The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#Combined #Mains2021 #P1 #FinalKey

🚨 संयुक्त मुख्य परीक्षा-2021 पेपर क्र.1 अंतिम उत्तरतालिका

#cancelled Qs : 3
#Changed Ans : 3

अधिक माहितीसाठी Join करा 👇
https://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
🚨 मा. आयोगाने First-come-First-serve (FCFS) या तत्त्वानुसार पुणे परीक्षा केंद्राचे वाटप करायला हवे. हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे. http://t.me/thempscupdate
👆👆मा. आयोगाने वरील नोटिफिकेशन काढूनसुद्धा पुणे परीक्षा केंद्र निवडलेल्या बहुतांश उमेदवारांना FCFS (First-come-first-serve) या तत्वानुसार - पुणे केंद्रच बहाल केले आहे.

यासाठी @thempscupdate तर्फे मा. आयोगाचे विशेष आभार व्यक्त करतो..😊🙏

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨#combined #Prelims2022 #Halltkt

8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परिक्षेचे हॉलतिकीट प्रोफाइल ला उपलब्ध झालेले आहेत log in करून download करू शकता..
👇

https://mpsconline.gov.in/candidate

🚨Join 👉 @thempscupdate
The MPSC Update © pinned «👆👆मा. आयोगाने वरील नोटिफिकेशन काढूनसुद्धा पुणे परीक्षा केंद्र निवडलेल्या बहुतांश उमेदवारांना FCFS (First-come-first-serve) या तत्वानुसार - पुणे केंद्रच बहाल केले आहे. यासाठी @thempscupdate तर्फे मा. आयोगाचे विशेष आभार व्यक्त करतो..😊🙏 साभार, @madhusudanrp…»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
👆👆#combined #Prelims2022 साठी या 2 PDF व्यवस्थित अभ्यासल्या तर इतिहास व भूगोल या दोन्ही विषयांवरील 70% प्रश्न आरामात सुटतील.

@thempscupdate
#SnT #5G PM Narendra Modi Launches 5G Services at IMC

डिजिटल वापरावर भर देण्याबरोबच आपण उपकरणांच्या किंमती आणि डेटाच्या किंमतीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. २०१४ पर्यंत आपण १०० टक्के मोबाईल आयात करत होतो. मात्र, आता देशात २०० मोबाईल युनिट निर्मिती केंद्र तयार करण्यात आले आहे. भारतात २०१४मध्ये २५ कोटी इंटरनेट युजर्स होते, हा आकडा आता ८५ कोटींवर पोहोचला आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.


🚨 5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.

http://t.me/thempscupdate

https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-addres-to-india-mobile-congress-in-5g-launch-program-spb-94-3163169/
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #combined #Prelims #analysis

भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व त्यानंतर प्राकृतिक भूगोल
1) राजकीय
2) प्राकृतिक
3) खनिज संपत्ती
4) वने
5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य
6) नदी प्रणाली
7) लेण्या , गरम पाण्याचे झरे , धबधबा
या वरील बाबींवर दरवर्षी किमान एक प्रश्न

लोकसंख्या , भारताची लोकसंख्या व महाराष्ट्राची लोकसंख्या यात दशवार्षिक वाढ व साक्षरता,घनता यास जास्त महत्त्व द्यावे किमान दोन प्रश्न

भारताचे राजकीय सीमा , नदी प्रणाली व प्राकृतिक भूगोल या घटकांवर किमान एक प्रश्न

#credits - #Amit P

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Combined #imp #GS #Revision

@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇

1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 #polity 👈 किंवा @politymm1 या शब्दावर टच करा.

2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.

3. "भूगोल" या विषयासाठी #Geo 👈 या शब्दावर टच करा.

4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा

5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco 👈 या शब्दावर टच करा.

🚨मागील वर्षीच्या प्रश्नांसाठी (PYQ) साठी 👉"Topic-wise" असे search करा.

6. "CSAT" / बुद्धीमत्ता या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude असे Search 🔍 करा किंवा
👉 #CSAT शब्दावर टच करा.

साभार,

@madhusudanrp

सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

https://t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
💐💐🙏

परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यता आंदोलन : गांधी युग

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇

# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
असहकार आंदोलन..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
स्वराज्य पक्ष..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
गांधी युगीन काँग्रेस..

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
सविनय कायदेभंग & दांडी यात्रा..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
धारासना सत्याग्रह..👆

t.me/historymm