Forwarded from The MPSC Update ©
Combined Mains Syllabus.pdf
2.5 MB
Forwarded from The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP
http://t.me/thempscupdate
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from The MPSC Update ©
🚨#SSE #Prelims2022 👉 #Cutoff "अंदाज" 👈 @thempscupdate
(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
--------------------------------------------------------------
🚨 खुला (Open) &
EWS सर्वसाधारण: 👉 100 ते 105
🚨 OBC सर्वसाधारण : 👉 98 ते 102
-----------------------------------------------------
🛑 टीप :👇👇👇
✅ सध्या 05-10 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 10 ते 15 गुण कमी लागत आहे.
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे अनेक विद्यार्थी राज्यसेवा बरोबरच #Combined #mains2022 परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात..आणि ही पद्धत पण योग्य असून राज्यसेवा आणि Combined मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
✅ वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 05 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
( अनेक चॅनेलनी नेहमीप्रमाणे हे वाक्य 👆जसेच्या तसे उचलले आहे. )😇👆
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी #score उपलब्ध झाल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
🚨 राज्यसेवा-2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या उमेदवारांनी ही शेवटची #objective #mains2021 असल्याने अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞
✅ त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड " अभ्यास करत राहूया..👍
✅ भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वकशुभेच्छा..!!!
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

The MPSC Update © pinned «🚨#SSE #Prelims2022 👉 #Cutoff "अंदाज" 👈 @thempscupdate (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 -------------------------------------------------------------- 🚨 खुला (Open) & EWS सर्वसाधारण: 👉 100 ते 105 🚨 OBC सर्वसाधारण : 👉 98 ते…»
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.
राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍
आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏
तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇
📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही
जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🚨टीप- 👉 MPSC Update / Updated/Pune 👈 या शब्दांचा वापर करून 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
🚨अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा
आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#KBC : 7.5 करोडचा प्रश्न 👆
परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#CJI धनंजय चंद्रचूड
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%A1?wprov=sfla1
🚨 #Polity परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा Join करा आणि Share करा...👇
t.me/politymm1

Wikipedia
धनंजय चंद्रचूड
डॉ. धनंजय चंद्रचूड (११ नोव्हेंबर, इ.स. १९५९:पुणे, महाराष्ट्र - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एक मराठी न्यायमूर्ती आहेत. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते, आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय संगीत गायिका आहेत.
#eco India will be the fastest growing economy in world next year, says IMF report
https://www.loksatta.com/desh-videsh/india-will-be-fastest-growing-economy-in-world-next-year-imf-report-spb-94-3186346/

Loksatta
अर्थव्यवस्था सुसाट! सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अव्वल स्थानी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल प्रकाशित केला आहे.
5_6210916691661031206.pdf
508.1 KB
जाहिरात क्रमांक 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तर तालिका
#current #sports राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : सेनादलाचा विजेतेपदाचा चौकार, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
✅ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ३६ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्राने २८ क्रीडा प्रकारांत किमान एक पदक मिळविले. यामध्ये सर्वाधिक २२ पदके (५ सुवर्ण, ५ रौप्य, १२ कांस्य) जलतरणात पटकावली. त्यानंतर योगासनात १४ आणि मल्लखांबमध्ये १२ पदके मिळविली. महाराष्ट्राला सर्वाधिक ६ सुवर्णपदके मल्लखांबमध्ये मिळाली.
✅महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. पदक तालिकेत महाराष्ट्राने सेना दलानंतरचे दुसरे स्थान मिळवले जरी असले तरी एकूण पदकांच्या संख्येत महाराष्ट्राने सेना दलास मागे टाकले आहे.
❇️ २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं गुजरातमध्ये आयोजन झालं होतं. या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक एकूण १४० पदकं मिळालेली आहेत. पदक तालिकेत सेना दलानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. यापूर्वी केरळ येथे २०१५ मध्ये स्पर्धा झाली तेव्हा महाराष्ट्राचा चौथा क्रमांक होता.
✳️ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन गुजरात राज्यात अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर अशा सहा ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
https://www.loksatta.com/krida/national-sports-tournament-nikhil-dubey-golden-success-ysh-95-3188202/

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : सेनादलाचा विजेतेपदाचा चौकार, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदकाने महाराष्ट्राने आपल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सांगता केली. महाराष्ट्राला १९९४ नंतर प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळाले.