The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#Padma #2022 #Awards #Maharashtra

राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्कार ;

🚨प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,

🚨 नटराजन चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण

एकूण 128 पैकी यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े


http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#PIN : प्रभा अत्रे (सप्टेंबर १३, इ.स. १९३२ - हयात) या किराणा घराण्याच्या गायिका आहेत.

डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#awards #SahityaAcademi : 2021

🚨किरण गुरव - बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी’ (दीर्घ कथासंग्रह)

🚨प्रणव सखदेव - ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ (अकादमीचा युवा पुरस्कार)

🚨संजय वाघ - 'जोकर बनला किंगमेकर’ (बालसाहित्य )

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#awards #SahityaAcademi #marathi #list

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#awards #Dnyanpeeth #list

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/thempscupdate
🚨 मित्रांनो, आज @thempscupdate वरील अपलोड केलेल्या सर्व पोस्ट #combined #Prelims2022 करिता अतिशय महत्त्वाच्या असून फावल्या वेळेत नक्की वाचा.

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
#Exam पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )

2.
सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) यांच्या दोन झेरॉक्स प्रती👈 { या परिक्षेपासून अनिवार्य } , पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , Exam-Pad , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.


3. GS मध्ये प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..

# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...

🚨स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..

4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️


5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..


उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐


http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Exam पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇 1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes…»
#PSI #mains2020 #Firstkey - पोलीस उपनिरीक्षक पेपर 2 ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच उत्तरतलिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत वेबलींक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आज चेक करू नका, उद्या 12 नंतर भरपूर वेळ आहे..😊👍

http://t.me/thempscupdate
#combined #Prelims2022 परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 💐👍
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Q16 #setA

🚨 आज झालेल्या #combined #Prelims2022 मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Q16 #setA : कलम 156

सर्व विधाने बरोबर आहेत.

🚨 आज झालेल्या #combined #Prelims2022 मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Q17 #setA

उपलब्ध पर्यायानुसार (3) : फक्त b आणि c चूक

🚨 आज झालेल्या #combined #Prelims2022 मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
आपण @politymm1 या आपल्या चॅनेलवर पोस्ट केलेल्या जुन्या पोस्टवर आलेला हा प्रश्न..😊👇
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
👆👆#Constitutional Bodies : #MPSC

"(महाराष्ट्र) राज्य लोकसेवा आयोग, कलम-315

स्थापना - 1 मे, 1960

कलम-316 : "अध्यक्ष व अन्य" ( 🚨एकूण सदस्य किती असावेत याविषयी संविधानात उल्लेख नाही )
सदस्यांची नियुक्ती "राज्यपाल" द्वारे,|असे सदस्य ज्यात एकूण संख्येच्या निम्मे सदस्य ज्यांनी भारत सरकार अथवा राज्यशासनाच्या नियंत्रणाखालील पद किमान 10 वर्षे धारण केलेले असेल.

सदस्यांची नियुक्ती पद ग्रहण केलेल्यापासून वयाची 62 वर्षे किंवा 6 वर्षे जे अगोदर घडेल तोपर्यंत

कलम 317 - पदावरून दूर अथवा निलंबन - राष्ट्रपतीद्वारे ( सर्वोच्च न्यायालयाकडील न्यायिक चौकशीनंतरच)

कलम 318 - आयोगाची सदस्यसंख्या ठरवण्याचा पूर्ण अधिकार - "राज्यपाल" यांना

कलम 320 - पदभरती, नियुक्ती व बढती त्यासंबंधी 👉"सल्ला" देण्याचे कार्य

कलम 323 - दरवर्षी राज्यपालांना आयोगाने केलेल्या कामाचा अहवाल सादर करणे हे कर्तव्य

🚨#MPSC ब्रीदवाक्य - स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: 👇

👉वरील वाक्य संस्कृत भाषेतील महान कवी "कालिदास" यांचे असून याचा अर्थ- "निस्वार्थी, असा जो ज्याला स्वतःविषयी काही अपेक्षा असून , तो जे काही करेल ते लोकांसाठी असेल"

🚨टीप - वरील सर्व माहिती कॉपी-पेस्ट करून इतरत्र पोस्ट करू शकता..☺️

🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Constitutional Bodies (घटनात्मक संस्था) : ECI, UPSC, SPSC
तुलनात्मक अभ्यास आणि अधिक माहितीसाठी 👇👇👇जॉईन करा..

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Q20 #setA

पर्याय क्र. (2) : राजमन्नार समिती

तामिळनाडू सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली होती. ही समिती डॉ. पी व्ही राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली 1969 मध्ये स्थापन करण्यात आले होते.
👉केंद्र-राज्य संबंधांचे परीक्षण करणे आणि राज्यांना स्वायत्तता मिळवून देण्यासाठी राज्यघटनेत सुधारणा सुचवणे.


🚨 आज झालेल्या #combined #Prelims2022 मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
🚨 आज झालेल्या #combined #Prelims2022 मधील👇

#geo #Q42 #setA : महाराष्ट्र कृषी पणन महामंडळ स्थापना : 23 मार्च, 1984 रोजी झाल्याने वरील प्रश्न रद्द होण्याची शक्यता..!!!

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/thempscupdate