The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनंतर सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨आर वेंकटरामनी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल

ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.

अधिक माहितीसाठी Join करा 👇

t.me/politymm1

https://www.loksatta.com/desh-videsh/senior-advocate-r-venkataramani-has-been-appointed-as-the-new-attorney-general-for-india-prd-96-3157920/
#EnB विश्लेषण : मुंबईतील स्थलांतरित प्रवाळ वाचणार का? त्यांचे महत्त्व काय? #coralreefs

प्रवाळ हे अपृष्ठवंशीय असून समुद्राच्या तळाशी, खडकाळ भागांत असतात. सामान्यतः कठीण प्रवाळ आणि मृदू प्रवाळ असे त्याचे दोन प्रकार असतात. काही ठिकाणी एकाच प्रवाळांच्या अनेक जाती एकत्र असतात तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे रुजतात. प्रवाळ खडकाळ समुद्र आणि किनारपट्टीदरम्यान लाटांचा प्रभाव रोखतात आणि किनारपट्टीला धूप होण्यापासून वाचवतात. अनेक प्रजातींचे मासे, कासव, कोलंबी, ऑक्टोपस, खेकडे या जिवांचे प्रवाळ आश्रयस्थान आहे. समुद्री जिवांना अन्न पुरवण्याचे कामही  प्रवाळ करतात. त्यामुळे ती मत्स्य उत्पादनाचा कणाही आहेत. प्रवाळांना १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात आले आहे.

🛑 मुंबईत कुठे आणि कोणते प्रवाळ आहेत?

मुंबईच्या सागरी भागात सुमारे पाचशेहून अधिक सागरी जिवांच्या प्रजाती आहेत. मुंबईच्या समुद्र किनारी भागात प्रवाळांचे साधारण ११ प्रकार आढळत असल्याची नोंद आहे. मुंबईतील वांद्रे, कफ परेड, हाजी अली, जुहू, मलबार हिल, मरिन ड्राईव्ह, वरळी या समुद्र किनारी भागात प्रवाळ आढळते. मुंबईतील आंतरभरतीच्या भागात फ्लॉवरपाॅट कोरल, फाॅल्स पिलो कोरल, साॅफ्ट कोरल, स्टोनी कोरल, कॅरिओफिलीड, राहिझॅगिलीड, कुलिका, प्लेक्सारिड, टुबास्ट्रोड, वेरेटिलीड, स्कुटेलियम या प्रकारातील प्रवाळ आढळतात.

https://t.me/thempscupdate

https://www.loksatta.com/explained/mumbai-coastal-road-more-corals-tagged-shifted-how-they-will-survive-print-exp-scsg-91-3158160/
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
👆👆#combined #Prelims2022 साठी या 2 PDF व्यवस्थित अभ्यासल्या तर इतिहास व भूगोल या दोन्ही विषयांवरील 70% प्रश्न आरामात सुटतील.

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
👆👆🚨#Combined #Prelims2022 चे प्रवेशपत्र आयोगाकडून लवकरच प्रसिद्ध केले जाणार असून, 👇
पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏


https://t.me/thempscupdate
Dearness Allowance..👆 (महागाई भत्ता )

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN)
#eco CPI Inflation..👆👆

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#SC #Verdicts "विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा सर्व महिलांना अधिकार आहे. गर्भपाताच्या कायद्यात २०२१ ला केलेल्या तरतुदीत विवाहित आणि अविवाहित महिला असा फरक केलेला नाही. जर या कायद्यातील ३ ब (क) ही तरतूद केवळ विवाहित महिलांसाठी असेल, तर त्यामुळे केवळ विवाहित महिलांना लैंगिक संबंधांचा अधिकार आहे असा पूर्वग्रह होईल. हे मत संवैधानिक कसोटीवर टिकणार नाही.”


t.me/politymm1

https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-important-decision-on-abortion-of-married-or-unmarried-women-in-india-pbs-91-3158638/
#sse #mains2021 #Interview आणि मा. सर्वोच्च न्यायालयातील #EWS आरक्षणाविषयी चाललेली सुनावणी सोबत जोडून नेहमीप्रमाणे आपल्या मार्केटमध्ये अनेक अफवांचे पेव फुटले आहे, तरीही याविषयी जोपर्यंत मा. आयोगाकडून #Notification येत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही चर्चेत न पडता-
किमान 2 तास मुलाखतीसाठी व उर्वरित वेळ राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी द्यावा..


🚨 कृपया याविषयासंदर्भात Personal msgs पाठवू नयेत..🙏

@madhusudanrp
The MPSC Update © pinned «#sse #mains2021 #Interview आणि मा. सर्वोच्च न्यायालयातील #EWS आरक्षणाविषयी चाललेली सुनावणी सोबत जोडून नेहमीप्रमाणे आपल्या मार्केटमध्ये अनेक अफवांचे पेव फुटले आहे, तरीही याविषयी जोपर्यंत मा. आयोगाकडून #Notification येत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही चर्चेत न पडता…»
#SnT : विश्लेषण : ‘GPS’ ला पर्याय ठरू पहाणारी स्वदेशी ‘NavIC’ दिशादर्शक प्रणाली नेमकी कशी आहे?

NavIC दिशादर्शक प्रणाली म्हणजे काय?

NavIC म्हणजे Navigation with Indian Constellation , भारतीय उपखंडातील दिशादर्शन असा त्याचा सर्वसाधारण अर्थ घेता येईल. ही प्रणाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ने स्वबळावर विकसित केली आहे. ज्याप्रमाणे GPS प्रणाली काम करते त्याचप्रमाणे NavIC हे भारतीय उपखंडाच प्रभावीपणे काम करत आहे. NavIC कार्यान्वित होण्यासाठी एकुण आठ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. २००६ ला प्रकल्पावर कामाला सुरुवात झाली, २०११ पासून टप्प्याटप्प्याने उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.२०१८ ला NavIC दिशादर्शक प्रणाली पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. भारताच्या सीमेपासून साधारण १५०० किलोमीटर अंतरापर्यंत जमीन, पाणी आणि अर्थात हवेत ही प्रणाली दिशादर्शनाचे अचूक काम करु शकते.

NavIC ही दिशादर्शक प्रणाली ही दक्षिण आशियापुरती मर्यादित आहे. तर GPS ने पुर्णजग व्यापलं आहे. जगातील अशी एकही जागा नाही की जिथे GPS चे सिग्नल मिळू शकत नाहीत. अमेरिकेच्या GPS प्रमाणे रशियाची GLONASS प्रणाली आणि चीनची Beidou प्रणाली कार्यरत आहे. QZSS ही जपानची दिशादर्शक प्रणाली अशिया-पॅसिफिक पुरती मर्यादीत आहे. युरोपातील देशांनी २०१६ पासून Galileo प्रणाली वापरायला सुरुवात केली आहे. असं असतांना २०१८ पासून पुर्ण क्षमेतेने कार्यरत झालेली NavIC प्रणाली ही अचुकतेच्या बाबतीत GPS च्या तोडीस तोड असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. २०२१ ला NavIC प्रणालीच्या बाबतीत एक धोरण जाहीर करत त्याच सर्वसमावेश वापरासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे.

http://t.me/thempscupdate

https://www.loksatta.com/explained/explained-how-is-the-indigenous-navic-navigation-system-it-will-be-alternative-to-gps-asj-82-3159566/