The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History #PSI #Mains2020 #Q57

#Ans : पर्याय क्र. 1

🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील इतिहास विषयावरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History #PSI #Mains2020 #Q57 #Ref 👆

दादाभाई नौरोजी यांनी 1867 साली सर्वप्रथम "Poverty and Unbritish Rule in India" या ग्रंथाद्वारे भारतीय दारिद्र्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर मांडला असल्याने चौथे वाक्य चुकीचे ठरते.

🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील इतिहास विषयावरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/historymm
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

🚨अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Combined #imp #GS #Revision

@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇

1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 #polity 👈 किंवा @politymm1 या शब्दावर टच करा.

2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.

3. "भूगोल" या विषयासाठी #Geo 👈 या शब्दावर टच करा.

4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा

5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco 👈 या शब्दावर टच करा.

🚨मागील वर्षीच्या प्रश्नांसाठी (PYQ) साठी 👉"Topic-wise" असे search करा.

6. "CSAT" / बुद्धीमत्ता या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude असे Search 🔍 करा किंवा
👉 #CSAT शब्दावर टच करा.

साभार,

@madhusudanrp

सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

https://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE #Combined #imp #GS #Revision @thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇 1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇 👉 #polity 👈 किंवा @politymm1 या शब्दावर टच करा. 2. "इतिहास" या विषयासाठी…»
#Combined #PYQ #Papers 2018 to 2021.pdf
4.8 MB
🚨एकत्रित संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (2018 ते 2021)
https://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
उपमुख्यमंत्री, 6 वी अनुसूची, निवडणूक आयोग & Basic Stucture 👆

#Polity #PSI #Mains #Qs

🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 6 वी अनुसूची ( #schedules )

#Ref : M.Laxmikanth मधून जसेच्या तसे वाक्य उचलले आहेत नेहमीप्रमाणे

#Polity #PSI #Mains #Qs

🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
The MPSC Update ©
🚨 मा. आयोगाने First-come-First-serve (FCFS) या तत्त्वानुसार पुणे परीक्षा केंद्राचे वाटप करायला हवे. हा बाहेरच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना फुकटचा आर्थिक भुर्दंड आहे. http://t.me/thempscupdate
👆👆🚨#Combined #Prelims2022 चे प्रवेशपत्र आयोगाकडून लवकरच प्रसिद्ध केले जाणार असून, 👇
पुणे जिल्ह्याबाहेर कायम रहिवासाचा पत्ता असलेल्या उमेदवारांबाबत मा.आयोगाने 24 ऑगस्ट, 2022 च्या नोटिफिकेशन बाबत आयोगाने पुनर्विचार करावा, ही विनंती 🙏


https://t.me/thempscupdate
🚨#awards आशा पारेख यांना 68 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
👆👇

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96?wprov=sfla1