Forwarded from The MPSC Update ©
5366.pdf
10.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP
✅ 👆👆👆 या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.
पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍
@thempscupdate
http://t.me/thempscupdate

🚨#FirstKey #Combined #GrC #Prelims2022 मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत असे तुमचे मत असल्यास -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
https://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update ©
#tax #asst : एकूण 481 पदा करिता परीक्षा होणार कर सहायक #Combined #GrC
#tax #asst #Mains #P2 #analysis
📝 marks distribution🎯 👇
📌राज्यघटना पंचायतराज - 15
📌चालू घडामोडी - 10
📌अंकगणित बुद्धिमत्ता - 30
📌पुस्तपालन लेखाकर्म - 20
📌आर्थिक सुधारणा व कायदे - 20
📌पंचवार्षिक योजना - 05
#credits - #faizan
https://t.me/thempscupdate
📝 marks distribution🎯 👇
📌राज्यघटना पंचायतराज - 15
📌चालू घडामोडी - 10
📌अंकगणित बुद्धिमत्ता - 30
📌पुस्तपालन लेखाकर्म - 20
📌आर्थिक सुधारणा व कायदे - 20
📌पंचवार्षिक योजना - 05
#credits - #faizan
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक👇👇👇
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
http://t.me/thempscupdate
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
http://t.me/thempscupdate
paymentsmpsc.org
MPSCONLINE
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Mains2020 #P1.pdf
277.1 KB
Forwarded from The MPSC Update ©
#combined #mains #QP #P1.pdf
3.9 MB
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Mains2021 #P1 #FinalKey
🚨 संयुक्त मुख्य परीक्षा-2021 पेपर क्र.1 अंतिम उत्तरतालिका
#cancelled Qs : 3
#Changed Ans : 3
अधिक माहितीसाठी Join करा 👇
https://t.me/thempscupdate
🚨 संयुक्त मुख्य परीक्षा-2021 पेपर क्र.1 अंतिम उत्तरतालिका
#cancelled Qs : 3
#Changed Ans : 3
अधिक माहितीसाठी Join करा 👇
https://t.me/thempscupdate
Forwarded from M H
जोतिबा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती
https://vishwakosh.marathi.gov.in/17252/
https://vishwakosh.marathi.gov.in/17252/
मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती
जोतिबा
जोतिबा : दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत. कोल्हापूरपासून वायव्येस सु. १४ किमी.वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘…
🚨 ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया १५ आॉगस्ट २०२३ पर्यंत राबवली जाणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, येत्या आठ महिन्यांत ७५ हजार रिक्त जागांची सरळसेवा भरती करणे हे एक आव्हान आहे. त्यासाठी सद्यस्थितीत सामान्य प्रशासन विभागाने कोणताच कालबद्ध कार्यक्रम आखलेला नाही.
✅ पदांचा आकृतीबंध अंतिम करण्यास ठराविक कालावधी लागतो. त्यानंतर संबंधित विभागाला रिक्त जागा, भरतीमधील आरक्षणाचे कोष्टक आदी बाबी अंतिम करून त्यासाठी वर्ग तीन पर्यंतची भरती करावयाची असेल तर राज्य लोकसेवा आयोगाला कळवावे लागते. त्यानंतर आयोग जाहिरात काढून परीक्षा घेते. आयोगाला एक परीक्षेचे वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. त्यानुसार कार्यवाही करावी लागते. इतर भरतीसाठी संबंधित विभागाला भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनी नेमावी लागते. या सर्व प्रक्रियांद्वारे पुढील ऑगस्टपर्यंत भरती पूर्ण करण्यासाठी प्रचलित नियम शिथिल करावे लागतील, असे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. कोणत्या खात्यातील पदांसाठी कधी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, याबाबतही काही स्पष्टता आढळत नाही
https://www.loksatta.com/mumbai/ambiguity-regarding-recruitment-dissatisfaction-among-candidates-time-bound-program-ysh-95-3244302/

Loksatta
नोकरभरतीबाबत संदिग्धता; कालबद्ध कार्यक्रमाअभावी उमेदवारांमध्ये असंतोष
राज्य सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत ७५ हजार नोकरभरतीची घोषणा केल्याने लाखो बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी या भरतीबाबत कोणताही कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला नाही.