6013.pdf
13.9 MB
🚨 #SSE #Syllabus
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठी)
पूर्व + मुख्य परीक्षा
http://t.me/thempscupdate

🚨#eco #index जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताला १०७ वं स्थान मिळाल्यानंतर केंद्र सरकारने आपली बाजू मांडली आहे. हा अहवाल भुकेचे योग्य मूल्यमापन करत नसून, चुकीची पद्धत अवलंबली जात असल्याची टीका केंद्र सरकारने केली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने निवेदन जारी केले असून देशात भूक आणि कुपोषण संपवण्यासाठी मोठी पाऊले उचलली गेल्याचा दावा केला.
✅ २०२१ मध्ये भारत १०१ व्या स्थानी होता. सध्याच्या अहवालानुसार भारत शेजारी देशांच्याही मागे आहे. २९.१ गुण असलेल्या भारताला ‘गंभीर’ श्रेणीमध्ये टाकण्यात आलं आहे. दुसरीकडे पाकिस्तान (९९), बांगलादेश (८४), नेपाळ (८१) आणि आर्थिक अडचणीत असलेला श्रीलंका (६४) या सर्वाची स्थिती अधिक चांगली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/ministry-of-women-and-child-development-terms-2022-global-hunger-index-report-is-disconnected-from-reality-sgy-87-3195273/

Loksatta
‘जागतिक भूक निर्देशांका’त पाकिस्तान, नेपाळनेही मागे टाकल्यानंतर भारताने फटकारलं, म्हणाले “चुकीच्या पद्धतीने…”
अहवाल सत्य परिस्थितीशी जोडलेला नाही, केंद्राने मांडली बाजू
#sports
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला असतील. सचिवपदी जय शाह यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर सहसचिवपदी देवाजीत सैकिया असतील. खजिनदार म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://www.loksatta.com/krida/roger-binny-appointed-as-bcci-chief-replaced-sourav-ganguly-prd-96-3200254/

मोठी बातमी! BCCIच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती; सचिवपदी जय शाह कायम
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
#eco #infra नागपूर ते गोवा महामार्गाला ‘शक्तिपीठ महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. कारण हा महामार्ग महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी अशा शक्तिपीठांना जोडतो. तसेच हा महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपर्यंत तो जोडण्यात येणार आहे. त्यामुळे याला नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. रेणुका माता, सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, सिद्धेश्वर, परळी-वैजनाथ, पंढरपूर, तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि पत्रादेवी अशा धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास हा महामार्ग सुकर करेल.
https://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/explained/nagpur-to-goa-by-road-in-8-hours-is-possible-what-is-shaktipeeth-expressway-print-exp-scsg-91-3199190/

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update ©
Photo
👆👆वरील #MPSC #Results ट्विटवरून खालीलप्रकारे पुढील प्रक्रिया होण्याची शक्यता आहे...👇👇👇
राज्यसेवा #mains2021 निकाल
⬇️
#SSE #interviews 2021 मुलाखतकार्यक्रम
⬇️
#PSI - #STI - #ASO #mains2020 निकाल
⬇️
#OptingOut
⬇️
#PSI - #STI - #ASO #mains2021 निकाल
⬇️
पुन्हा एकदा #OptingOut म्हणजे एकाच व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत 👈 यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील..!
⬇️
#SSE राज्यसेवा मुलाखती मागच्या वर्षीसारखं विक्रमी वेळेत पूर्ण झाल्या तर -
⬇️
#sse राज्यसेवा 2021 अंतिम निकाल
🚨टीप - वरील #PSI #STI #ASO #mains2020 #mains2021 निकालातील काही उमेदवारांना राज्यसेवेत पोस्ट मिळू शकते, त्यासाठी मा.आयोगाने PSI /STI / ASO यांचा निकाल लवकरात लवकर लावून तात्काळ नियुक्ती दिली पाहिजे, जेणेकरून ज्यांची राज्यसेवेत निवड झाली आहे ते जॉईन होणार नाहीत अशा रिक्त जागेवर #WaitingList मधून काही उमेदवारांना पद मिळू शकते.

Forwarded from EWS Organisation
EWS Quota Case Hearing Day 6 - Live Updates From Supreme Court
#EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..
t.me/ewsorg
https://www.livelaw.in/top-stories/ews-quota-case-hearing-day-6-live-updates-from-supreme-court-209944

#awards #Booker
श्रीलंकी लेखक शेहान करुनातिलक यांना ‘सेव्हन मुन ऑफ माली अलमेडा’ या कादंबरीसाठी 2022 चे मानाचे बुकर पारितोषिक जाहीर झाले. श्रीलंकेचा हिंसक इतिहास आणि भूगोल असलेली ही कादंबरी १९८९ सालातील देशाची परिस्थिती तिरकस वर्णनांतून मांडते.
https://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/booker-prize-2022-sri-lankan-author-shehan-karunatilaka-wins-booker-prize-zws-70-3201672/

श्रीलंकेच्या शेहान करुनातिलक यांना बुकर
श्रीलंकेचा हिंसक इतिहास आणि भूगोल असलेली ही कादंबरी १९८९ सालातील देशाची परिस्थिती तिरकस वर्णनांतून मांडते.
Computer Based Test.pdf
1.4 MB
#MPSC #CBT : Computer Based Test आयोगामार्फत सरळसेवा भरतीसाठी प्रसिद्ध विविध 40 जाहिरातींकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🚨 जाहिरात प्रसिद्ध करून 2 वर्ष झाले तरीही #Exams #Dates यथावकाश..!!! 😊🙏
https://t.me/thempscupdate
🚨 जाहिरात प्रसिद्ध करून 2 वर्ष झाले तरीही #Exams #Dates यथावकाश..!!! 😊🙏
https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨#MPSC #OnlineExams 👆27 डिसेंबर,2020 रोजी आपण #MPSC मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदलाची पूर्वकल्पना दिली होती..!
हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏

@thempscupdate ने साधारणतः 2 वर्षांपूर्वीच सरळसेवा ऑनलाइन परीक्षा होणार, हे सांगितले होते..👆😇
#Polity ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालथ, लिझ ट्रस यांनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा
“कंझर्व्हेटिव्ह पक्षातर्फे माझी नेता म्हणून निवड झाली होती. मात्र मी दिलेली आश्वसाने पूर्ण करू शकले नाही. मी माझ्या पक्षाचा विश्वास गमावला आहे. याच कारणामुळे पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे. - 😇👆
http://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/liz-truss-resigns-as-uk-britain-pm-prime-minister-amid-ongoing-political-crisis-prd-96-3205795/

मोठी बातमी! ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालथ, लिझ ट्रस यांनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा
लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारून अवघे काही आठवडेच झाले होते. पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानांची निवड करण्यात येईल. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी…
#EnB विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?
✅ आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगांमुळे हा पाऊस पडला असून त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला.
✅ पुण्यात पूरस्थिती का निर्माण झाली?
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे. अरबी समुद्राच्या महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यावर चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या वाऱ्यांना बळ मिळाले होते. यामुळे मध्य महाराष्ट्रासह पुणे, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. गेल्या आठवड्याच्या शेवटी केरळच्या किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढून पुणे आणि लगतच्या परिसरात १५ आणि १७ ऑक्टोबरला वरुणराजा मुसळधार बरसला.
@thempscupdate
https://www.loksatta.com/explained/pune-has-recorded-339-percent-surplus-rain-this-october-imd-forecasts-heavy-rain-in-coming-days-reasons-explained-rvs-94-3202954/

विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली होती
सणांचा राजा असा दीपोत्सव..!!!
एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा अठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
🙏।। *शुभं भवतु*।। 🙏🏻 🙏 💥⭐ *शुभ🙏दिपावली*⭐💥