The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#EnB विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगांमुळे हा पाऊस पडला असून त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला.

पुण्यात पूरस्थिती का निर्माण झाली?

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे. अरबी समुद्राच्या महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यावर चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या वाऱ्यांना बळ मिळाले होते. यामुळे मध्य महाराष्ट्रासह पुणे, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. गेल्या आठवड्याच्या शेवटी केरळच्या किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढून पुणे आणि लगतच्या परिसरात १५ आणि १७ ऑक्टोबरला वरुणराजा मुसळधार बरसला.


@thempscupdate
https://www.loksatta.com/explained/pune-has-recorded-339-percent-surplus-rain-this-october-imd-forecasts-heavy-rain-in-coming-days-reasons-explained-rvs-94-3202954/
सणांचा राजा असा दीपोत्सव..!!!
एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा अठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

ही दीपावली आपल्या जीवनात  आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. 
           🙏।। *शुभं भवतु*।। 🙏🏻  🙏          💥 *शुभ🙏दिपावली*💥

http://t.me/thempscupdate
आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास *आज पासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त # The MPSC Update परिवारा तर्फे अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*

*🕯🪔🏮 शुभ दिपावली 🪔🏮🕯*२१ऑक्टोबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!
*२१ ऑक्टोबर २०२२- वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*२२ ऑक्टोबर २०२२- धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*२३ ऑक्टोबर २०२२- नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*२४ ऑक्टोबर २०२२- लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*२५ ऑक्टोबर २०२२- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*२६ ऑक्टोबर २०२२- भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जावो*

*


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🕯️🕯️🕯️🕯️🕯️
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Forwarded from The MPSC Update ©
🚨#SSE #Prelims2022 👉 #Cutoff "अंदाज" 👈 @thempscupdate

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
--------------------------------------------------------------
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉  100 ते 105

🚨 OBC सर्वसाधारण : 👉 98 ते 102
-----------------------------------------------------
   

🛑 टीप :👇👇👇

सध्या 05-10 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा  10 ते 15 गुण कमी लागत आहे.

वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी  राज्यसेवा बरोबरच  #Combined #mains2022 परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून  राज्यसेवा आणि Combined मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.

वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 05 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

🚨 राज्यसेवा-2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या उमेदवारांनी ही शेवटची #objective #mains2021 असल्याने अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞


त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड " अभ्यास करत राहूया..👍

भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वकशुभेच्छा..!!!

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇


#Marathi & #English :

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi

#GS1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan


#GS2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)


#GS3 : 👇

1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )


#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#SnT : Science & Technology

1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस

👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
#eco #current विश्लेषण: पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर; पण म्हणजे नेमकं काय? भारताचा विरोध का?

#FATF अर्थात Financial Action Task Force या संस्थेला जगभरात दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर नजर ठेवणारी संस्था म्हणून ओळखलं जातं. दुसऱ्या शब्दांत, ही संस्था एक अशी यंत्रणा नियंत्रित करते, ज्याद्वारे जगभरात अव्याहतपणे वाहणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्यापासून रोखला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक गैरव्यवहार, दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला असणाऱ्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व बाबींवर ही संस्था नजर ठेवून असते. त्यासंदर्भात इतर देशांसाठी आवश्यक ते नियम, मार्गदर्शक सूची आणि अंमलबजावणीचे निर्देश या संस्थेमार्फत नमूद केले जातात.

‘ग्रे लिस्ट’ म्हणजे काय?
आता बघुयात, ग्रे लिस्ट म्हणजे नेमकं काय? FATF ही ‘ग्रे लिस्ट’ तयार करते. FATF च्या मते जे देश आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहार रोखण्यात सातत्याने अपयशी ठरतात, दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखू शकत नाहीत आणि त्यामुळेच जागतिक स्तरावर सातत्याने टीकेचे धनी ठरतात, अशा देशांचा या यादीत समावेश केला जातो. अगदी कालपर्यंत, म्हणजेच २१ ऑक्टोबरपर्यंत गेल्या चार वर्षांपासून पाकिस्तानदेखील याच यादीत होता. पाकिस्तानला या यादीतून काढल्यानंतर अजूनही तब्बल २३ देश या यादीत आहेत.

@thempscupdate

https://www.loksatta.com/explained/what-is-fatf-list-pakistan-is-out-of-gray-list-terror-financing-international-money-laundering-pmw-88-3209870/
#SnT #current #isro भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) ने ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. इस्रोकडून रविवारी सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या LVM-3 द्वारे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून मध्यरात्री १२.०७ मिनिटांनी वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

इस्रोने दिलेल्या माहिती नुसार, LVM-3 या रॉकेटमध्ये ४३.५ मीटर लांब आणि आठ हजार किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे.

@thempscupdate 

https://www.loksatta.com/desh-videsh/isro-launches-36-oneweb-satellites-by-lvm-3-1st-commercial-launch-apb-94-3210145/
Forwarded from MPSC
जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP

👆👆👆 या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.

पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍

@thempscupdate

http://t.me/thempscupdate
#Marathi : "मिश्र प्रयोग" प्रकार कसे ओळखाल " -

👆#Trick by Vishal Sutar

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Combined #GrC #Halltkt #Prelims2022 डाउनलोड करण्यासाठी 👇👇👇👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/main# http://t.me/thempscupdate»