The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
काल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना भूमी अभिलेख विभाग भरती गट क लवकरात लवकर घ्यावी, येणारी तलाठी भरती ही फक्त #MPSC मार्फतच झाली पाहिजे तसेच राज्यसेवा 2022 परीक्षा मध्ये महसूल विभागाच्या जास्त जागेच मागणी पत्र आयोगास पाठवा असे निवेदन दिले. लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
The MPSC Update © pinned «👆👆 आपल्या या अनेक सदस्यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार #Combined #GrB #Prelims2022 मध्ये 60+ मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी - 1. आपण वर पाठवलेल्या Booklist (पाहण्यासाठी #Booklist 👈या शब्दावर टच करा) नुसार कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन हा आपण 6 वर्षांपासून…»
#current भारताने ब्राझिलला मागे टाकले.. 

सन २०२१-२२मध्ये भारताने साखर उत्पादनात ब्राझिलला मागे टाकत जगात प्रथम क्रमांक पटकावला. देशात सध्या ६० लाख मेट्रिक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रिक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन असेल.

यंदाच्या हंगामासाठी सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर उसाची लागवड आहे. राज्यात ऊसलागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टरने वाढले आहे.

🛑 यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी प्रारंभिक १०.२५ टक्के उताऱ्यासाठी प्रति मेट्रिक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

https://www.loksatta.com/mumbai/sugar-crushing-season-will-started-from-15th-october-in-maharashtra-cm-eknath-shinde-zws-70-3138490/
Forwarded from cliQ India
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Union Minister Gajendra Singh Shekhawat
declared Andaman and Nicobar Islands as India’s first Swachh Sujal Pradesh.
Forwarded from cliQ India
Media is too big
VIEW IN TELEGRAM
ओलंपिक मेडलिस्ट बजरंग पुनिया ने वर्ल्ड रेसलिंग चैंपियनशिप में कांस्य पदक जीता
#KBC मधील 1 करोडचा प्रश्न 👆

#Answer : Tortoise 🐢

t.me/thempscupdate
🚨 मित्रांनो, थोडा धीर धरा..🙏कृपया असा चुकीचा निर्णय घेऊ नका.

#MPSC #Exams तयारी करणाऱ्या अजून एका विद्यार्थी-मित्राने टोकाचे पाऊल उचलले अशी बातमी आली आहे..😐

🚨सगळे विद्यार्थी-मित्र/ संघटना जोरदार प्रयत्न करत आहेत, 2022 सालात गट-ब आणि गट-क च्या विविध विभागात भरपूर जागेची भरती आहे.

आपण अधिकारी व्हावे म्हणून दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या गावाकडील आपल्या आई-वडिलांचा नेहमी विचार करा..🙏

@thempscupdate

https://www.loksatta.com/pune/a-student-who-appeared-for-a-competitive-exam-in-pune-committed-suicide-by-hanging-himself-msr-87-svk-88-3140247/
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

१. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
२. भूगोल व पर्यावरण - सवदी
३. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )

#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

🚨टीप - सदरील
#Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️

@madhusudanrp

t.me/thempscupdate