The MPSC Update © pinned «#sse #mains2021 #Interview आणि मा. सर्वोच्च न्यायालयातील #EWS आरक्षणाविषयी चाललेली सुनावणी सोबत जोडून नेहमीप्रमाणे आपल्या मार्केटमध्ये अनेक अफवांचे पेव फुटले आहे, तरीही याविषयी जोपर्यंत मा. आयोगाकडून #Notification येत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही चर्चेत न पडता…»
#SnT : विश्लेषण : ‘GPS’ ला पर्याय ठरू पहाणारी स्वदेशी ‘NavIC’ दिशादर्शक प्रणाली नेमकी कशी आहे?
✅ NavIC दिशादर्शक प्रणाली म्हणजे काय?
NavIC म्हणजे Navigation with Indian Constellation , भारतीय उपखंडातील दिशादर्शन असा त्याचा सर्वसाधारण अर्थ घेता येईल. ही प्रणाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ने स्वबळावर विकसित केली आहे. ज्याप्रमाणे GPS प्रणाली काम करते त्याचप्रमाणे NavIC हे भारतीय उपखंडाच प्रभावीपणे काम करत आहे. NavIC कार्यान्वित होण्यासाठी एकुण आठ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. २००६ ला प्रकल्पावर कामाला सुरुवात झाली, २०११ पासून टप्प्याटप्प्याने उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.२०१८ ला NavIC दिशादर्शक प्रणाली पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. भारताच्या सीमेपासून साधारण १५०० किलोमीटर अंतरापर्यंत जमीन, पाणी आणि अर्थात हवेत ही प्रणाली दिशादर्शनाचे अचूक काम करु शकते.
✅ NavIC ही दिशादर्शक प्रणाली ही दक्षिण आशियापुरती मर्यादित आहे. तर GPS ने पुर्णजग व्यापलं आहे. जगातील अशी एकही जागा नाही की जिथे GPS चे सिग्नल मिळू शकत नाहीत. अमेरिकेच्या GPS प्रमाणे रशियाची GLONASS प्रणाली आणि चीनची Beidou प्रणाली कार्यरत आहे. QZSS ही जपानची दिशादर्शक प्रणाली अशिया-पॅसिफिक पुरती मर्यादीत आहे. युरोपातील देशांनी २०१६ पासून Galileo प्रणाली वापरायला सुरुवात केली आहे. असं असतांना २०१८ पासून पुर्ण क्षमेतेने कार्यरत झालेली NavIC प्रणाली ही अचुकतेच्या बाबतीत GPS च्या तोडीस तोड असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. २०२१ ला NavIC प्रणालीच्या बाबतीत एक धोरण जाहीर करत त्याच सर्वसमावेश वापरासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे.
http://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/explained/explained-how-is-the-indigenous-navic-navigation-system-it-will-be-alternative-to-gps-asj-82-3159566/

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

*तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढत असतील तर गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते
*शुभ सकाळ*
*शुभ सकाळ*
#eco #infra Vande Bharat Express : आज देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
✅ पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली. आज तिसरी वंदे भारत ट्रेन ; गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.
🛑 स्वदेशी सेमी-हायस्पीड म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन अवघ्या ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते.
http://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-modi-to-flag-off-new-vande-bharat-express-from-gandhinagar-today-msr-87-3160367/
✅ पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली. आज तिसरी वंदे भारत ट्रेन ; गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.
🛑 स्वदेशी सेमी-हायस्पीड म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन अवघ्या ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते.
http://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-modi-to-flag-off-new-vande-bharat-express-from-gandhinagar-today-msr-87-3160367/
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.
राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍
आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏
तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇
📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही
जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
🚨अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा
आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇
t.me/thempscupdate

👆👆 आपल्या या अनेक सदस्यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार #Combined #GrB #Prelims2022 मध्ये 60+ मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी -
1. आपण वर पाठवलेल्या Booklist (पाहण्यासाठी #Booklist 👈या शब्दावर टच करा) नुसार कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन हा आपण 6 वर्षांपासून सांगत असलेला फॉर्म्युला वापरला.
2. #current सोडता आयोगाचे जुने प्रश्न वेळ लावून #PYQ दररोज सोडवायचे आणि चुकलेल्या प्रश्नांचे #analysis करत राहायचं.
3. आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी #micro #notes काढणे फायद्याचे ठरले.
4. #combined मध्ये 1 तासात 100 प्रश्न सोडवायची असल्याने #Accuracy with #speed हे महत्वाचे
https://t.me/thempscupdate

🚨 मा. आयोगाने First-come-First-serve (FCFS) या तत्त्वानुसार पुणे परीक्षा केंद्राचे वाटप करायला हवे.
हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे.
http://t.me/thempscupdate
हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे.
http://t.me/thempscupdate
🚨#combined #Prelims2022 #Halltkt
8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परिक्षेचे हॉलतिकीट प्रोफाइल ला उपलब्ध झालेले आहेत log in करून download करू शकता..👇
https://mpsconline.gov.in/candidate
🚨Join 👉 @thempscupdate

#Combined #Mains2021 #P1 #FinalKey
🚨 संयुक्त मुख्य परीक्षा-2021 पेपर क्र.1 अंतिम उत्तरतालिका
#cancelled Qs : 3
#Changed Ans : 3
अधिक माहितीसाठी Join करा 👇
https://t.me/thempscupdate
🚨 संयुक्त मुख्य परीक्षा-2021 पेपर क्र.1 अंतिम उत्तरतालिका
#cancelled Qs : 3
#Changed Ans : 3
अधिक माहितीसाठी Join करा 👇
https://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
🚨 मा. आयोगाने First-come-First-serve (FCFS) या तत्त्वानुसार पुणे परीक्षा केंद्राचे वाटप करायला हवे. हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे. http://t.me/thempscupdate
👆👆मा. आयोगाने वरील नोटिफिकेशन काढूनसुद्धा पुणे परीक्षा केंद्र निवडलेल्या बहुतांश उमेदवारांना FCFS (First-come-first-serve) या तत्वानुसार - पुणे केंद्रच बहाल केले आहे.
यासाठी @thempscupdate तर्फे मा. आयोगाचे विशेष आभार व्यक्त करतो..😊🙏
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate
यासाठी @thempscupdate तर्फे मा. आयोगाचे विशेष आभार व्यक्त करतो..😊🙏
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
🚨#combined #Prelims2022 #Halltkt
8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परिक्षेचे हॉलतिकीट प्रोफाइल ला उपलब्ध झालेले आहेत log in करून download करू शकता..👇
https://mpsconline.gov.in/candidate
🚨Join 👉 @thempscupdate
8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परिक्षेचे हॉलतिकीट प्रोफाइल ला उपलब्ध झालेले आहेत log in करून download करू शकता..👇
https://mpsconline.gov.in/candidate
🚨Join 👉 @thempscupdate
The MPSC Update © pinned «👆👆मा. आयोगाने वरील नोटिफिकेशन काढूनसुद्धा पुणे परीक्षा केंद्र निवडलेल्या बहुतांश उमेदवारांना FCFS (First-come-first-serve) या तत्वानुसार - पुणे केंद्रच बहाल केले आहे. यासाठी @thempscupdate तर्फे मा. आयोगाचे विशेष आभार व्यक्त करतो..😊🙏 साभार, @madhusudanrp…»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from The MPSC Update ©
👆👆#combined #Prelims2022 साठी या 2 PDF व्यवस्थित अभ्यासल्या तर इतिहास व भूगोल या दोन्ही विषयांवरील 70% प्रश्न आरामात सुटतील.
@thempscupdate
@thempscupdate
#SnT #5G PM Narendra Modi Launches 5G Services at IMC
डिजिटल वापरावर भर देण्याबरोबच आपण उपकरणांच्या किंमती आणि डेटाच्या किंमतीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. २०१४ पर्यंत आपण १०० टक्के मोबाईल आयात करत होतो. मात्र, आता देशात २०० मोबाईल युनिट निर्मिती केंद्र तयार करण्यात आले आहे. भारतात २०१४मध्ये २५ कोटी इंटरनेट युजर्स होते, हा आकडा आता ८५ कोटींवर पोहोचला आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
🚨 5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.
http://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-addres-to-india-mobile-congress-in-5g-launch-program-spb-94-3163169/
डिजिटल वापरावर भर देण्याबरोबच आपण उपकरणांच्या किंमती आणि डेटाच्या किंमतीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. २०१४ पर्यंत आपण १०० टक्के मोबाईल आयात करत होतो. मात्र, आता देशात २०० मोबाईल युनिट निर्मिती केंद्र तयार करण्यात आले आहे. भारतात २०१४मध्ये २५ कोटी इंटरनेट युजर्स होते, हा आकडा आता ८५ कोटींवर पोहोचला आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
🚨 5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.
http://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-addres-to-india-mobile-congress-in-5g-launch-program-spb-94-3163169/
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #combined #Prelims #analysis
✅ भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व व त्यानंतर प्राकृतिक भूगोल
1) राजकीय
2) प्राकृतिक
3) खनिज संपत्ती
4) वने
5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य
6) नदी प्रणाली
7) लेण्या , गरम पाण्याचे झरे , धबधबा
या वरील बाबींवर दरवर्षी किमान एक प्रश्न
✅ लोकसंख्या , भारताची लोकसंख्या व महाराष्ट्राची लोकसंख्या यात दशवार्षिक वाढ व साक्षरता,घनता यास जास्त महत्त्व द्यावे किमान दोन प्रश्न
✅ भारताचे राजकीय सीमा , नदी प्रणाली व प्राकृतिक भूगोल या घटकांवर किमान एक प्रश्न
#credits - #Amit P