08 ऑक्टोबर Combined करिता वरील Indian Geography Video अतिशय उपयुक्त आहे, किमान 4 ते 5 प्रश्न @
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 05/2020 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका मा. उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे.
#schemes विश्लेषण : देशातील १४,५०० शाळा अद्ययावत होणार, पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली ‘पीएम श्री’ योजना काय आहे?
https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-on-what-is-pm-shri-scheme-announce-by-pm-narendra-modi-pbs-91-3115955/
https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-on-what-is-pm-shri-scheme-announce-by-pm-narendra-modi-pbs-91-3115955/
Loksatta
विश्लेषण : देशातील १४,५०० शाळा अद्ययावत होणार, पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली 'पीएम श्री' योजना काय आहे? | Loksatta Explained on…
पीएम श्री योजनेतील शाळांमध्ये कोणत्या गोष्टींचा पुरवठा होणार? कोणत्या पायाभूत सुविधा वाढणार? केंद्र सरकारकडून किती निधी मिळणार? या प्रश्नांचा आढावा. | Loksatta Explained on What is PM SHRI scheme announce by PM Narendra Modi
#InR विश्लेषण: भारत आणि बांगलादेशमध्ये नेमका पाणी वाटपाचा काय वाद आहे? कुशियारा नदी करारामुळे कुणाचा फायदा?
📌१९९६ साली गंगा नदी करार केल्यानंतर भारत आणि बांगलादेशने पहिल्यांदाच मंगळवारी कुशियारा नदीच्या पाणी वाटपाबाबत करार केला आहे. या करारामुळे भारतातील दक्षिण आसाम आणि बांगलादेशमधील सिल्हेट प्रांताला फायदा होणार आहे. भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या भागातून एकूण ५४ नद्या वाहतात. त्यापैकीच कुशियारा ही एक नदी आहे. १६० किलोमीटर लांबीच्या या नदीमुळे भारतातील मणिपूर, मिझोराम आणि आसाममधील पाणी प्रश्न सोडवण्यास यामुळे मदत होणार आहे.
https://www.loksatta.com/explained/river-water-dispute-between-india-and-bangladesh-pm-narendra-modi-and-sheikh-haseena-signed-treaty-rvs-94-3115246/

विश्लेषण: भारत आणि बांगलादेशमध्ये नेमका पाणी वाटपाचा काय वाद आहे? कुशियारा नदी करारामुळे कुणाचा फायदा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कुशियारा नदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तीस्ता नदीचा वाद सोडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे
Forwarded from MPSC
5767.pdf
533.2 KB
जाहिरात क्रमांक 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-कर सहायक पेपर क्रमांक 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
5768.pdf
10.6 KB
जाहिरात क्रमांक 09/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.