The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
🚨 Women's #GrandSlam Title Winners (2020-22 )

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 Men's #GrandSlam Title Winners (2020-22 )

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Padma #2022 #Awards #Maharashtra

राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्कार ;

🚨प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,

🚨 नटराजन चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण

एकूण 128 पैकी यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े


http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#PIN : प्रभा अत्रे (सप्टेंबर १३, इ.स. १९३२ - हयात) या किराणा घराण्याच्या गायिका आहेत.

डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#awards #SahityaAcademi #marathi #list

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#awards #Dnyanpeeth #list

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «👆👆🚨#Combined #Prelims2022 चे प्रवेशपत्र आयोगाकडून लवकरच प्रसिद्ध केले जाणार असून, 👇 पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏 https://t.me/thempscupdate»
🚨 मित्रांनो, आज @thempscupdate वरील अपलोड केलेल्या सर्व पोस्ट #combined #Prelims2022 करिता अतिशय महत्त्वाच्या असून फावल्या वेळेत नक्की वाचा.
#PIN : रॉजर फेडरर

🚨 फेडररने आजवर सर्वाधिक (२०) एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या केवळ ७ पुरुष टेनिसपटूंमध्ये फेडररचा समावेश होतो. २ फेब्रुवारी २००४ ते १७ ऑगस्ट २००८ दरम्यान फेडरर सलग २३७ आठवडे एटीपीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता.

सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या किमान ५ वेळा गाठणारा टेनिस इतिहासातील एकमेव पुरुष खेळाडू आहे.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B0?wprov=sfla1
🚨 #PIN : रॉजर फेडररने एकूण रेकॉर्ड 8 वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.

https://t.me/thempscupdate
#sse सर्वांनी प्रयत्न केल्यास राज्यसेवा मध्ये नक्कीच जागा वाढतील..!
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #imp #cases

🚨काय होता १९७२ चा निकाल?

काँग्रेसचं बैलजोडी हे चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावर सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग खटल्यामध्ये न्यायालयानं इंदिरा गांधींच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार, इंदिरा गांधींची काँग्रेस खरी काँग्रेस असल्याचं मान्य करत या गटाला गाय आणि वासरू हे चिन्ह वापरण्यास परवानगी देण्यात आली. (पुढे १९७७ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली आणि गाय-वासरू हे चिन्ह गोठवण्यात आलं. तेव्हापासून काँग्रेस पंजा या चिन्हावरच निवडणुका लढवते) तर सिंडिकेट गटाला बैलजोडीचं चिन्ह वापरण्यास परवानगी देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल वैध ठरवण्यात आला. या निकालाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक चिन्ह (राखून ठेवणे आणि नेमून देणे) आदेश १९६८मधील १५व्या परिच्छेदातील उल्लेख कायम ठेवला आहे. हा आदेश पक्षांना मान्यता देणे आणि त्यांना निवडणूक चिन्हांचं वाटप करणे यासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या अधिकारांच्या बाबतीत आहे.

https://www.loksatta.com/explained/sc-hearing-in-shinde-vs-thackeray-election-commission-sv-sadiq-ali-case-1972-congress-pmw-88-3154352/