक्ती तालुकास्तरावर असते.
4. ग्रेड पे / पे मॅट्रिक्स
उदा. उपशिक्षणाधिकारी , कक्ष अधिकारी आणि ARTO पदाचा गट-ब मध्ये सर्वात जास्त आहे.
5. Educational Qualification & Physical Standards
टीप- Preferences क्रम कसा द्यावा हा प्रत्येक उमेदवाराचा वैयक्तिक विषय असला तरी त्यातून काही शासकीय संकेत, पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी याची जाणीव उमेदवाराला आहे का याची फक्त पडताळणी केली जाते.