Forwarded from The MPSC Update ©
🚨#Combined #Prelims2022 च्या अनुषंगाने फक्त 👉 #Nobel2021 पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नाव लक्षात ठेवावेत.
@thempscupdate
@thempscupdate
The MPSC Update ©
#Nobel2021 #Medicine http://t.me/thempscupdate
👆👆#Nobel2021 वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
कोणतीही पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करण्यासाठी-
1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...
2. Search बॉक्स मध्ये 👉 #Nobel2021 असे टाईप करताच तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...😊
t.me/thempscupdate

Hi everyone...
थोडे #combined #Prelims2022 बाबत बोलूयात..
#समज_गैरसमज दूर करूया.
✅ सर्वप्रथम म्हणजे 100 पैकी 100 मार्क्स पास होण्यासाठी लागत नाहीत तिन्ही post साठी जास्तीत जास्त 56/57 marks लागतात म्हणजे 65+ प्रश्न बरोबर येण गरजेचे आहे आणि माझ्या मते किमान 65 ते 70 प्रश्न हे आपल्या source मधून पडतात त्यामुळे ही बाब #back_of_the_mind असू द्या म्हणजे confidently exam ला जाल 😄.
🚨आता शेवटचे चार दिवस काय करावे???
✅ सर्वात imp म्हणजे स्वतः वर विश्वास ठेवा( कारण तुम्ही जे वाचलं आहे त्यातून किमान 65+ प्रश्न येणार आहे) नेहमी नेहमी स्वतः वर अविश्वास दाखवणे हे योग्य नाही अन exam च्या वेळेस तर नक्कीच नाही.
-नवीन काहीही वाचू नका कारण आत्ता त्याची तुम्हाला गरज नाही.
✅भरपूर प्रश्न नजरेखालून घाला कारण परीक्षा MCQ ची आहे त्याची एव्हडी सवय हवी की exam मध्ये तुम्हाला नवीन काहीही वाटायला नको.
✅सद्या मार्क्स देणारे subjects म्हणजे polity, geography, history.. होय history सुद्धा कारण मागील बर्याच exam मध्ये history खूपच मार्क्स देणारा subject म्हणुन समोर आलाय अगदी फक्त गाठाळ सरांचे book वाचणार्यांनाही 14 ते 15 मार्क्स मिळाल्याचे उदाहरण आहे. ह्यांना थोडा overview द्या.
✅maths reasoning ची खूपच practice करा कारण येथेही 13/14 questions बरोबर येतात आणि ज्याला इथे 10+ मार्क्स मिळतात त्याचे एकूण मार्क्स हे 60+ असतात असा अनुभव आहे...त्यामुळे 2020 नंतर झालेल्या exam मधील या sub चे सर्व प्रश्न बघून घ्या ( PDF आपल्या @thempscupdate वरील pinned msgs मध्ये उपलब्ध आहे ) त्यांचे youtube वर available असलेले solutions बघून घ्या... हे खूप गरजेचे आहे.
#eco बाबत सांगायचे तर तुम्ही book तर वाचलेच आहे revision पण झाले असेल... यात सांगायचे एकच selective topics चे "topic wise" #PYQ आपल्या चॅनेलवर असे search करा अगोदरच पोस्ट केले आहेत, ते पाहून घ्या. 👍
#current बाबत परीक्षेच्या अगोदरची सहा महिन्याच्या घडामोडी खूप महत्त्वाच्या असतात.
#science पण selective topic आहेत ज्यावर नेहमीच 7/8 questions तरी येतात ते मागील प्रश्णपत्रिकेतून तुम्हाला कळलेच असेल तितके चांगले करून जा. ( त्याविषयी आज #strategy #science पोस्ट करणार आहोत. )
🚨बाकी very very imp म्हणजे confidence आणि पेपर च्या वेळी डोके शांत असणे अगदी शेवटच्या question पर्यंत खुप म्हणजे खुपच गरजेच आहे.
शेवटचे दिवस आहेत थोड chill रहा 10/11 तास अभ्यास खूप झाला.. शांत पूर्ण झोप घ्या... आरोग्याची काळजी घ्या...👍

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#science सामान्य विज्ञान #Strategy & Guidelines..👇
1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.
2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त विचारले जातात..त्यामुळे पुस्तकातील संकल्पनेचा व्यवहारी वापरातील उदाहरणावर जास्त भर दयावा..
3. सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जातात..साधारणतः 10 ते 12 प्रश्न..त्यातील Micro Analysis केल्यास-
i. मानवी शरीरशास्त्र- 5 ते 7 प्रश्न ( 6 प्रमुख शरीरसंस्था)
ii. पोषणआहार - 1 ते 2 प्रश्न ( प्रोटीन, फॅट्स ई.)
4. रसायनशास्त्र ( Chemistry)- 4 ते 5 प्रश्न
i. दैनंदिन वापरातील साबण, औषधे, कापड, रबर, प्लास्टिक, काच, खते आणि स्फोटक - 2 ते 3 प्रश्न
ii. आम्ले, आम्लारी & महत्वाचे क्षार - 1 प्रश्न
iii. धातू, खनिजे, संयुगे ( Formulae) - 1 ते 2 प्रश्न
5. भौतिकशास्त्र - (4 ते 5 प्रश्न)- संकल्पनात्मक विषय
i. ध्वनी -1 ते 2 प्रश्न
ii. प्रकाश - 1 प्रश्न
iii. आधुनिक भौतिकशास्त्र- (Scoring Topic )- 1 ते 2 प्रश्न
किरणोत्सारी , चुम्बकीय तरंगे ई.
iv. इतर प्रकरणे - ( उष्णता, विद्युत, न्यूटनची नियमे, बल, ऊर्जा, कार्य, शक्ती ई.) - 1 ते 2 प्रश्न
अशा रीतीने प्रत्येक घटकातील काही ठराविक मात्र सोपे आणि Interesting घटक अभ्यासले तरी 50% गुण सहज मिळवता येतात..
साभार,
अधिक माहितीसाठी -
आमचे @thempscupdate हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Prelims #Strategy भारतीय राज्यव्यवस्था "
1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..👇👇👇
I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...
II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..
III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न
IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न
V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" #Constitutional #bodies - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)
VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( #Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)
VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)
IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
#PYQअतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..
वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏
साभार,
@madhusudanrp
अधिक माहितीसाठी -
आमचे @politymm1 हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇
t.me/politymm1

आताच म्हाडा सचिव यांच्याशी बोलणे झाले. नेक्स्ट विक मध्ये अंतिम निकाल हा लागेल. आधी काही पाच ते सहा पोस्टला जोईनिंग ऑर्डर मिळतील मग बाकी सर्वांना मिळेल.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Forwarded from The MPSC Update ©
#Current #Nobel2021: मनाबे, हॅसलमन आणि पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
✅ #Trick : मनात हसले ते पॅरिसच्या हवामानातील भौतिक बदल पाहून..😊
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-prize-2021-manabe-hasselman-and-parisi-awarded-the-nobel-prize-in-physics-srk-94-2617279/

Loksatta
Nobel Prize 2021: मनाबे, हॅसलमन आणि पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
सन २०२१ साठीच्या भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा झाली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#science आजपासून सामान्य विज्ञान ( Gen. Science) विषयी परीक्षाभिमूख ( Exam-oriented ) काही मुद्दे पाहू..👇👇👇
@thempscupdate
@thempscupdate