The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from .SaTeeSh
म्हाडा mdhe selection zal Sir.
ज्युनियर क्लार्क.🙏
Forwarded from .SaTeeSh
पुढच्या exam strategy sathi bolych ahe sir.

Guide कराल hi अपेक्षा 🙏

धन्यवाद
Forwarded from .SaTeeSh
सतीश दिगंबर वाटसर
रा डोणगाव
ता मेहकर
जि बुलढाणा
तसेच आपले एक जिवलग मित्र यांची म्हाडा मध्ये वरीष्ठ लिपिक पदांवर पहिल्या 10 मध्ये निवड झाली असून जोपर्यंत राज्यसेवा मध्ये निवड होत नाही तोपर्यंत नाव प्रसिद्ध करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.😊👍
Forwarded from Shubham K
Forwarded from Shubham K
Shubham Padmakar Kulkarni number 43
Forwarded from Shubham K
Selected as jr clerk sir
The MPSC Update © pinned «आपल्या @thempscupdate वरील काही सदस्यांचे म्हाडा मध्ये विविध पदांवर निवड झाली असून, ज्यांची निवड झाली आहे त्यांनी @madhusudanrp या Username वर details पाठवा.»
श्री. प्रणित पाटील यांची सहायक {बेसिक 38600-122800 } पदावर निवड ( या पदासाठी 5 वर्ष प्रशासकीय अनुभव आवश्यक होता ) 💐💐👍
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
🚨 आपल्या चॅनेलवरील ज्या सदस्यांना #combined #Prelims2021 ( संयूक्त पूर्व परीक्षा-2021 गट-ब ) मध्ये 65+ मार्क्स होते त्यांनी कृपया मला @madhusudanrp या Username वर संपर्क साधावा..🙏
🚨 देशभरातील पहिली ते चौथीच्या शाळा प्रवेशांत २०११मध्ये  सुरू झालेली घसरण २०२५ पर्यंत कायम राहण्याचा अंदाज राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ‘प्रोजेक्शन अँड ट्रेंड्स’ अहवालाद्वारे वर्तवला आहे.

https://www.loksatta.com/pune/fall-in-school-enrolment-to-continue-till-2025-zws-70-3131304/
5803.pdf
657 KB
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेतील अभियांत्रिकी सेवा (विद्युत) व अभियांत्रिकी सेवा (विद्युत व यांत्रिकी) परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.