5_6210916691661031206.pdf
508.1 KB
जाहिरात क्रमांक 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तर तालिका
#current #sports राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : सेनादलाचा विजेतेपदाचा चौकार, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
✅ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ३६ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्राने २८ क्रीडा प्रकारांत किमान एक पदक मिळविले. यामध्ये सर्वाधिक २२ पदके (५ सुवर्ण, ५ रौप्य, १२ कांस्य) जलतरणात पटकावली. त्यानंतर योगासनात १४ आणि मल्लखांबमध्ये १२ पदके मिळविली. महाराष्ट्राला सर्वाधिक ६ सुवर्णपदके मल्लखांबमध्ये मिळाली.
✅महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. पदक तालिकेत महाराष्ट्राने सेना दलानंतरचे दुसरे स्थान मिळवले जरी असले तरी एकूण पदकांच्या संख्येत महाराष्ट्राने सेना दलास मागे टाकले आहे.
❇️ २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं गुजरातमध्ये आयोजन झालं होतं. या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक एकूण १४० पदकं मिळालेली आहेत. पदक तालिकेत सेना दलानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. यापूर्वी केरळ येथे २०१५ मध्ये स्पर्धा झाली तेव्हा महाराष्ट्राचा चौथा क्रमांक होता.
✳️ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन गुजरात राज्यात अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर अशा सहा ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
https://www.loksatta.com/krida/national-sports-tournament-nikhil-dubey-golden-success-ysh-95-3188202/
http://t.me/thempscupdate

Loksatta
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : सेनादलाचा विजेतेपदाचा चौकार, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदकाने महाराष्ट्राने आपल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सांगता केली. महाराष्ट्राला १९९४ नंतर प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळाले.
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#SS 🚨तुकडोजी महाराज
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C?wprov=sfla1
@historymm

Wikipedia
तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.…
Forwarded from The MPSC Update ©
🚨#SSE #Prelims2022 👉 #Cutoff "अंदाज" 👈 @thempscupdate
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
--------------------------------------------------------------
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 100 ते 105
🚨 OBC सर्वसाधारण : 👉 98 ते 102
-----------------------------------------------------
🛑 टीप :👇👇👇
✅ सध्या 05-10 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined #mains2022 परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
✅ वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 05 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
🚨 राज्यसेवा-2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या उमेदवारांनी ही शेवटची #objective #mains2021 असल्याने अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞
✅ त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड " अभ्यास करत राहूया..👍
✅ भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वकशुभेच्छा..!!!
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व प्रत्यक्ष आयोगाकडे ह्या हरकती पोहचतील याची खातरजमा करून घ्या.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (Mm)
#Crux #RPA 1951 कायद्यातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यास निवडणूक लढविण्यास प्रतिबंध
लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ नुसार शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कंत्राटदार, शासकीय भागभांडवल असलेल्या कंपनीतील संचालक आदींना निवडणूक लढविण्यास मनाई आहे. आपल्या सेवेचा किंवा पदाचा राजीनामा न देता निवडणूक लढविल्यास त्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद कायद्यात आहे. या कायद्यातील कलम ९ व १० मध्ये लोकप्रतिनिधी कोणकोणत्या कारणास्तव अपात्र ठरू शकतात, याविषयीच्या तरतुदी आहेत. त्यानुसार शासकीय तिजोरीतून लाभ मिळत असलेल्या कर्मचारी, कंत्राटदार किंवा कोणालाही ‘ लाभाचे पद ’ (ऑफिस ऑफ प्रॉफिट) असल्याने अपात्र लोकप्रतिनिधी म्हणून अपात्र ठरविले जाते. त्यामुळे अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराने शासकीय किंवा निमशासकीय सेवेचा राजीनामा दिला असणे व तो मंजूर असणे, बंधनकारक आहे. शासकीय कंत्राटदारांबाबतही तशीच तरतूद असून अर्ज भरण्याच्या वेळी त्यांना शासनाचे कोणतेही कंत्राट असल्यास ते अपात्र ठरविले जाऊ शकतात. त्यामुळे अशा उमेदवारांनी अर्ज भरल्यास निर्वाचन अधिकारी स्वत:हून किंवा कोणी आक्षेप घेतल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरवू शकतात.
http://t.me/politymm1

🚨 आज झालेल्या #combined #Prelims2022 मधील👇
#geo #Q42 #setA : महाराष्ट्र कृषी पणन महामंडळ स्थापना : 23 मार्च, 1984 रोजी झाल्याने वरील प्रश्न रद्द होण्याची शक्यता..!!!
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

🚨#objections #combined #Prelims2022 मधील👇
#geo #Q53 #setA : अपेक्षित उत्तर
👉पर्याय क्र. 1

#objections #reference
Contemporary india
Ncert 9 Page no 57

#objections #reference :
सवदी - महाराष्ट्राचा भूगोल
आवृत्ती - नववी 2020
पृष्ठ क्रमांक - 14.1
http://t.me/thempscupdate
सवदी - महाराष्ट्राचा भूगोल
आवृत्ती - नववी 2020
पृष्ठ क्रमांक - 14.1
http://t.me/thempscupdate
🚨 #MPSC #finalkey नुसार जे अंतिम उत्तर देईल, ते सर्व विद्यार्थी-मित्रांना मान्य असेल, अशी अपेक्षा करूया..😊🙏
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#Acts : GOI Act, 1935 मूळ कायदा 👆
🚨 आता योग्य उत्तर कोणते ते तुम्हीच ठरवा..😇🙏
परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

The MPSC Update © pinned «#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक👇👇👇 https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey http://t.me/thempscupdate»
Forwarded from The MPSC Update ©
#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक चालू झाली आहे👇👇👇
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
http://t.me/thempscupdate
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
http://t.me/thempscupdate
paymentsmpsc.org
MPSCONLINE
🚨 #objections पाठवताना वर पाठवलेली लिंक क्लीक करून Mobile - OTP Verify केल्यानंतर एक-एक हरकत असलेल्या प्रश्नाचे details भरा आणि सर्व प्रश्न संपल्यावरच मग Payment वर क्लीक करा. 👆👆👆👆👆👆👆👆