#Combined #PYQ #Papers 2018 to 2021.pdf
4.8 MB
🚨एकत्रित संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (2018 ते 2021)
https://t.me/thempscupdate
https://t.me/thempscupdate
Forwarded from महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
नासानं इतिहास रचला! लघुग्रहाला डार्ट अंतराळयानाची धडक; पृथ्वीला वाचवण्याचं मिशन यशस्वी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
महाराष्ट्र टाइम्स
नासानं इतिहास रचला! लघुग्रहाला डार्ट अंतराळयानाची धडक; पृथ्वीला वाचवण्याचं मिशन यशस्वी
NASA dart mission successful: अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळवारी सकाळी इतिहास रचला आहे. पृथ्वीला लघुग्रहाच्या धोक्यापासून वाचवण्याच्या अभ्यासाअंतर्गत नासानं डार्ट मिशन हाती घेतलं होतं. लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलण्याचं काम या मोहिमेअंतर्गत करण्यात…
Forwarded from महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
संत साहित्याचे अभ्यासक, भारुडकार डॉ.रामचंद्र देखणे यांचं निधन, सांस्कृतिक विश्वावर शोककळा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
महाराष्ट्र टाइम्स
संत साहित्याचे अभ्यासक, भारुडकार डॉ.रामचंद्र देखणे यांचं निधन, सांस्कृतिक विश्वावर शोककळा
Ramchandra Dekhane : लोककला, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारुडकार डॉ रामचंद्र देखणे यांचे निधन झाले. त्यांनी भारुड या लोककलाप्रकाराच्या माध्यमातून जनजागृतीचं काम केलं. त्यांनी विविध पुस्तकांचं लेखन केलं आहे.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 6 वी अनुसूची ( #schedules )
✅ #Ref : M.Laxmikanth मधून जसेच्या तसे वाक्य उचलले आहेत नेहमीप्रमाणे
#Polity #PSI #Mains #Qs
🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1

The MPSC Update ©
🚨 मा. आयोगाने First-come-First-serve (FCFS) या तत्त्वानुसार पुणे परीक्षा केंद्राचे वाटप करायला हवे. हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे. http://t.me/thempscupdate
👆👆🚨#Combined #Prelims2022 चे प्रवेशपत्र आयोगाकडून लवकरच प्रसिद्ध केले जाणार असून, 👇
पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏
https://t.me/thempscupdate
पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
🚨#awards आशा पारेख यांना 68 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
👆👇
✅ दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96?wprov=sfla1

Wikipedia
आशा पारेख
आशा पारेख ( २ ऑक्टोबर १९४२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९५९ ते १९७३ सालांदरम्यान आशा पारेख बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होती. राजेश खन्नासोबत प्रसिद्ध जोडी असलेल्या पारेखने दिल देके देखो, जब प्यार किसीसे होता है, तीसरी मंझील इत्यादी अनेक…
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
#Current दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (उतरता क्रम)...👇👇👇
2021 (67 वा) : रजनीकांत
2018 (66 वां)अमिताभ बच्चन हिन्दी
2017 (65वां)विनोद खन्ना हिन्दी
2016 (64वां)कसिनाथुनी विश्वनाथ तेलुगू
2015 (63वां)मनोज कुमार हिन्दी
2014 (62वां)शशि कपूर हिन्दी
2013 (61वां)गुलजार हिन्दी
2012 (60वीं)प्राण हिन्दी
2011 (59वां)सौमित्र चटर्जी बंगाली
2010 (58वां)के. बालचन्दर तमिल & तेलुगू
2009 (57वां)डी. रामानायडू तेलुगू
2008 (56वां)वी. के. मूर्ति हिन्दी
2007 (55वां)मन्ना डे बंगाली & हिन्दी
2006 (54वां)तपन सिन्हा बंगाली & हिन्दी
2005 (53वां)श्याम बेनेगल हिन्दी
2004 (52वां)अडूर गोपालकृष्णन मलयालम
2003 (51वां)मृणाल सेन बंगाली
2002 (50वां)देव आनन्द हिन्दी
2001 (49वां)यश चोपड़ा हिन्दी
2000 (48वां)आशा भोसले हिन्दी&मराठी
1999 (47वां)ऋषिकेश मुखर्जी हिंदी
1998 (46वां)बी. आर. चोपड़ा हिन्दी
1997 (45वां)कवि प्रदीप हिन्दी
1996 (44वां)शिवाजी गणेशनतमिल
1995 (43वां)राजकुमारकन्नड़
1994 (42वीं)दिलीप कुमार हिन्दी
1993 (41वां)मजरूह सुल्तानपुरी हिन्दी
1992 (40वां)भूपेन हजारिका असमिया
1991 (39वां)भालजी पेंढारकर मराठी
1990 (38वां)अक्कीनेनी नागेश्वर राव तेलुगू
1989 (37वां)लता मंगेशकर हिन्दी, मराठी
1988 (36वां)अशोक कुमार हिन्दी
1987 (35वां)राज कपूर हिन्दी
1986 (34वां)बी. नागी. रेड्डी तेलुगू
1985 (33वां)वी. शांताराम हिन्दी&मराठी
1984 (32वां)सत्यजीत रे बंगाली
1983 (31वां)दुर्गा खोटे हिन्दी&मराठी
1982 (30वां)एल. वी.प्रसाद-हिन्दी,तमिल&तेलुगू
1981 (29वां)नौशाद हिन्दी
1980 (28वां)पैडी जयराज हिन्दी&तेलुगू
1979 (27वां)सोहराब मोदी हिन्दी
1978 (26वां)रायचन्द बोराल बंगाली&हिन्दी
1977 (25वां)नितिन बोस बंगाली&हिन्दी
1976 (24वां)कानन देवी बंगाली
1975 (23वां)धीरेन्द्रनाथ गांगुली बंगाली
1974 (22वां)बोम्मीरेड्डी नरसिम्हा रेड्डी तेलुगू
1973 (21वां)रूबी मयेर्स (सुलोचना)हिन्दी
1972 (20वां)पंकज मलिक बंगाली एवं हिन्दी
1971 (19वां)पृथ्वीराज कपूर हिन्दी
1970 (18वां)बीरेन्द्रनाथ सिरकर बंगाली
1969 (17वां)देविका रानी हिंदी
17 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (1969) पासून "दादासाहेब फाळके" पुरस्कार देण्यात येतो..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
#science सामान्य विज्ञान- Strategy & Guidelines..👇
1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.
2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त विचारले जातात..त्यामुळे पुस्तकातील संकल्पनेचा व्यवहारी वापरातील उदाहरणावर जास्त भर दयावा..
3. सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जातात..साधारणतः 10 ते 12 प्रश्न..त्यातील Micro Analysis केल्यास-
i. मानवी शरीरशास्त्र- 5 ते 7 प्रश्न ( 6 प्रमुख शरीरसंस्था)
ii. पोषणआहार - 1 ते 2 प्रश्न ( प्रोटीन, फॅट्स ई.)
4. रसायनशास्त्र ( Chemistry)- 4 ते 5 प्रश्न
i. दैनंदिन वापरातील साबण, औषधे, कापड, रबर, प्लास्टिक, काच, खते आणि स्फोटक - 2 ते 3 प्रश्न
ii. आम्ले, आम्लारी & महत्वाचे क्षार - 1 प्रश्न
iii. धातू, खनिजे, संयुगे ( Formulae) - 1 ते 2 प्रश्न
5. भौतिकशास्त्र - (4 ते 5 प्रश्न)- संकल्पनात्मक विषय
i. ध्वनी -1 ते 2 प्रश्न
ii. प्रकाश - 1 प्रश्न
iii. आधुनिक भौतिकशास्त्र- (Scoring Topic )- 1 ते 2 प्रश्न
किरणोत्सारी , चुम्बकीय तरंगे ई.
iv. इतर प्रकरणे - ( उष्णता, विद्युत, न्यूटनची नियमे, बल, ऊर्जा, कार्य, शक्ती ई.) - 1 ते 2 प्रश्न
अशा रीतीने प्रत्येक घटकातील काही ठराविक मात्र सोपे आणि Interesting घटक अभ्यासले तरी 50% गुण सहज मिळवता येतात..
साभार,
अधिक माहितीसाठी -
आमचे @thempscupdate हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

#awards ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट(हिंदी)- तान्हाजी: द अनसंग वॉरियर
सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी)- तुलसीदास ज्युनिअर
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अजय देवगण (तान्हाजी: द अनसंग वॉरियर) & सूर्या (सुराई पोटरू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अपर्णा बालमुरली
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट(मराठी)- गोष्ट एका पैठणीची
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म-
१. जून- सिद्धार्थ मेनन
२. गोदाकाठ आणि अवांचित- किशोर कदम
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- राहुल देशपांडे- मी वसंतराव
सर्वोत्कृष्ट बालकलाकार चित्रपट- सुमी (मराठी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
१. अनिश गोसावी- टकटक
२. आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर- सुमी
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- फनरल (मराठी )
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.

#awards ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट(हिंदी)- तान्हाजी: द अनसंग वॉरियर सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी)- तुलसीदास ज्युनिअर सर्वोत्कृष्ट अभिनेता- अजय देवगण (तान्हाजी: द अनसंग वॉरियर) & सूर्या (सुराई पोटरू) सर्वोत्कृष्ट…
Forwarded from The MPSC Update ©
विश्लेषण : #Booker इंटरनॅशनल गीतांजली श्री यांच्या "Tomb of Sand (रेतसमाधी) या पुस्तकाला कशासाठी?
https://www.loksatta.com/explained/explained-booker-international-to-gitanjali-shree-print-exp-0522-abn-97-2948064/
https://www.loksatta.com/explained/explained-booker-international-to-gitanjali-shree-print-exp-0522-abn-97-2948064/
Loksatta
विश्लेषण : बुकर इंटरनॅशनल गीतांजली श्री यांना कशासाठी?
पुरस्कारामुळे एका दिवसात जगभर दखलपात्र ठरलेल्या गीतांजली श्री यांच्याविषयी...
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#Padma #2022 #Awards #Maharashtra
राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्कार ;
🚨प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,
🚨 नटराजन चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण
✅ एकूण 128 पैकी यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े
http://t.me/thempscupdate

#PIN : प्रभा अत्रे (सप्टेंबर १३, इ.स. १९३२ - हयात) या किराणा घराण्याच्या गायिका आहेत.
डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.