Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇
#Marathi & #English :
1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi
#GS1 : 👇
👉 इतिहास -
1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स
2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे
3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज
👉 भूगोल -
1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan
#GS2 : 👇
1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 पासून भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)
#GS3 : 👇
1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )
🚨#Revision साठी स्वतःच्या #short #updated #notes फायदेशीर ठरतात.
#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇
1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act
#SnT : Science & Technology
1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस
👉 टीप :
1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत
2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.
3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

What went wrong in India’s quest for Human Development? | The Financial Express
https://www.financialexpress.com/lifestyle/what-went-wrong-in-indias-quest-for-human-development/2662693/
https://www.financialexpress.com/lifestyle/what-went-wrong-in-indias-quest-for-human-development/2662693/
Financial Express
What went wrong in India’s quest for Human Development?
The Human Development Report 2021-2022 has signalled an alarming situation for India. In the global ranking of HDI, among 191 countries India’s slipped to 132 in 2022 from 130 in 2000.
Forwarded from महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
भारतात ‘इलेक्ट्रिक हाय-वे’ प्रत्यक्षात उतरणार; ट्रक, बसचे धावता-धावता चार्जिंग करता येणार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
महाराष्ट्र टाइम्स
भारतात ‘इलेक्ट्रिक हाय-वे’ प्रत्यक्षात उतरणार; ट्रक, बसचे धावता-धावता चार्जिंग करता येणार
India's First E-Highway: ‘सौरऊर्जेद्वारे वीजआधारित महामार्गांच्या (इलेक्ट्रिक हाय-वे) विकासावर सरकार काम करीत आहे. यामुळे या महामार्गावरून धावणारे अवजड मालवाहतूक करणारे इलेक्ट्रिक ट्रक आणि बस यांचे चार्जिंग होऊ शकेल,’ अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
Forwarded from महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
महाराष्ट्र टाइम्स
काळजी घ्या! ठाणे जिल्ह्यातही लंपीचा शिरकाव; काय आहेत लक्षणे
ठाणे जिल्ह्यातील सहा जनावरांना लंपी आजाराची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. त्यात शहापूर तालुक्यातील तीन, अंबरनाथ तालुक्यातील एक आणि भिवंडी तालुक्यातील दोन जनावरांचा समावेश आहे.
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 62/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 उद्योग निरीक्षक ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Forwarded from महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
छत्रपती शिवरायांच्या मायभूमीतून आलोय, लोकशाहीर अण्णाभाऊंनी जेव्हा रशियात डंका वाजवलेला! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
महाराष्ट्र टाइम्स
छत्रपती शिवरायांच्या मायभूमीतून आलोय, लोकशाहीर अण्णाभाऊंनी जेव्हा रशियात डंका वाजवलेला!
Lokshahir Ananabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण आज रशियातील मॉस्कोमध्ये होणार आहे. अण्णाभाऊ साठे यांनी रशियाचा दौरा केला होता, त्या दौऱ्यात त्यांनी काय पाहिलेलं, त्याची प्रेरणा काय होती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
आपल्या @thempscupdate वरील काही सदस्यांचे म्हाडा मध्ये विविध पदांवर निवड झाली असून, ज्यांची निवड झाली आहे त्यांनी @madhusudanrp या Username वर details पाठवा.
Forwarded from .SaTeeSh
म्हाडा mdhe selection zal Sir.
ज्युनियर क्लार्क.🙏
ज्युनियर क्लार्क.🙏
Forwarded from .SaTeeSh
पुढच्या exam strategy sathi bolych ahe sir.
Guide कराल hi अपेक्षा 🙏
धन्यवाद
Guide कराल hi अपेक्षा 🙏
धन्यवाद
Forwarded from .SaTeeSh
सतीश दिगंबर वाटसर
रा डोणगाव
ता मेहकर
जि बुलढाणा
रा डोणगाव
ता मेहकर
जि बुलढाणा