The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Combined #GrC #Prelims2022 #Qs

🚨 आज झालेल्या परीक्षेत राज्यव्यस्थेवरील विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण अगोदरपासूनच आपल्या @politymm1@thempscupdate चॅनेलवर उपलब्ध आहेत👆👇

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
🚨 16 वी घटनादुरुस्ती

#Polity #Combined #GrC #SetA #Q16

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Combined #GrC #Prelims2022 #Qs

🚨 आज झालेल्या परीक्षेत राज्यव्यस्थेवरील विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण अगोदरपासूनच आपल्या @politymm1@thempscupdate चॅनेलवर उपलब्ध आहेत👆👇

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
🚨 तीन गोलमेज परिषदा 👆

#Polity #Combined #GrC #SetA #Q19

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
🚨 पंचायतराज : कलम 243 E👉 (Tricky Question )

#Polity #Combined #GrC #SetA #Q21

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP

👆👆👆 या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.

पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍

@thempscupdate

http://t.me/thempscupdate
Forwarded from EWS Organisation
🚨मित्रांनो, EWS आरक्षण हे टिकलेच पाहिजे..
102 व्या घटनादुरुस्तीने हे आरक्षण आपल्याला मिळालं आहे, त्यासाठी सर्वांनी updated राहणे गरजेचे आहे.

#EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..

t.me/ewsorg
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇


#Marathi & #English :

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi

#GS1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan


#GS2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)


#GS3 : 👇

1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )


#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#SnT : Science & Technology

1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस

👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Combined #GrC #Prelims2022 #Qs

🚨 आज झालेल्या परीक्षेत राज्यव्यस्थेवरील विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण अगोदरपासूनच आपल्या @politymm1@thempscupdate चॅनेलवर उपलब्ध आहेत👆👇

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
🚨 Writs : कलम 32

#Polity #Combined #GrC #SetA #Q21

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
🚨 👆आपण सांगितलेला #cutoff अंदाज (100 ते 105 ) आणि
#sse #Prelims2022 #cutoff (106.5) तंतोतंत जुळला नसला तरीही अंदाजावर विश्वास ठेवून अनेक उमेदवारांनी सतत 2 महिने अखंड अभ्यास करत राहिल्याने आज ते निश्चितच इतरांपेक्षा पुढे आहेत.

#FinalKey नुसार अनेक मित्रांचे #Score वाढले व काहीजणांचे कमी झालेत, #Common #Syllabus संपवल्याने या अभ्यासाचा निश्चितच आगामी होणाऱ्या #Combined #mains2022 साठी फायदा होईल , अशी आशा करूया.

🚨 ज्या विद्यार्थी-मित्रांचा निकाल 4-5 मार्कने हुकला आहे, त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. 2022-23 या संपूर्ण वर्षात विविध पदांसाठी जाहिराती येणार असल्याने नाउमेद न होता, अखंड अभ्यास करत राहिल्यास यश नक्कीच मिळेल.

सद्यस्थितीत कोणतेही पद छोटे अथवा मोठे नसून या निराशेच्या व अनिश्चितेच्या चक्रव्यूव्हातून बाहेर पडणे, सर्वप्रथम महत्वाचे आहे 👈👆 याची सर्वांनी नोंद घ्यावी..👍✌️

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏

--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇

Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50

OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
🚨👆👆 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाजबाबत आपण 16 ऑक्टोबर, 2022 रोजी पोस्ट केली आहे.

t.me/thempscupdate
#imp #cases #EWS

मा. सरन्यायाधीश श्री. उदय लळीत उद्या सेवानिवृत्त होत आहे, पण जाता जाता त्यांनी असंख्य EWS विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

🚨 102 व्या घटनादुरुस्तीने मिळालेले आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीयांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. 😊✌️🙌

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇

1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.

2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ

3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व प्रत्यक्ष आयोगाकडे ह्या हरकती पोहचतील याची खातरजमा करून घ्या.

🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate