Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#KBC : 50 लाखचा प्रश्न 👆
परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

Forwarded from The MPSC Update ©
🚨#SSE #Prelims2022 👉 #Cutoff "अंदाज" 👈 @thempscupdate
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
--------------------------------------------------------------
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 100 ते 105
🚨 OBC सर्वसाधारण : 👉 98 ते 102
-----------------------------------------------------
🛑 टीप :👇👇👇
✅ सध्या 05-10 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined #mains2022 परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
✅ वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 05 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
🚨 राज्यसेवा-2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या उमेदवारांनी ही शेवटची #objective #mains2021 असल्याने अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞
✅ त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड " अभ्यास करत राहूया..👍
✅ भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वकशुभेच्छा..!!!
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

जिल्हा परिषद भरतीबाबत आंदोलन जाहीर केल्यानंतर, आज ग्रामविकास विभागामार्फत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला संपर्क करून चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. ग्रामविकास विभागातील सचिवांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे यांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी अधिकृत करून नियुक्त केले आहे. परीक्षा दिलेल्या वेळेत होणार असून नियोजित आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती ग्रामविकास विभागामार्फत करण्यात आली. नियोजित वेळेत परीक्षेचा समन्वय समितीने प्रखर विरोध करून, परीक्षा महिन्याभरात घ्याव्यात ही भूमिका शेवटपर्यंत टिकवून ठेवली.
सोलापूर ZP चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब यांच्या अध्यक्षतेखालील समिती आकृतीबंधाचे काम करत असून पुढील आठवड्यात आकृतीबंध सादर होणार आहे. ZP च्या नव्या आकृतीबंध अंतिम करण्याआधी सामान्य प्रशासन विभागाचे मार्गदर्शक तत्वे ग्रामविकास विभागाला घ्यावयाचे आहे, त्यानंतरच जाहिरात आणि कंपनी सेलेक्ट केली जाईल. १३,५१४ पदांपैकी पेसा आणि इतर आक्षणातील कारणांमुळे ३०% पदे कपात म्हणजे कमी केली जाणार आहे पण मागील तीन वर्षात रिक्त झालेली पदे ॲड केल्यास शासन परत १३०००+ ची जाहिरात काढू शकेल परंतु मागचीच जाहिरात रिपीट केल्यास १३,५१४ मधील ३०% पदे कमी होणार आहेत.
विद्यार्थांच्या फीसचा संपूर्ण डेटा ग्रामविकास विभागाकडे सुस्थितीत असून फीस परत केली जाईल असे आम्हाला सांगण्यात आले. पण मागच्याच डेटा नुसार परीक्षा घ्या हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर इतर काही प्रकारचा डेटा सोर्ट करता येत नसल्याचे सांगण्यात आले.
आकृती बंधानंतर नवीन जाहिरात देऊन २१ दिवसात नवीन अर्ज घ्यावे व त्यापुढील एका महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्ये अर्ज घ्यावे व डिसेंबर मध्ये परीक्षा घ्यावी अशी भूमिका आम्ही घेतली त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांना आहे, त्यांना याबाबत पूर्ण कल्पना दिली जाईल असे चर्चेत पुणे ZP CEO यांनी सांगितले. आजच्या चर्चेमुळे विद्यार्थांच्या काय मागण्या, भावना आहे हे अधिकाऱ्यांना कळून चुकले आहे. आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही पण जर काही निर्णय घ्यायचा असल्यास आम्ही त्यांना दि. ०६ नोव्हेंबर पर्यंतचा वेळ दिला आहे, तसे लेखी आश्वासन मिळाल्यास समन्वय समिती आंदोलन मागं घेईल. आता चेंडू ग्रामविकास अधिकारांच्या आणि सरकारच्या कोर्टात असून त्यांना निर्णयासाठी आम्ही वेळ दिला आहे. तोवर निर्णय न आल्यास दि. ०७ नोव्हेंबर पासून नियोजित आंदोलन केले जाईल आणि वेळ पडल्यास या आंदोलनाचा अवधी निर्णय होत नाही तोवर वाढविला जाईल.
१३,५१४ पदे ही मोठी संख्या असून इतकी पदे MPSC मार्फत तीन-चार वर्षात भरली जातात, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जीवाचे रान करून यासाठी प्रयत्न करतच आहे पण जर प्रखर आंदोलनामुळे एक-दीड महिन्यात या परीक्षा होणार असतील तर आपण सामान्य विद्यार्थांची आम्हाला आंदोलनात साथ मिळायलाच हवी. आम्ही ग्रामविकास विभागाच्या निर्णयाची वाट बघतोय जर त्यांनी निर्णय घेतलाच नाही तर विद्यार्थी एकतेची शक्ती येत्या ७ नोव्हेंबरला दाखवून द्यावी लागेल यासाठी सर्व संघटना, शिक्षक, टेलिग्राम, यूट्यूब चॅनल्सला विनंती आहे १३,५१४ स्वप्ने पूर्ण करायची असल्यास या आंदोलनात आम्हाला साथ द्या, आंदोलनाच्या पोस्ट शेअर करा, विद्यार्थांना आंदोलनात येण्यासाठी प्रेरणा द्या.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

🚨सरळसेवा #online #Exams #schedule #Direct #recruitment
जाहिरात क्रमांक 015/2020, 016/2020, 104/2021, 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 024/2022, 028/202, 029/2022, 055/2022, 079/2022, 080/2022, 085/2022 च्या चाळणी परीक्षांच्या दिनांकासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://t.me/thempscupdate

Forwarded from AmitS
गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक निकाल गेल्यानंतर न चुकता कॉल करून सांत्वन करणारे व पुन्हा लढण्यासाठी अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देणारे असा गुरु भेटणे हे भाग्यच आहे .आज एवढ्या प्रयत्नानंतर वाटेला आलेलं छोटसं यश यात सर तुमचा वाटा खूप मोठा आहे.असेच मार्गदर्शन यापुढेही मला मिळत राहील अशी अपेक्षा बाळगतो..
The MPSC Update ©
🚨#SSE #Prelims2022 👉 #Cutoff "अंदाज" 👈 @thempscupdate (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 -------------------------------------------------------------- 🚨 खुला (Open) & EWS सर्वसाधारण: 👉 100 ते 105 🚨 OBC सर्वसाधारण : 👉 98 ते…
🚨 👆आपण सांगितलेला #cutoff अंदाज (100 ते 105 ) आणि
#sse #Prelims2022 #cutoff (106.5) तंतोतंत जुळला नसला तरीही अंदाजावर विश्वास ठेवून अनेक उमेदवारांनी सतत 2 महिने अखंड अभ्यास करत राहिल्याने आज ते निश्चितच इतरांपेक्षा पुढे आहेत.
✅ #FinalKey नुसार अनेक मित्रांचे #Score वाढले व काहीजणांचे कमी झालेत, #Common #Syllabus संपवल्याने या अभ्यासाचा निश्चितच आगामी होणाऱ्या #Combined #mains2022 साठी फायदा होईल , अशी आशा करूया.
🚨 ज्या विद्यार्थी-मित्रांचा निकाल 4-5 मार्कने हुकला आहे, त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. 2022-23 या संपूर्ण वर्षात विविध पदांसाठी जाहिराती येणार असल्याने नाउमेद न होता, अखंड अभ्यास करत राहिल्यास यश नक्कीच मिळेल.
✅ सद्यस्थितीत कोणतेही पद छोटे अथवा मोठे नसून या निराशेच्या व अनिश्चितेच्या चक्रव्यूव्हातून बाहेर पडणे, सर्वप्रथम महत्वाचे आहे 👈👆 याची सर्वांनी नोंद घ्यावी..👍✌️
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
#sse #Prelims2022 #cutoff (106.5) तंतोतंत जुळला नसला तरीही अंदाजावर विश्वास ठेवून अनेक उमेदवारांनी सतत 2 महिने अखंड अभ्यास करत राहिल्याने आज ते निश्चितच इतरांपेक्षा पुढे आहेत.
✅ #FinalKey नुसार अनेक मित्रांचे #Score वाढले व काहीजणांचे कमी झालेत, #Common #Syllabus संपवल्याने या अभ्यासाचा निश्चितच आगामी होणाऱ्या #Combined #mains2022 साठी फायदा होईल , अशी आशा करूया.
🚨 ज्या विद्यार्थी-मित्रांचा निकाल 4-5 मार्कने हुकला आहे, त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. 2022-23 या संपूर्ण वर्षात विविध पदांसाठी जाहिराती येणार असल्याने नाउमेद न होता, अखंड अभ्यास करत राहिल्यास यश नक्कीच मिळेल.
✅ सद्यस्थितीत कोणतेही पद छोटे अथवा मोठे नसून या निराशेच्या व अनिश्चितेच्या चक्रव्यूव्हातून बाहेर पडणे, सर्वप्रथम महत्वाचे आहे 👈👆 याची सर्वांनी नोंद घ्यावी..👍✌️
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update © pinned «🚨 👆आपण सांगितलेला #cutoff अंदाज (100 ते 105 ) आणि #sse #Prelims2022 #cutoff (106.5) तंतोतंत जुळला नसला तरीही अंदाजावर विश्वास ठेवून अनेक उमेदवारांनी सतत 2 महिने अखंड अभ्यास करत राहिल्याने आज ते निश्चितच इतरांपेक्षा पुढे आहेत. ✅ #FinalKey नुसार अनेक मित्रांचे…»
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇
#Marathi & #English :
1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi
#GS1 : 👇
👉 इतिहास -
1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स
2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे
3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज
👉 भूगोल -
1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan
#GS2 : 👇
1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 पासून भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)
#GS3 : 👇
1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )
🚨#Revision साठी स्वतःच्या #short #updated #notes फायदेशीर ठरतात.
#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇
1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act
#SnT : Science & Technology
1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस
👉 टीप :
1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत
2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.
3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
आज झालेल्या #Combined #GrC #Prelims2022 मधील 👇
🚨#History #Polity #Geo या विषयावरील 1-2 प्रश्न सोडले तर 90% प्रश्न सोपे होते.
@politymm1 या आपल्या चॅनेलवर लवकरच राज्यव्यवस्थेवरील प्रश्नांचे स्पष्टीकरण पोस्ट करू.
http://t.me/politymm1

Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Combined #GrC #Prelims2022 #Qs
🚨 आज झालेल्या परीक्षेत राज्यव्यस्थेवरील विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण अगोदरपासूनच आपल्या @politymm1 व @thempscupdate चॅनेलवर उपलब्ध आहेत👆👇
परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1