Forwarded from Mission 70+...!!! (MNRP)
#SSE आपण जे "4 Core Topics in Interview" याविषयी सांगितले, त्यामधील सविस्तर -
# प्रोफाइल माहितीविषयी -👇
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षेचा फॉर्म Apply करताना भरलेली माहिती ही मुलाखतीत ग्राह्य धरली जाते..काही तुरळक गोष्टी सोडल्या तर त्यात मुख्य परीक्षेसाठी काहीच बदल करता येत नाही..
2. प्रोफाइल मध्ये नीट पाहिल्यास आपल्याला त्यात 2 सेक्शन सोडता ( जे की नाव आणि जात/प्रवर्ग इत्यादी. आयोगाच्या सदस्यांना पण दिसत नाही, असे ऐकिवात आहे..😊)
उरलेले जवळपास 7 ते 8 सेक्शनमधील माहिती मुलाखत पॅनल वरील सदस्यांकडे उपलब्ध असते..
3. त्यामुळे प्रोफाईलमधील या 7 ते 8 सेक्शनवर प्रत्येकी किमान 25 प्रश्न असे 200 प्रश्न सर्व उमेदवारांनी तयार करावेत..यासाठी आपण मुलाखत दिलेले काही अनुभवी उमेदवार किंवा काही चॅनेलवर उपलब्ध असलेल्या जुन्या मुलाखतींचा आधार घ्यावा..
4. त्यामुळे आजपासून किमान 8 ते 10 दिवस या टॉपिकवर लक्ष द्यावे.
#Current Affairs ( चालू घडामोडी) साठी-
1. लोकसत्ता आणि The Hindu / Indian Express यापैकी एक
2. कोणतेही एक स्पर्धा परीक्षा "मासिक(Monthly)" त्यात असणारे विविध विषयांवरील लेख
3. दर आठवड्यात (शनिवारी/ रविवारी )प्रसिद्ध होणाऱ्या विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्या यातील GS संबंधित लेख
उदा. संवाद, लोकरंग, सप्तरंग
टीप-
1. Graduation/PG (पदवी) वरील प्रश्नांची तयारी करण्यासाठी दररोज 1 ते 2 तास चर्चा करा.
2. राज्यसेवा ही "अपेक्षित" यश मिळेपर्यंत चालणारी एक अखंड प्रक्रिया असल्याने मुख्य व इतर पूर्व परीक्षेचा पण अभ्यास चालू ठेवावा..☺️
3. आपल्या ग्रुप वरील विविध Tasks मध्ये Active Participation असणाऱ्या उमेदवारांना नेहमीच उत्तुंग यश मिळाले आहे..
4. आपल्या ग्रुप वरील माहितीचा उपयोग करून अनेक नवीन Sub-groups तयार केले जात आहेत, पण त्यावरील चर्चेचा Mission 70+ ग्रुपशी काहीही संबंध नाही..
तयारीसाठी शुभेच्छा..👍
साभार,
@madhusudanrp

#polity विश्लेषण: नव्या सरन्याधीशांनी पदभार स्वीकारताच बोलावली 'Full Court' बैठक; याचा नेमका अर्थ काय?
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-a-full-court-meeting-called-by-new-chief-justice-of-india-u-u-lalit-after-taking-charge-sgy-87-3100287/

Loksatta
विश्लेषण: नव्या सरन्याधीशांनी पदभार स्वीकारताच बोलावली ‘Full Court’ बैठक; याचा नेमका अर्थ काय?
'फुल कोर्ट' बैठकीचा अर्थ अगदी शब्दश: असून सर्व न्यायालयातील न्यायाधीश या बैठकीसाठी उपस्थित असतात
#current 23 ऑगस्ट रोजी मंजूर झालेल्या या विधेयकाचं महत्त्व यासाठी आहे, की यामुळे हिंदू, बौद्ध किंवा जैन परंपरांमधील प्राचीन स्वस्तिक चिन्हाला शांततेचं प्रतीक अशी मान्यता देणारं कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिलंच राज्य ठरलं आहे.
https://www.loksatta.com/explained/california-passed-law-differentiating-nazi-hakencreuz-from-indian-swastika-pmw-88-3098202/

विश्लेषण : हिटलरच्या नाझीवादाचं चिन्ह आणि स्वस्तिक यांच्यातला नेमका फरक काय? दोघांचा इतिहास आणि प्रवास काय सांगतो? वाचा सविस्तर!
अमेरिकेतील कॅलिफोर्नियानं नुकत्याच पारित केलेल्या एका कायद्यामुळे स्वस्तिक चिन्हाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाझीवादाशी फारकत होण्यास कशी मदत होणार आहे?
आजपासून वर्षभरात होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी संकल्प पासून अपेक्षित यश मिळेपर्यंत जोरदार मेहनत करूया..!!!
@thempscupdate परिवारातर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐👍✌️
@madhusudanrp
@thempscupdate परिवारातर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐👍✌️
@madhusudanrp
#awards #filmfare : विकत घेऊन या खाजगी संस्थेचा कोणताही अवॉर्ड घेता येतो, असे अनेक आरोप होऊनसुद्धा आपला मा. आयोग विविध परीक्षेत या #awards वर नेहमी प्रश्न विचारतो..😇☺️
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
67th #Filmfare #Awards 2022: Winners ETimes Photogallery👇
https://photogallery.indiatimes.com/awards/filmfare-awards/67th-wolf777news-filmfare-awards-2022/67th-wolf777news-filmfare-awards-2022-winners/articleshow/93889809.cms

Indiatimes
67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners | Photogallery - ETimes
67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners Photos: Check out for 67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners latest pictures, 67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners celebrity photos, 67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners event gallery…
🚨 विश्लेषण : भारतीय नौदलाचा झेंडा बदलणार; स्वातंत्र्यानंतर चार वेळा झाले बदल, जाणून घ्या इतिहास👇
https://www.loksatta.com/explained/pm-narendra-modi-indian-nevy-new-naval-ensign-know-about-saint-georges-cross-rmm-97-3104020/

#PIN विश्लेषण : शीतयुद्धाच्या अंताचा सूत्रधार ते निवडणुकीत सातव्या स्थानी घसरण; मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा विलक्षण प्रवास!
https://www.loksatta.com/explained/who-was-mikhail-gorbachev-soviet-union-ex-president-cold-war-nobel-for-peace-pmw-88-3104218/

विश्लेषण : शीतयुद्धाच्या अंताचा सूत्रधार ते निवडणुकीत सातव्या स्थानी घसरण; मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा विलक्षण प्रवास!
अवघ्या १२ वर्षांत रशियन नागरिकांनी नाकारण्यापर्यंत त्यांचं वलय इतकं उद्ध्वस्त का झालं? गोर्बाचेव्ह यांचं हे प्रभावी वलय उद्ध्वस्त होण्यामागे त्यांची प्रचंड आशावादी स्वप्न कारणीभूत ठरली का?
#SnT Why NASA again preparing for moon missions? | Loksatta
https://www.loksatta.com/explained/explained-why-nasa-again-preparing-for-moon-mission-asj-82-3102481/

विश्लेषण : ‘नासा’ पुन्हा चांद्र मोहिम का करत आहे?
भविष्यात चंद्रावर मानवाचा कायमस्वरुपी मुक्काम करण्याच्या दृष्टीने संपूर्णपणे नवे तंत्रज्ञान विकसित करत 'नासा'ने चांद्र मोहिम हाती घेतली असून Artemis 1 ही मोहिम एक पहिले पाऊल ठरणार आहे.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_अभ्यासक्रम_@thempscupdate.pdf
260.3 KB
🚨#SSE #Mains2022 #Syllabus फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆
Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍
🚨 टीप- इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम हा आयोगाकडून अंतीम व अधिकृत मानला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे..👆👆👆👆
t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇
#Marathi & #English :
1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi
#GS1 : 👇
👉 इतिहास -
1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स
2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे
3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज
👉 भूगोल -
1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan
#GS2 : 👇
1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 पासून भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)
#GS3 : 👇
1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )
🚨#Revision साठी स्वतःच्या #short #updated #notes फायदेशीर ठरतात.
#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇
1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act
#SnT : Science & Technology
1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस
👉 टीप :
1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत
2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.
3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍