श्री. प्रणित पाटील यांची सहायक {बेसिक 38600-122800 } पदावर निवड ( या पदासाठी 5 वर्ष प्रशासकीय अनुभव आवश्यक होता ) 💐💐👍
Forwarded from महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
Maharashtra Times
अभियांत्रिकीचा संपन्न वारसा
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा आज जन्मदिन आहे. सन १९६८ पासून भारतात हा दिवस 'अभियंता दिन' म्हणून साजरा होतो. आजच्या या अभियंता दिनाच्या निमित्ताने...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
🚨 आपल्या चॅनेलवरील ज्या सदस्यांना #combined #Prelims2021 ( संयूक्त पूर्व परीक्षा-2021 गट-ब ) मध्ये 65+ मार्क्स होते त्यांनी कृपया मला @madhusudanrp या Username वर संपर्क साधावा..🙏
🚨 देशभरातील पहिली ते चौथीच्या शाळा प्रवेशांत २०११मध्ये सुरू झालेली घसरण २०२५ पर्यंत कायम राहण्याचा अंदाज राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ‘प्रोजेक्शन अँड ट्रेंड्स’ अहवालाद्वारे वर्तवला आहे.
https://www.loksatta.com/pune/fall-in-school-enrolment-to-continue-till-2025-zws-70-3131304/
https://www.loksatta.com/pune/fall-in-school-enrolment-to-continue-till-2025-zws-70-3131304/
Loksatta
शाळा प्रवेशाचा घसरता टक्का २०२५ पर्यंत कायम ; ‘एनसीईआरटी’च्या अहवालातील अंदाज
१९९१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा वयोगटाचे प्रमाण १८ टक्क्यांवरून १३.१२ टक्क्यांपर्यंत कमी झाले.
Forwarded from महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
India GDP Growth: संभाव्य जागतिक मंदीचा परिणाम; ‘फिच रेटिंग्ज’ने घटवला भारताच्या विकासदराचा अंदाज ➖महाराष्ट्र टाइम्स➖
महाराष्ट्र टाइम्स
संभाव्य जागतिक मंदीचा परिणाम; ‘फिच रेटिंग्ज’ने घटवला भारताच्या विकासदराचा अंदाज
India GDP Forecast: आघाडीची रेटिंग एजन्सी फिचने जूनमध्ये जाहीर केलेल्या अंदाजानुसार जीडीपी दर ७.८ टक्के असण्याची अपेक्षा केली होती. आणि आता त्यांनी चालू वर्षात ते ७ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षासाठीही, त्याचा जीडीपी अंदाज ६.७…
5803.pdf
657 KB
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेतील अभियांत्रिकी सेवा (विद्युत) व अभियांत्रिकी सेवा (विद्युत व यांत्रिकी) परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
#corona : जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही, पात्र लोकसंख्येपैकी ९६.७ टक्के लोकसंख्येस पहिल्या मात्रेचे लसीकरण केले गेले आहे. तसेच ८९.२ टक्के लोकसंख्येने दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. १८.७ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येने अधिक प्रतिबंधासाठीची तिसरी मात्राही घेतली आहे. कोविड-१९ लसीकरण मोहिमेच्या भव्य यशाचा हा बोलका पुरावा आहे. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या योग्य मात्रा घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देशभरात विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. ‘मानव विकास अहवाल २०२२’ च्या अंदाजानुसार, फक्त २०२१ मध्ये, करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमांनी जागतिक स्तरावर सुमारे दोन कोटी मृत्यू रोखलेले आहेत. अनेक आव्हाने असूनही भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व संबंधितांच्या सहभागाने करोना महासाथीस रोखण्याच्या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप दिले व यात यश मिळवले.
https://t.me/thempscupdate
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )
१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स
II. भूगोल ( #Scoring विषय )
१. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
२. भूगोल व पर्यावरण - सवदी
३. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )
#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇
✅ कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व #PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏
🚨टीप - सदरील #Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️
@madhusudanrp
t.me/thempscupdate

महाराष्ट्रातही होता ‘आफ्रिकन चित्ता’; छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आणले होते चित्ते ➖महाराष्ट्र टाइम्स➖
महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्रातही होता ‘आफ्रिकन चित्ता’; ८० वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात केला होता प्रयोग
आफ्रिकेतील चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेतील का, या विषयी शंका घेतली जात असताना ८० वर्षांपूर्वी हा प्रयोग यशस्वी झाला होता. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आफ्रिकेतील चित्ते आणण्याचा प्रयोग केला होता.
The MPSC Update ©
🚨 आपल्या चॅनेलवरील ज्या सदस्यांना #combined #Prelims2021 ( संयूक्त पूर्व परीक्षा-2021 गट-ब ) मध्ये 65+ मार्क्स होते त्यांनी कृपया मला @madhusudanrp या Username वर संपर्क साधावा..🙏
👆👆 आपल्या या अनेक सदस्यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार #Combined #GrB #Prelims2022 मध्ये 60+ मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी -
1. आपण वर पाठवलेल्या Booklist (पाहण्यासाठी #Booklist 👈या शब्दावर टच करा) नुसार कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन हा आपण 6 वर्षांपासून सांगत असलेला फॉर्म्युला वापरला.
2. #current सोडता आयोगाचे जुने प्रश्न वेळ लावून #PYQ दररोज सोडवायचे आणि चुकलेल्या प्रश्नांचे #analysis करत राहायचं.
3. आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी #micro #notes काढणे फायद्याचे ठरले.
4. #combined मध्ये 1 तासात 100 प्रश्न सोडवायची असल्याने #Accuracy with #speed हे महत्वाचे