Forwarded from The MPSC Update ©
विश्लेषण : #Booker इंटरनॅशनल गीतांजली श्री यांच्या "Tomb of Sand (रेतसमाधी) या पुस्तकाला कशासाठी?
https://www.loksatta.com/explained/explained-booker-international-to-gitanjali-shree-print-exp-0522-abn-97-2948064/

Loksatta
विश्लेषण : बुकर इंटरनॅशनल गीतांजली श्री यांना कशासाठी?
पुरस्कारामुळे एका दिवसात जगभर दखलपात्र ठरलेल्या गीतांजली श्री यांच्याविषयी...
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#Padma #2022 #Awards #Maharashtra
राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्कार ;
🚨प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,
🚨 नटराजन चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण
✅ एकूण 128 पैकी यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े
http://t.me/thempscupdate

#PIN : प्रभा अत्रे (सप्टेंबर १३, इ.स. १९३२ - हयात) या किराणा घराण्याच्या गायिका आहेत.
डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.
http://t.me/thempscupdate
डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#awards #SahityaAcademi #marathi #list
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
https://t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Wikipedia
ज्ञानपीठ पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ न्यास द्वारा भारतीय साहित्य के लिए दिया जाने वाला सर्वोच्च पुरस्कार है। भारत का कोई भी नागरिक जो आठवीं अनुसूची में बताई गई २२ भाषाओं में से किसी भाषा में लिखता हो इस पुरस्कार के योग्य है। पुरस्कार में ग्यारह लाख रुपये की…
Forwarded from The MPSC Update ©
#awards #Dnyanpeeth #list
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
https://t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
https://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «👆👆🚨#Combined #Prelims2022 चे प्रवेशपत्र आयोगाकडून लवकरच प्रसिद्ध केले जाणार असून, 👇 पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏 https://t.me/thempscupdate»
🚨 मित्रांनो, आज @thempscupdate वरील अपलोड केलेल्या सर्व पोस्ट #combined #Prelims2022 करिता अतिशय महत्त्वाच्या असून फावल्या वेळेत नक्की वाचा.
#PIN : रॉजर फेडरर
🚨 फेडररने आजवर सर्वाधिक (२०) एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या केवळ ७ पुरुष टेनिसपटूंमध्ये फेडररचा समावेश होतो. २ फेब्रुवारी २००४ ते १७ ऑगस्ट २००८ दरम्यान फेडरर सलग २३७ आठवडे एटीपीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता.
✅ सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या किमान ५ वेळा गाठणारा टेनिस इतिहासातील एकमेव पुरुष खेळाडू आहे.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B0?wprov=sfla1

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स
असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (इंग्लिश: Association of Tennis Professionals; व्यावसायिक टेनिसपटूंची संघटना, संक्षेपः एटीपी) ही व्यावसायिक पुरूष टेनिसपटूंसाठी १९७२ साली स्थापन करण्यात आलेली एक क्रीडा संघटना आहे. १९९० सालापासून एटीपी जगातील सर्व व्यावसायिक…
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #imp #cases
🚨काय होता १९७२ चा निकाल?
काँग्रेसचं बैलजोडी हे चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावर सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग खटल्यामध्ये न्यायालयानं इंदिरा गांधींच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार, इंदिरा गांधींची काँग्रेस खरी काँग्रेस असल्याचं मान्य करत या गटाला गाय आणि वासरू हे चिन्ह वापरण्यास परवानगी देण्यात आली. (पुढे १९७७ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली आणि गाय-वासरू हे चिन्ह गोठवण्यात आलं. तेव्हापासून काँग्रेस पंजा या चिन्हावरच निवडणुका लढवते) तर सिंडिकेट गटाला बैलजोडीचं चिन्ह वापरण्यास परवानगी देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल वैध ठरवण्यात आला. या निकालाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक चिन्ह (राखून ठेवणे आणि नेमून देणे) आदेश १९६८मधील १५व्या परिच्छेदातील उल्लेख कायम ठेवला आहे. हा आदेश पक्षांना मान्यता देणे आणि त्यांना निवडणूक चिन्हांचं वाटप करणे यासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या अधिकारांच्या बाबतीत आहे.
https://www.loksatta.com/explained/sc-hearing-in-shinde-vs-thackeray-election-commission-sv-sadiq-ali-case-1972-congress-pmw-88-3154352/

विश्लेषण : शिवसेना वि. शिंदे गट वादात १९७२ च्या 'त्या' प्रकरणाचा दिला जातोय संदर्भ; नेमका काय होता 'सादिक अली वि. निवडणूक आयोग'…
काँग्रेसमध्ये १९७१ साली ऐतिहासिक फूट पडल्यानंतर १९७२ साली हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता. | SC hearing on shinde vs thackeray: What is sadiq ali 1972 case vs ec of india, historic split in congress | maharashtra political crisis