Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
*नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा*
मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
*इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:*
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील - जळगाव & बुलढाणा
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी,
उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे - जालना, बीड,
शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या पालकमंत्रीपद महत्त्वाचे.
✅ राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा म्हणून पालकमंत्र्याची जबाबदारी महत्त्वाची असते. जिल्ह्याच्या नियोजनाची भूमिका बजाविणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांकडे अधिकार असतात.
पालकमंत्री ही घटनात्मक किंवा प्रशासकीय तरतूद नाही. प्रशासकीय सोयीसाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. अलीकडेच आसाम राज्यात पालकमंत्रीपद ही संकल्पना लागू करण्यात आली. उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमध्ये पालकमंत्री नेमले जातात. जिल्ह्यांची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याच्या मंत्र्याकडे सोपविली जाते.
@politymm1 👇
https://www.loksatta.com/politics/politically-and-administratively-the-position-of-guardian-minister-is-important-dpj-91-3149591/

Loksatta
राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या पालकमंत्रीपद महत्त्वाचे
सत्ताधारी पक्षाची जिल्ह्यातील राजकीय ताकद वाढविण्याच्या उद्देशाने पालकमंत्रीपदाला महत्त्व असते. पालकमंत्रीपद हे राजकीयदृष्ट्या अधिक प्रभावी ठरते.
PSI PAPER 2 2020 main.pdf
27.3 MB
#PSI #P2 #Mains2020
🚨 आजच्या या पेपरमधील इतिहास, भूगोल आणि भारतीय राज्यव्यवस्थेचे प्रश्न पाहून घ्या.
#Combined #Prelims2022 साठी महत्वपूर्ण
#Credits - चालू घडामोडी MPSC
🚨 आजच्या या पेपरमधील इतिहास, भूगोल आणि भारतीय राज्यव्यवस्थेचे प्रश्न पाहून घ्या.
#Combined #Prelims2022 साठी महत्वपूर्ण
#Credits - चालू घडामोडी MPSC
The MPSC Update © pinned «#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims #GS ( Paper-1 ) I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring ) १. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables ) २. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी ३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त…»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #PSI #Mains #Qs 🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील राज्यव्यस्थेवरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇 t.me/politymm1
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History #PSI #Mains2020 #Q57
✅ #Ans : पर्याय क्र. 1
🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील इतिहास विषयावरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
✅ #Ans : पर्याय क्र. 1
🚨 आज झालेल्या #PSI #Mains मधील इतिहास विषयावरील प्रश्न व स्पष्टीकरण👆👇
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm