🚨 Who is called the father of human geography? 😇👇
https://www.quora.com/Who-is-called-the-father-of-human-geography

Quora
Who is called the father of human geography?
Answer (1 of 2): Who is called the father of human geography?
I cannot find a consensus agreement among these, Take your pick . From Wikipedia
“Alexander von Humboldt (1769-1859), one of the founders of modern geography, he traveled extensively and pioneered…

Forwarded from युवराज किशोरदादा मिरजकर
Hi sir माझा राज्यसेवा पूर्व परीक्षा score 133 आला आहे. आता cutoff बद्दल नाही विचारणार सर. फक्त तुम्हाला सांगायला message केला आहे. सलग दोन वर्षे नापास झालो. पण तेव्हा तुम्ही आधार दिला होता. त्याबद्दल खरंच धन्यवाद.
अशा सर्व उमेदवारांमुळे जॉब मधून वेळ काढत निस्वार्थपणे व पूर्णपणे मोफत असा हा आपल्या @thempscupdate टेलिग्राम चॅनेलसाठी काम करण्याची ऊर्जा मिळते. 😊🙏
साभार,
@madhusudanrp
साभार,
@madhusudanrp
#sse #Prelims2022 #Cutoff अंदाज
🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव👇
✅ 8 ऑक्टोबर रोजी होणारी #combined #Prelims2022 झाल्यानंतरच राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बाबत @thempscupdate आपला #cutoff "अंदाज" पोस्ट करेल. 🙏
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत कोणीही सदस्यांनी स्वतःचे #score पाठवू नयेत.
--------------------------------------------------------------
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे उमेदवार #SSE व #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात.
"राज्यसेवा मुख्य परीक्षा" आणि Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update ©
🚨नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या #sse #Prelims2022 #FirstKey मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत, त्यामुळे -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
✅ ही लिंक वापरा 👇 @thempscupdate
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

paymentsmpsc.org
MPSCONLINE
Forwarded from Ganesh Bansode
Lord Curzan साठी reference
11वी कला शाखा
page no. 3
विषय: सहकार
Source: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे
प्रश्न क्रमांक 68 Set A
आयोगाचे उत्तर - पर्याय क्रमांक 3
अचूक उत्तर - पर्याय क्रमांक 4
Brief Description - विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत लिहावे.

The MPSC Update © pinned «#sse #Prelims2022 #Cutoff अंदाज 🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव👇 ✅ 8 ऑक्टोबर रोजी होणारी #combined #Prelims2022 झाल्यानंतरच राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बाबत @thempscupdate आपला #cutoff "अंदाज" पोस्ट करेल. 🙏 -------------------------------------…»
Forwarded from The MPSC Update ©
#sse #Prelims2022 #Cutoff अंदाज
🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव👇
✅ 8 ऑक्टोबर रोजी होणारी #combined #Prelims2022 झाल्यानंतरच राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बाबत @thempscupdate आपला #cutoff "अंदाज" पोस्ट करेल. 🙏
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत कोणीही सदस्यांनी स्वतःचे #score पाठवू नयेत.
--------------------------------------------------------------
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे उमेदवार #SSE व #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात.
"राज्यसेवा मुख्य परीक्षा" आणि Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
http://t.me/thempscupdate
🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव👇
✅ 8 ऑक्टोबर रोजी होणारी #combined #Prelims2022 झाल्यानंतरच राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बाबत @thempscupdate आपला #cutoff "अंदाज" पोस्ट करेल. 🙏
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत कोणीही सदस्यांनी स्वतःचे #score पाठवू नयेत.
--------------------------------------------------------------
✅ वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे उमेदवार #SSE व #Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात.
"राज्यसेवा मुख्य परीक्षा" आणि Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇
#Marathi & #English :
1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi
#GS1 : 👇
👉 इतिहास -
1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स
2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे
3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज
👉 भूगोल -
1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan
#GS2 : 👇
1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)
#GS3 : 👇
1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )
#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇
1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act
#SnT : Science & Technology
1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस
👉 टीप :
1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत
2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.
3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍
साभार,
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Forwarded from Mission 70+...!!! (MNRP)
#SSE मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे राज्यसेवा निकालानंतर लगेचच मुलाखती सुरू होण्याची शक्यता आहे..ते पाहता कमी दिवस मुलाखतीसाठी शिल्लक आहेत, त्याअनुषंगाने -👇
अनेक मागच्या वर्षाचा अनुभव पाहता, राज्यसेवा मुलाखतीचे 90% प्रश्न खालील 4 मुद्द्यांवर विचारले जातात...👇
1. राज्यसेवा पूर्व परिक्षेवेळी भरलेला "mpsc online प्रोफाइल अर्ज"
2. पदवी (Degree) विषयक Application Oriented प्रश्न
3. मुलाखतीच्या अगोदर दिल्या जाणाऱ्या पदांचा क्रम ( Preferences)
4. Current Affairs
त्यामुळे सर्व उमेदवारांनी येत्या 2 दिवसात वरील 4 Core Points वर फोकस ठेवून प्रत्येकाने स्वतंत्र नियोजन करावे..

#SSE आपण जे "4 Core Topics in Interview" याविषयी सांगितले, त्यामधील सविस्तर -
# प्रोफाइल माहितीविषयी -👇
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षेचा फॉर्म Apply करताना भरलेली माहिती ही मुलाखतीत ग्राह्य धरली जाते..काही तुरळक गोष्टी सोडल्या तर त्यात मुख्य परीक्षेसाठी काहीच बदल करता येत नाही..
2. प्रोफाइल मध्ये नीट पाहिल्यास आपल्याला त्यात 2 सेक्शन सोडता ( जे की नाव आणि जात/प्रवर्ग इत्यादी. आयोगाच्या सदस्यांना पण दिसत नाही, असे ऐकिवात आहे..😊)
उरलेले जवळपास 7 ते 8 सेक्शनमधील माहिती मुलाखत पॅनल वरील सदस्यांकडे उपलब्ध असते..
3. त्यामुळे प्रोफाईलमधील या 7 ते 8 सेक्शनवर प्रत्येकी किमान 25 प्रश्न असे 200 प्रश्न सर्व उमेदवारांनी तयार करावेत..यासाठी आपण मुलाखत दिलेले काही अनुभवी उमेदवार किंवा काही चॅनेलवर उपलब्ध असलेल्या जुन्या मुलाखतींचा आधार घ्यावा..
4. त्यामुळे आजपासून किमान 8 ते 10 दिवस या टॉपिकवर लक्ष द्यावे.
#Current Affairs ( चालू घडामोडी) साठी-
1. लोकसत्ता आणि The Hindu / Indian Express यापैकी एक
2. कोणतेही एक स्पर्धा परीक्षा "मासिक(Monthly)" त्यात असणारे विविध विषयांवरील लेख
3. दर आठवड्यात (शनिवारी/ रविवारी )प्रसिद्ध होणाऱ्या विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्या यातील GS संबंधित लेख
उदा. संवाद, लोकरंग, सप्तरंग
टीप-
1. Graduation/PG (पदवी) वरील प्रश्नांची तयारी करण्यासाठी दररोज 1 ते 2 तास चर्चा करा.
2. राज्यसेवा ही "अपेक्षित" यश मिळेपर्यंत चालणारी एक अखंड प्रक्रिया असल्याने मुख्य व इतर पूर्व परीक्षेचा पण अभ्यास चालू ठेवावा..☺️
3. आपल्या ग्रुप वरील विविध Tasks मध्ये Active Participation असणाऱ्या उमेदवारांना नेहमीच उत्तुंग यश मिळाले आहे..
4. आपल्या ग्रुप वरील माहितीचा उपयोग करून अनेक नवीन Sub-groups तयार केले जात आहेत, पण त्यावरील चर्चेचा Mission 70+ ग्रुपशी काहीही संबंध नाही..
तयारीसाठी शुभेच्छा..👍

#polity विश्लेषण: नव्या सरन्याधीशांनी पदभार स्वीकारताच बोलावली 'Full Court' बैठक; याचा नेमका अर्थ काय?
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-a-full-court-meeting-called-by-new-chief-justice-of-india-u-u-lalit-after-taking-charge-sgy-87-3100287/

Loksatta
विश्लेषण: नव्या सरन्याधीशांनी पदभार स्वीकारताच बोलावली ‘Full Court’ बैठक; याचा नेमका अर्थ काय?
'फुल कोर्ट' बैठकीचा अर्थ अगदी शब्दश: असून सर्व न्यायालयातील न्यायाधीश या बैठकीसाठी उपस्थित असतात
#current 23 ऑगस्ट रोजी मंजूर झालेल्या या विधेयकाचं महत्त्व यासाठी आहे, की यामुळे हिंदू, बौद्ध किंवा जैन परंपरांमधील प्राचीन स्वस्तिक चिन्हाला शांततेचं प्रतीक अशी मान्यता देणारं कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिलंच राज्य ठरलं आहे.
https://www.loksatta.com/explained/california-passed-law-differentiating-nazi-hakencreuz-from-indian-swastika-pmw-88-3098202/

विश्लेषण : हिटलरच्या नाझीवादाचं चिन्ह आणि स्वस्तिक यांच्यातला नेमका फरक काय? दोघांचा इतिहास आणि प्रवास काय सांगतो? वाचा सविस्तर!
अमेरिकेतील कॅलिफोर्नियानं नुकत्याच पारित केलेल्या एका कायद्यामुळे स्वस्तिक चिन्हाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाझीवादाशी फारकत होण्यास कशी मदत होणार आहे?
आजपासून वर्षभरात होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी संकल्प पासून अपेक्षित यश मिळेपर्यंत जोरदार मेहनत करूया..!!!
@thempscupdate परिवारातर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐👍✌️
@madhusudanrp
@thempscupdate परिवारातर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐👍✌️
@madhusudanrp
#awards #filmfare : विकत घेऊन या खाजगी संस्थेचा कोणताही अवॉर्ड घेता येतो, असे अनेक आरोप होऊनसुद्धा आपला मा. आयोग विविध परीक्षेत या #awards वर नेहमी प्रश्न विचारतो..😇☺️
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
67th #Filmfare #Awards 2022: Winners ETimes Photogallery👇
https://photogallery.indiatimes.com/awards/filmfare-awards/67th-wolf777news-filmfare-awards-2022/67th-wolf777news-filmfare-awards-2022-winners/articleshow/93889809.cms

Indiatimes
67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners | Photogallery - ETimes
67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners Photos: Check out for 67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners latest pictures, 67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners celebrity photos, 67th Wolf777news Filmfare Awards 2022: Winners event gallery…