The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
08 ऑक्टोबर Combined करिता वरील Indian Geography Video अतिशय उपयुक्त आहे, किमान 4 ते 5 प्रश्न @
The mpsc update
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 05/2020 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका मा. उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे.
#InR विश्लेषण: भारत आणि बांगलादेशमध्ये नेमका पाणी वाटपाचा काय वाद आहे? कुशियारा नदी करारामुळे कुणाचा फायदा?

📌१९९६ साली गंगा नदी करार केल्यानंतर भारत आणि बांगलादेशने पहिल्यांदाच मंगळवारी कुशियारा नदीच्या पाणी वाटपाबाबत करार केला आहे. या करारामुळे भारतातील दक्षिण आसाम आणि बांगलादेशमधील सिल्हेट प्रांताला फायदा होणार आहे. भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या भागातून एकूण ५४ नद्या वाहतात. त्यापैकीच कुशियारा ही एक नदी आहे. १६० किलोमीटर लांबीच्या या नदीमुळे भारतातील मणिपूर, मिझोराम आणि आसाममधील पाणी प्रश्न सोडवण्यास यामुळे मदत होणार आहे.

https://www.loksatta.com/explained/river-water-dispute-between-india-and-bangladesh-pm-narendra-modi-and-sheikh-haseena-signed-treaty-rvs-94-3115246/