5_6296508444908193494.pdf
479.4 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate
🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260
🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255
🛑 टीप :👇👇👇
✅ सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined पूर्व #Prelims2022 परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
✅ वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
✅ त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
✅ भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
🚨 #Content #Privacy मुळे आपल्या कोणत्याही पोस्ट Copy / Forward होणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी..!
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from M H
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai) – मराठी विश्वकोश
https://marathivishwakosh.org/41280/
https://marathivishwakosh.org/41280/
Forwarded from EWS Organisation
1827_2019_1_1501_39619_Judgement_07-Nov-2022.pdf
3.4 MB
👆 Judgement wherein SUPREME COURT UPHOLDS 10% RESERVATIONS FOR ECONOMICALLY WEAKER SECTIONS (EWS)
Forwarded from EWS Organisation
विश्लेषण: ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जातीआधारित आरक्षणाला फटका बसणार का?
https://www.loksatta.com/explained/is-this-the-beginning-of-the-end-of-cast-based-reservation-print-exp-scsg-91-3246779/

Loksatta
विश्लेषण: ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जातीआधारित आरक्षणाला फटका बसणार का? | Is this the beginning of the end…
Is this the beginning of the end of cast based reservation: अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाची तरतूद दहा वर्षांसाठी करण्यात आली होती.
6148.pdf
11.3 MB
#sse #mains2022 #advt
🚨 मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी: दि. 14 नोव्हें. 2022 ते 28 नोव्हें. 2022