Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव #Polity #SSE #GS2 #Syllabus आणि #ASO #Mains #Syllabus व आगामी #combined #Prelims2022 #Revision आपण या चॅनेलच्या माध्यमातून Cover करण्याचा प्रयत्न करू..🙏
t.me/politymm1
t.me/politymm1
Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
The MPSC Update © pinned «🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव #Polity #SSE #GS2 #Syllabus आणि #ASO #Mains #Syllabus व आगामी #combined #Prelims2022 #Revision आपण या चॅनेलच्या माध्यमातून Cover करण्याचा प्रयत्न करू..🙏 t.me/politymm1»
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
घटना समिती महिला सदस्य..👆
परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1
परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
A-19 & Reasonable restrictions..👆
#Trick : SAAM Re Professor ( 6 प्रकारचे स्वातंत्र्य )
(Speech-Assembly-Association-Movement-Residence-Profession )
🚨 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1
#Trick : SAAM Re Professor ( 6 प्रकारचे स्वातंत्र्य )
(Speech-Assembly-Association-Movement-Residence-Profession )
🚨 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Mind Map to remember evolution of Basic Structure of Constitution..👆
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
t.me/politymm1
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Imp #Cases : केशवनंदा भारती वि.युनियन ऑफ इंडिया (24 एप्रिल,1973) ( Zoom d pic to know details )
t.me/politymm1
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
ऐतिहासिक खटल्याचे पक्षकार केशवानंद भारती यांचं 6 सप्टेंबर,2020 रोजी निधन झाले.
@politymm1
https://www.loksatta.com/desh-videsh-news/kesavananda-bharati-seer-behind-basic-rights-case-passes-away-bmh-90-2268261/

लोकसत्ता
ऐतिहासिक खटल्याचे पक्षकार केशवानंद भारती यांचं निधन
हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Imp #Cases : मनेका गांधी वि. भारताचे संघराज्य (1978)
#Polity राज्यव्यवस्था विषयासंबंधीत परीक्षाभिमुख माहितीसाठी Join व Share करा..👇
t.me/politymm1
#Polity राज्यव्यवस्था विषयासंबंधीत परीक्षाभिमुख माहितीसाठी Join व Share करा..👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Imp #Constitutional & #Statutory #Posts #Updated
आजरोजी,
1. राष्ट्रपती - श्रीम.द्रौपदी मुर्मु - 25 जुलै,2022 पासून - 15 वे 👈
2. CJI - उदय लळीत - 49 वे
3. CAG - जी. सी. मुर्मु - 14 वे 👈
4. CIC - वाय. के. सिन्हा - 11 वे
5. CEC - राजीव कुमार - 25 वे
6. ECs - अनुप पांडे
#Chairmen of diff. bodies-
7. UPSC - मनोज सोनी
8. NC-SC - विजय सांपला - 5 वे
9. NC-ST - हर्ष चौहान - 6 वे
10. NC-BC - भगवानलाल साहनी - ✅ पहिले
11. Finance Comm. - एन.के.सिंग (15 वे)
12. NCW - रेखा शर्मा - 8 वे
13. NCPCR - प्रियंक कानूगो - 4 थे
14. NC-Minorities - इकबाल सिंग लालपुरा
15. Vigilance com.nr- सुरेश पटेल-
16. Controller Gen. of A/c s-(CGA) - दीपक दास
17. Attorney General (महान्यायवादी) - आर. वेंकटरामनी
🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
http://t.me/politymm1

आपल्या या नवीन उपक्रमाविषयी आपले मत व अभिप्राय जरूर कळवा व
तसेच 👉आपण सुस्पष्ट अक्षरात स्वतः हस्तलिखित शॉर्ट नोट्स किंवा इन्फोग्राफिक्स /चार्ट्स पाठवू शकता..👇
@madhusudanrp 👈( टेलिग्राम यूजर नेम)
t.me/politymm1
तसेच 👉आपण सुस्पष्ट अक्षरात स्वतः हस्तलिखित शॉर्ट नोट्स किंवा इन्फोग्राफिक्स /चार्ट्स पाठवू शकता..👇
@madhusudanrp 👈( टेलिग्राम यूजर नेम)
t.me/politymm1
Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
NHRC Vs SHRC..👆
National Human Rights Commission is a statutory (and not a constitutional) body. It was established in 1993 under a legislation enacted by the Parliament, namely, the Protection of Human Rights Act, 1993
🚨The act came into force with retrospective effect from 28 September ,1993. 👈
🚨Chairperson and members are appointed by the 👉President on the recommendations of a "six-member committee" fr d duration of
🚨 निवड : 3 Yrs /70 Yrs 👈
परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा..👇
http://t.me/politymm1
National Human Rights Commission is a statutory (and not a constitutional) body. It was established in 1993 under a legislation enacted by the Parliament, namely, the Protection of Human Rights Act, 1993
🚨The act came into force with retrospective effect from 28 September ,1993. 👈
🚨Chairperson and members are appointed by the 👉President on the recommendations of a "six-member committee" fr d duration of
🚨 निवड : 3 Yrs /70 Yrs 👈
परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा..👇
http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
सातवी अनुसूची...( संघ सूची- Union List)...👆👇
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/politymm1
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
विविध 12 राज्याबाबत विशेष तरतूदी...
{MH,GJ,NG,AS,MN,AP,TL,SK,MZ,AR,GA,KA}
#Trick ..😊👇👇👇
"महाग नागस मनी आता आहे सीमाजवळ अरुण गोवा कडे गेला..👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

31 ऑक्टोबर, 2019 नुसार - 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश...👆👆👆
राज्यांची निर्मिती तारखेनुसार नकाशात नमूद केली आहे...👆
#Current
"दीव-दमण आणि दादरा & नगर हवेली" या दोन्ही केंद्रशासित प्रदेश 26 जानेवारी, 2020 पासून एकत्र झाले असून - "दमण" ही त्याची राजधानी आहे.

Forwarded from SK(sunil kale)
SK(sunil kale):
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021 निकाल 8 ऑक्टोबर पूर्वी लावण्याबाबत
माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
8 ऑक्टोबर ला #combined group B पूर्वपरीक्षा आहे, त्यापूर्वी आपण संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021 provisional निकाल लावावा ही नम्र विनंती की ज्यामुळे जवळपास 1000+ मुले पूर्वपरीक्षा देणार नाहीत(जी मुले 2022 pre pass झाले तरी mains देणार नाहीत कारण त्यांचे selection 2021 मध्ये होणार आहे)आणि त्याच्यामुळे वाढणारा cut off सुद्धा कमी होईल.
तरी आपण वरील प्रमाणे विचार करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.
Pzl अश्या प्रकारची मागणी mail through करावी.. asa message convey kara
मी pre देणार नाहिये पण बाकी मुलानी पण दिली नाही तर 1000+ मुले जी नापास होणार आहेत त्यांना mains ला chance मिळेल 🙏🙏

DOC-20220930-WA0017..pdf
3.6 MB
🚨 #Jobs #GrB SCIENTIFIC ASSISTANT IN INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT #SSC
पात्रता - B.Sc with Physics / Diploma in ENTC with First class
✅ एकूण जागा - 900
🛑 👆👆सर्व विज्ञान पदवीधरांच्या निदर्शनास ही जाहिरात आणावी . फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण तीन वर्षात त्याला बदली मिळते .
सर्व दक्षिण व उत्तर भारतातील मुले या परीक्षेस आवर्जून बसतात व त्यांचीच भरती मोठ्या संख्येने होते.
https://t.me/thempscupdate