The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Mayur Sakore
MPSC mains 2019 : GS 2 - Q 10 ( Set A)

त्यावेळी MPSC ने RBI चा options नाकारला होता,
RBI ची स्थापना RBI ACT 1934 ने झाली आहे , त्यामुळे कदाचित हा questions cancel होऊ शकतो.
Forwarded from Mayur Sakore
(a) and (c) correct असा option नाही त्यामुळे cancel होऊ शकतो
🚨 #MPSC #finalkey नुसार जे अंतिम उत्तर देईल, ते सर्व विद्यार्थी-मित्रांना मान्य असेल, अशी अपेक्षा करूया..😊🙏

@thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#Acts : GOI Act, 1935 मूळ कायदा 👆

🚨 आता योग्य उत्तर कोणते ते तुम्हीच ठरवा..😇🙏

परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
The MPSC Update © pinned «#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक👇👇👇 https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey http://t.me/thempscupdate»
Forwarded from The MPSC Update ©
#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक चालू झाली आहे👇👇👇

https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

http://t.me/thempscupdate
🚨 #objections पाठवताना वर पाठवलेली लिंक क्लीक करून Mobile - OTP Verify केल्यानंतर एक-एक हरकत असलेल्या प्रश्नाचे details भरा आणि सर्व प्रश्न संपल्यावरच मग Payment वर क्लीक करा. 👆👆👆👆👆👆👆👆

http://t.me/thempscupdate
#Agri #Mains2021 #FirstKey.pdf
823.8 KB
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#acts IT ACT, 2000 मधील संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे खोटा, खोडसाळ, निनावी मजकूर पसरवून अथवा अवाजवी टीका/ बेअदबी केल्यामुळे ‘सार्वजनिक शांततेचा भंग’ होऊ शकतो, म्हणून तसे करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत कैदेतच टाकण्याची मुभा देणारे माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ‘कलम ६६ अ’ निष्प्रभ करणारा निर्णायक आदेश सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑक्टोबर रोजी दिला.

http://t.me/politymm1

https://www.loksatta.com/explained/explained-section-66a-through-computer-technology-breach-public-peace-print-exp-1022-ysh-95-3190764/
#STI आणि #ASO #mains2020 परीक्षेसाठी सर्व सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..💐👍

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #STI #Mains2020 #P2 #Qs

🚨 आज झालेल्या #STI #Mains2020 मधील राज्यव्यस्थेवरील विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण अगोदरपासूनच आपल्या @politymm1@thempscupdate चॅनेलवर उपलब्ध आहेत👆👇

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨विधानपरिषद सदस्य : 28 डिसेंबर,2020 रोजीप्रमाणे..

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
विधानपरिषद_सदस्य_जुलै_2022.pdf
363.7 KB
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
#Polity #SSE #GS2

🚨देवेंद्र फडणवीस- मा.वसंतराव नाईकनंतर 5 वर्ष पूर्ण करणारे आणि सर्वात कमी अल्पकाळाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..

29. श्री. उध्दव ठाकरे
30. श्री. एकनाथ शिंदे

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
31 ऑक्टोबर, 2019 नुसार - 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश...👆👆👆

राज्यांची निर्मिती तारखेनुसार नकाशात नमूद केली आहे...👆

#Current

"दीव-दमण आणि दादरा & नगर हवेली" या दोन्ही केंद्रशासित प्रदेश 26 जानेवारी, 2020 पासून एकत्र झाले असून - "दमण" ही त्याची राजधानी आहे.


t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #STI #Mains2020 #P2 #Qs

🚨 आज झालेल्या #STI #Mains2020 मधील राज्यव्यस्थेवरील विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण अगोदरपासूनच आपल्या @politymm1@thempscupdate चॅनेलवर उपलब्ध आहेत👆👇

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#CAA : 73 वी घटनादुरुस्ती 👆

#Polity #STI #Mains2020 #P2 #Qs

परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1