The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from M H
या प्रश्नात खूप संदिग्धता आहे.......उत्तर a आणि d दोन्ही योग्य ठरतात तसा पर्याय नाही........अधिकृत पुराव्यांचा विचार केला तर पर्याय कोणताच योग्य नाही.
Forwarded from MADHUSUDAN N R P
Forwarded from MADHUSUDAN N R P
तुमचे 73% बरोबर आहे हे defend करण्यासाठी 👆आर्थिक पाहणी
🚨 ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया १५ आॉगस्ट २०२३ पर्यंत राबवली जाणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, येत्या आठ महिन्यांत ७५ हजार रिक्त जागांची सरळसेवा भरती करणे हे एक आव्हान आहे. त्यासाठी सद्यस्थितीत सामान्य प्रशासन विभागाने कोणताच कालबद्ध कार्यक्रम आखलेला नाही. 

पदांचा आकृतीबंध अंतिम करण्यास ठराविक कालावधी लागतो. त्यानंतर संबंधित विभागाला रिक्त जागा, भरतीमधील आरक्षणाचे कोष्टक आदी बाबी अंतिम करून त्यासाठी वर्ग तीन पर्यंतची भरती करावयाची असेल तर राज्य लोकसेवा आयोगाला कळवावे लागते. त्यानंतर आयोग जाहिरात काढून परीक्षा घेते. आयोगाला एक परीक्षेचे वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. त्यानुसार कार्यवाही करावी लागते. इतर भरतीसाठी संबंधित विभागाला भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनी नेमावी लागते. या सर्व प्रक्रियांद्वारे पुढील ऑगस्टपर्यंत भरती पूर्ण करण्यासाठी प्रचलित नियम शिथिल करावे लागतील, असे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. कोणत्या खात्यातील पदांसाठी कधी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, याबाबतही काही स्पष्टता आढळत नाही

https://www.loksatta.com/mumbai/ambiguity-regarding-recruitment-dissatisfaction-among-candidates-time-bound-program-ysh-95-3244302/
#polity #CJI : आज शपथविधी

देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड बुधवारी शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. पुढील दोन वर्षे, १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ते या पदावर असतील. ११ ऑक्टोबर रोजी मावळते सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी न्या. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिलेले न्या. वाय. व्ही. चंद्रचूड हे न्या. धनंजय चंद्रचूड यांचे वडील होत.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Imp #Constitutional & #Statutory #Posts #Updated

आजरोजी,

1. राष्ट्रपती - श्रीम.द्रौपदी मुर्मु - 25 जुलै,2022 पासून - 15 वे 👈

2. CJI - धनंजय चंद्रचूड - 50 वे

3. CAG - जी. सी. मुर्मु - 14 वे 👈

4. CIC - वाय. के. सिन्हा - 11 वे

5. CEC - राजीव कुमार - 25 वे

6. ECs - अनुप पांडे

#Chairmen of diff. bodies-

7. UPSC - मनोज सोनी

8. NC-SC - विजय सांपला - 5 वे

9. NC-ST - हर्ष चौहान - 6 वे

10. NC-BC - भगवानलाल साहनी - पहिले

11. Finance Comm. - एन.के.सिंग (15 वे)

12. NCW - रेखा शर्मा - 8 वे

13. NCPCR - प्रियंक कानूगो - 4 थे

14. NC-Minorities - इकबाल सिंग लालपुरा

15. Vigilance com.nr- सुरेश पटेल-

16. Controller Gen. of A/c s-(CGA) - दीपक दास

17. Attorney General (महान्यायवादी) - आर. वेंकटरामनी

18. #NHRC Chairman - ए.के.मिश्रा ( 8 वे )

🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
#current : #G20 #summit2023 Logo & Theme 👆

जगातील सर्वात मोठय़ा विकसित आणि विकसनशील देशांचा जी-२० हा समूह आहे. जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ७५ टक्के हिस्सा या २० देशांमध्ये विभागला गेला आहे. समूहाचे अध्यक्षपद हे फिरते असते. १५ आणि १६ नोव्हेंबरला बालीमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये इंडोनेशियाकडून भारताला अध्यक्षपद बहाल केले जाईल. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३पर्यंत भारताकडे अध्यक्षपद असेल. पुढली जी-२० परिषद दिल्लीमध्ये होईल.

https://t.me/thempscupdate
#EnB COP 27 #Theme : "Humanity has a choice: cooperate or perish” 
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
5_6296508444908193494.pdf
479.4 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#STI #Mains2021 @thempscupdate
🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇


🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 250 ते 260

🚨 OBC सर्वसाधारण : 👉 250 ते 255

🛑 टीप :👇👇👇

सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.

वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined पूर्व #Prelims2022 परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.

वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍

भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍

🚨 #Content #Privacy मुळे आपल्या कोणत्याही पोस्ट Copy / Forward होणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
🚨👆👆 #STI #mains2021 #cutoff अंदाजबाबत आपण 03 ऑगस्ट, 2022 रोजी पोस्ट केली आहे.

t.me/thempscupdate
Forwarded from M H
Forwarded from M H
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai) – मराठी विश्वकोश
https://marathivishwakosh.org/41280/
Forwarded from M H