Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨आर वेंकटरामनी भारताचे नवे अॅटर्नी जनरल
✅ ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
अधिक माहितीसाठी Join करा 👇
t.me/politymm1
https://www.loksatta.com/desh-videsh/senior-advocate-r-venkataramani-has-been-appointed-as-the-new-attorney-general-for-india-prd-96-3157920/

Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
#EnB विश्लेषण : मुंबईतील स्थलांतरित प्रवाळ वाचणार का? त्यांचे महत्त्व काय? #coralreefs
✅ प्रवाळ हे अपृष्ठवंशीय असून समुद्राच्या तळाशी, खडकाळ भागांत असतात. सामान्यतः कठीण प्रवाळ आणि मृदू प्रवाळ असे त्याचे दोन प्रकार असतात. काही ठिकाणी एकाच प्रवाळांच्या अनेक जाती एकत्र असतात तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे रुजतात. प्रवाळ खडकाळ समुद्र आणि किनारपट्टीदरम्यान लाटांचा प्रभाव रोखतात आणि किनारपट्टीला धूप होण्यापासून वाचवतात. अनेक प्रजातींचे मासे, कासव, कोलंबी, ऑक्टोपस, खेकडे या जिवांचे प्रवाळ आश्रयस्थान आहे. समुद्री जिवांना अन्न पुरवण्याचे कामही प्रवाळ करतात. त्यामुळे ती मत्स्य उत्पादनाचा कणाही आहेत. प्रवाळांना १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात आले आहे.
🛑 मुंबईत कुठे आणि कोणते प्रवाळ आहेत?
मुंबईच्या सागरी भागात सुमारे पाचशेहून अधिक सागरी जिवांच्या प्रजाती आहेत. मुंबईच्या समुद्र किनारी भागात प्रवाळांचे साधारण ११ प्रकार आढळत असल्याची नोंद आहे. मुंबईतील वांद्रे, कफ परेड, हाजी अली, जुहू, मलबार हिल, मरिन ड्राईव्ह, वरळी या समुद्र किनारी भागात प्रवाळ आढळते. मुंबईतील आंतरभरतीच्या भागात फ्लॉवरपाॅट कोरल, फाॅल्स पिलो कोरल, साॅफ्ट कोरल, स्टोनी कोरल, कॅरिओफिलीड, राहिझॅगिलीड, कुलिका, प्लेक्सारिड, टुबास्ट्रोड, वेरेटिलीड, स्कुटेलियम या प्रकारातील प्रवाळ आढळतात.
https://t.me/thempscupdate
https://www.loksatta.com/explained/mumbai-coastal-road-more-corals-tagged-shifted-how-they-will-survive-print-exp-scsg-91-3158160/

The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
👆👆#combined #Prelims2022 साठी या 2 PDF व्यवस्थित अभ्यासल्या तर इतिहास व भूगोल या दोन्ही विषयांवरील 70% प्रश्न आरामात सुटतील.
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
👆👆🚨#Combined #Prelims2022 चे प्रवेशपत्र आयोगाकडून लवकरच प्रसिद्ध केले जाणार असून, 👇
पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏
https://t.me/thempscupdate
पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN)

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#SC #Verdicts "विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
✅ सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा सर्व महिलांना अधिकार आहे. गर्भपाताच्या कायद्यात २०२१ ला केलेल्या तरतुदीत विवाहित आणि अविवाहित महिला असा फरक केलेला नाही. जर या कायद्यातील ३ ब (क) ही तरतूद केवळ विवाहित महिलांसाठी असेल, तर त्यामुळे केवळ विवाहित महिलांना लैंगिक संबंधांचा अधिकार आहे असा पूर्वग्रह होईल. हे मत संवैधानिक कसोटीवर टिकणार नाही.”
t.me/politymm1
https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-important-decision-on-abortion-of-married-or-unmarried-women-in-india-pbs-91-3158638/

Loksatta
“विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Unmarried- Married Women Abortion Rights : महिला विवाहित असो की अविवाहित संमतीने लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा झालेल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
#sse #mains2021 #Interview आणि मा. सर्वोच्च न्यायालयातील #EWS आरक्षणाविषयी चाललेली सुनावणी सोबत जोडून नेहमीप्रमाणे आपल्या मार्केटमध्ये अनेक अफवांचे पेव फुटले आहे, तरीही याविषयी जोपर्यंत मा. आयोगाकडून #Notification येत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही चर्चेत न पडता-
किमान 2 तास मुलाखतीसाठी व उर्वरित वेळ राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी द्यावा..
🚨 कृपया याविषयासंदर्भात Personal msgs पाठवू नयेत..🙏
@madhusudanrp

The MPSC Update © pinned «#sse #mains2021 #Interview आणि मा. सर्वोच्च न्यायालयातील #EWS आरक्षणाविषयी चाललेली सुनावणी सोबत जोडून नेहमीप्रमाणे आपल्या मार्केटमध्ये अनेक अफवांचे पेव फुटले आहे, तरीही याविषयी जोपर्यंत मा. आयोगाकडून #Notification येत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही चर्चेत न पडता…»