The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
5767.pdf
533.2 KB
जाहिरात क्रमांक 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-कर सहायक पेपर क्रमांक 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
5768.pdf
10.6 KB
जाहिरात क्रमांक 09/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#interviews तयारीसाठी Mission 70+ हा पूर्णपणे मोफत Private ग्रुप तयार केला असून या ग्रुपवरील योगदानामुळे 👉पुढच्या वर्षी अधिकारी झाल्यानंतर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ,"जॉब मधून वेळ काढून" मार्गदर्शन करणार असाल तरच👈 यात सहभागी व्हावे, ही एकमेव अट आहे. 😊🙏

@madhusudanrp
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Art : 368 ( Part - 20th )

#source : mea.gov.in

🚨त्यामुळे 368 नुसार फक्त दोन प्रकारे दुरुस्ती करता येते.

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
#current #PIN Queen Elizabeth II Death :

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन
यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती खराब होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या.

एलिझाबेथ द्वितीय यांच्या कार्यकाळात त्यांनी एकूण १५ पंतप्रधानांची नियुक्ती केली. यात विस्टन चर्चिल यांच्यापासून लिज ट्रस यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/death-of-britain-queen-elizabeth-ii-buckingham-palace-announces-pbs-91-3118167/
#SnT maharashtra cattle face lumpy skin disease threat

लम्पी हा जनावरांच्या त्वचेवर होणारा रोग आहे. राज्यात चा शिरकाव गुजरात आणि राजस्थानमधून झाला. तेथे शेकडो जनावरांचा या रोगाने मृत्यू झाला. हा वेगाने पसरणारा रोग असून, त्याच्यावर औषध उपलब्ध नाही.  या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या , डास, गोचीड, चिलटे यांच्या मार्फत होतो. 

https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-cattle-face-lumpy-skin-disease-threat-zws-70-3118297/
Forwarded from Shri
उद्या होणाऱ्या संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2020 पेपर 1 करिता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🌷🌷💐💐🌹🌹

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_अभ्यासक्रम_@thempscupdate.pdf
260.3 KB
🚨#SSE #Mains2022 #Syllabus फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆

Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍

🚨 टीप- इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम हा आयोगाकडून अंतीम व अधिकृत मानला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे..👆👆👆👆

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇


#Marathi & #English :

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi

#GS1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan


#GS2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 पासून भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)


#GS3 : 👇

1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )
🚨#Revision साठी स्वतःच्या #short #updated #notes फायदेशीर ठरतात.


#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#SnT : Science & Technology

1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस

👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
t. me/thempscupdate
🚨 समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांच्या क्रमांकन / प्राधान्य क्रमवारीबाबतच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.