🚨 मित्रांनो, थोडा धीर धरा..🙏कृपया असा चुकीचा निर्णय घेऊ नका.
#MPSC #Exams तयारी करणाऱ्या अजून एका विद्यार्थी-मित्राने टोकाचे पाऊल उचलले अशी बातमी आली आहे..😐
🚨सगळे विद्यार्थी-मित्र/ संघटना जोरदार प्रयत्न करत आहेत, 2022 सालात गट-ब आणि गट-क च्या विविध विभागात भरपूर जागेची भरती आहे.
आपण अधिकारी व्हावे म्हणून दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या गावाकडील आपल्या आई-वडिलांचा नेहमी विचार करा..🙏
@thempscupdate
https://www.loksatta.com/pune/a-student-who-appeared-for-a-competitive-exam-in-pune-committed-suicide-by-hanging-himself-msr-87-svk-88-3140247/

Loksatta
खळबळजनक : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )
१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स
II. भूगोल ( #Scoring विषय )
१. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
२. भूगोल व पर्यावरण - सवदी
३. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )
#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇
✅ कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व #PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏
🚨टीप - सदरील #Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️
@madhusudanrp
t.me/thempscupdate

#Combined#Prelims2020 #QP.pdf
433.4 KB
Forwarded from The MPSC Update ©
👆👆 आपल्या या अनेक सदस्यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार #Combined #GrB #Prelims2022 मध्ये 60+ मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी -
1. आपण वर पाठवलेल्या Booklist (पाहण्यासाठी #Booklist 👈या शब्दावर टच करा) नुसार कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन हा आपण 6 वर्षांपासून सांगत असलेला फॉर्म्युला वापरला.
2. #current सोडता आयोगाचे जुने प्रश्न वेळ लावून #PYQ दररोज सोडवायचे आणि चुकलेल्या प्रश्नांचे #analysis करत राहायचं.
3. आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी #micro #notes काढणे फायद्याचे ठरले.
4. #combined मध्ये 1 तासात 100 प्रश्न सोडवायची असल्याने #Accuracy with #speed हे महत्वाचे
https://t.me/thempscupdate

Forwarded from MPSC
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
👆👆वरील निर्णयात " स्पर्धा परीक्षा समन्वय समिती" ( जुनी- MPSC समन्वय समिती ) यांचे विशेष योगदान असून त्याबद्दल @thempscupdate परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व इतर गट-क पदे सुद्धा MPSC च्या कार्यकक्षेत येण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल शुभेच्छा..!!!
#awards #oscar #nomination साठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड
चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) मंगळवारी याबाबत घोषणा केली. सौराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मुलाचे ( बालकलाकार- भावीन राबरी) चित्रपटांवरील प्रेम ‘छेल्लो शो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.
http://t.me/thempscupdate

#Facts About Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील
🛑विशेष म्हणजे १६६ वर्षांपूर्वी बोरीबंदर ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी ५७ मिनिटं लागली होती. आता १६६ वर्षांनंतरही हे अंतर पार करण्यासाठी स्लो लोकलने साधारण तेवढाच वेळ लागतो.
@thempscupdate 👇
https://www.loksatta.com/photos/trending-gallery/3142412/know-here-interesting-facts-about-indian-railways-irctc-prp-93/15/

Facts About Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित ‘या’ गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील!
जाणून घेऊया या भारतीय रेल्वेशी संबंधित आश्चर्यकारक गोष्टी....
#Geo #combined #Prelims #analysis
✅ भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व व त्यानंतर प्राकृतिक भूगोल
1) राजकीय
2) प्राकृतिक
3) खनिज संपत्ती
4) वने
5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य
6) नदी प्रणाली
7) लेण्या , गरम पाण्याचे झरे , धबधबा
या वरील बाबींवर दरवर्षी किमान एक प्रश्न
✅ लोकसंख्या , भारताची लोकसंख्या व महाराष्ट्राची लोकसंख्या यात दशवार्षिक वाढ व साक्षरता,घनता यास जास्त महत्त्व द्यावे किमान दोन प्रश्न
✅ भारताचे राजकीय सीमा , नदी प्रणाली व प्राकृतिक भूगोल या घटकांवर किमान एक प्रश्न
#credits - #Amit P

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#awards : नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या ८० वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे. आळेकर यांनी रंगभूमीशी संबंधित विविध क्षेत्रात लीलया संचार केला आहे. सन १९७३ सालापासून १९९२ पर्यंत थिएटर अकादमी संस्थेचे व्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सन १९९६ ते २००० या कालावधीत पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महानिर्वाण’, ‘महापूरसारख्या’ नाटकाचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच ‘झुलता पूल’, ‘मेमरीख् भजन’,‘सामना’ आदी एकांकिका, ‘बेगम बर्वे’, ‘शनवार-रविवार’,‘महानिर्वाण’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.
@thempscupdate 👇
https://www.loksatta.com/maharashtra/prestigious-vishnudas-bhave-gaurav-padak-award-to-playwright-satish-alekar-zws-70-3145021/

prestigious vishnudas bhave gaurav padak award to playwright satish alekar zws 70
The MPSC Update ©
#Geo #combined #Prelims #analysis ✅ भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व व त्यानंतर प्राकृतिक भूगोल 1) राजकीय 2) प्राकृतिक 3) खनिज संपत्ती 4) वने 5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य 6) नदी प्रणाली 7) लेण्या , गरम…
👆👆#Geo #combined #Prelims #analysis केल्यावर-
2017 ते 2021 पूर्व परीक्षांमध्ये भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे अशा प्रकारचे वर्गीकरण करता येईल 👇
वर्ष महाराष्ट्र भारत प्राकृतिक
2021 07 06 02
2020 08 05 02
2019 12 02 01
2018 12 02 01
2017 07 06 02
परिक्षाभिमुख अशा पोस्टसाठी आपल्या चॅनेलची लिंक 👇 Join करा व Forward करा 👇
http://t.me/thempscupdate
2017 ते 2021 पूर्व परीक्षांमध्ये भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे अशा प्रकारचे वर्गीकरण करता येईल 👇
वर्ष महाराष्ट्र भारत प्राकृतिक
2021 07 06 02
2020 08 05 02
2019 12 02 01
2018 12 02 01
2017 07 06 02
परिक्षाभिमुख अशा पोस्टसाठी आपल्या चॅनेलची लिंक 👇 Join करा व Forward करा 👇
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update © pinned «👆👆#Geo #combined #Prelims #analysis केल्यावर- 2017 ते 2021 पूर्व परीक्षांमध्ये भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे अशा प्रकारचे वर्गीकरण करता येईल 👇 वर्ष महाराष्ट्र भारत प्राकृतिक 2021 07 06 02 2020 …»
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )
१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स
II. भूगोल ( #Scoring विषय )
१. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
२. भूगोल व पर्यावरण - सवदी + Lucent GK
३. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )
#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇
✅ Lucent GK हे अतिशय कमी किमतीत मिळणारे पण अतिशय जास्त Output देणारे एकमेव पुस्तक आहे ( संग्रही असू द्या.. )👆