@thempscupdate परिवाराला 6 वर्ष पूर्ण..😊✌️
🚨 #SSE राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यावर #MPSC परीक्षेचा फॉर्म कसा भरावा ते पुस्तके कोणती वाचावीत असे अनेक प्रश्न पडलेल्या 👉आमच्यासारख्या अनेक विद्यार्थी-मित्रांना मदत / मार्गदर्शन / मैत्रीपूर्वक सल्ला देण्यासाठी आपण 5 वर्षांपूर्वी @thempscupdate ( पूर्वीचे mpsc_update ) या टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली होती..😊
✅ आज @thempscupdate परिवारातील अनेक विद्यार्थी-मित्र हे अधिकारी-मित्र / शिक्षक / मार्गदर्शक झाले असून त्यांच्या क्षेत्रात ते उत्तम काम करीत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
✅ #MPSC ने स्वतः अधिकृतरित्या टेलिग्रामवर यावे, हा 5 वर्षापूर्वी मांडलेल्या आपल्या स्वप्नवत विचाराचे रूपांतर प्रत्यक्ष वास्तवात झाले आहे, तरीही 👉आवश्यकता असेल तिथेच @thempscupdate आपले विचार मांडत राहील जेणेकरून विद्यार्थी-मित्रांनी Telegram चा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात करावा व दिवसातील फक्त फावला वेळ #MPSC #Update साठी दिला पाहिजे व आपल्या मूळ ध्येयाकडे अविचलितपणे वाटचाल केली पाहिजे.😊🙏
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 😊🙏
@madhusudanrp

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#GST 101 वी घटनादुरुस्ती/ 122 वे घटनादुरुस्ती विधेयक #eco संपूर्ण माहिती .. Infographics च्या रुपात..👆
t.me/politymm1
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
GST Cons.amend 101.pdf
1.9 MB
#GST - 101 वी घटनादुरुस्ती #eco
✅ घोषणा - 2006-07 ( पी. चिदम्बरम)
✅ RS पारित - 3 ऑगस्ट,2016
LS पारित - 8 ऑगस्ट, 2016
राष्ट्रपती संमत - 8 सप्टेंबर,2016 (प्रणव मुखर्जी)
GST लागू - 1 जुलै, 2017
✅ नवीन कलमे - 3
i) 246A - वस्तू व सेवा विषयी कायदे तयार करण्याविषयी संसदेचा विशेष अधिकार
ii) 269A - ( आंतर-राज्य व्यापारावरील कर विषयी)
iii) 279 A - GST परिषद
✅ रद्द केलेले कलम 👉268A - सेवा कर
✅ दुरुस्ती - 268, 271 व इतर 8 कलमे
✅ संघ सूची - विषय क्र. 84 व राज्यसूची - विषय क्र. 54 नुसार -
अबकारी कर ( Excise Duty ) खालील घटकांना..👇
1. कच्चे (Crude) पेट्रोलियम पदार्थ
2. उच्च गती (High-Speed) डिझेल
3. पेट्रोल ( मोटर स्पिरिट )
4. नैसर्गिक वायू
5. विमान इंधन (Avaiation turbine Fuel)
6. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ
🚨 👆वरील घटकांपैकी "तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वगळता - 👇
🚨GST ❌ : 👉उरलेले सर्व 5 पेट्रोलियम पदार्थ व Alcohol ( मानवी वापरासाठीचे🥃) 👈वर सद्यस्थितीत GST लागू नाही..
#Amendments
परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
http://t.me/politymm1

The MPSC Update ©
@thempscupdate परिवाराला 6 वर्ष पूर्ण..😊✌️ 🚨 #SSE राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यावर #MPSC परीक्षेचा फॉर्म कसा भरावा ते पुस्तके कोणती वाचावीत असे अनेक प्रश्न पडलेल्या 👉आमच्यासारख्या अनेक विद्यार्थी-मित्रांना मदत / मार्गदर्शन…
सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपली शस्त्रे म्हणजे नोट्स, वह्या, पुस्तके नीट स्वच्छ करा, कव्हर घाला चांगले, अभ्यासाची जागा, खोली स्वच्छ करा.
विजयी भव 😊🙏