#current : #G20 #summit2023 Logo & Theme 👆
✅ जगातील सर्वात मोठय़ा विकसित आणि विकसनशील देशांचा जी-२० हा समूह आहे. जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ७५ टक्के हिस्सा या २० देशांमध्ये विभागला गेला आहे. समूहाचे अध्यक्षपद हे फिरते असते. १५ आणि १६ नोव्हेंबरला बालीमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये इंडोनेशियाकडून भारताला अध्यक्षपद बहाल केले जाईल. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३पर्यंत भारताकडे अध्यक्षपद असेल. पुढली जी-२० परिषद दिल्लीमध्ये होईल.
https://t.me/thempscupdate

5_6296508444908193494.pdf
479.4 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate
🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260
🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255
🛑 टीप :👇👇👇
✅ सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined पूर्व #Prelims2022 परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
✅ वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
✅ त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
✅ भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
🚨 #Content #Privacy मुळे आपल्या कोणत्याही पोस्ट Copy / Forward होणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी..!
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from M H
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai) – मराठी विश्वकोश
https://marathivishwakosh.org/41280/
https://marathivishwakosh.org/41280/
Forwarded from EWS Organisation
1827_2019_1_1501_39619_Judgement_07-Nov-2022.pdf
3.4 MB
👆 Judgement wherein SUPREME COURT UPHOLDS 10% RESERVATIONS FOR ECONOMICALLY WEAKER SECTIONS (EWS)
Forwarded from EWS Organisation
विश्लेषण: ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जातीआधारित आरक्षणाला फटका बसणार का?
https://www.loksatta.com/explained/is-this-the-beginning-of-the-end-of-cast-based-reservation-print-exp-scsg-91-3246779/

Loksatta
विश्लेषण: ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जातीआधारित आरक्षणाला फटका बसणार का? | Is this the beginning of the end…
Is this the beginning of the end of cast based reservation: अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाची तरतूद दहा वर्षांसाठी करण्यात आली होती.
6148.pdf
11.3 MB
#sse #mains2022 #advt
🚨 मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी: दि. 14 नोव्हें. 2022 ते 28 नोव्हें. 2022