The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned «#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇 1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे. 2. #Standard #References…»
Forwarded from MPSC
5666.pdf
115.1 KB
जा. क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆🚨 #SSE #Mains2021 #Cutoff 👉 "अंदाज" राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 @thempscupdate - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

#SSE #Mains2021 #Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आम्हाला खालील मुद्दे अतिशय महत्वाचे वाटले..🧐👇

1⃣ 2021-22 या वर्षात मागील 6 महिन्यात 2 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली.

2⃣ #Mains2021 मध्ये #Mains2020 च्या तुलनेत दुप्पट जास्त पदे आहेत.

3⃣ #Mains2020 मधील जवळपास 70% पेक्षा जास्त उमेदवार पुन्हा #Mains2021 परीक्षेसाठी पात्र ठरले.

4⃣ पुन्हा पात्र ठरलेल्या अशा उमेदवारांपैकी - जवळपास 2/3 परीक्षार्थी यांनी #Mains2020 पेक्षा #Mains2021 मध्ये 40 ते 50 गुणांची वाढ केली आहे.

त्यामुळे, आमच्या मते-👇👇👇👇
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत #Updated #Score पाहता #SSE #Mains2021 #Cutoff हा

👉
#Mains2020 पेक्षा फक्त 10 ते 15 गुणांनी कमी लागेल, 👈असा आमचा अंदाज आहे🚨
--------------------------------------------------------------

e.g. #Open (सर्वसाधारण): ~ 456 (Descriptive Objective )

@thempscupdate

🚨टीप -👇👇👇

1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.

2. 100 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..

3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण (General)" गटापेक्षा 40 ते 50 गुण कमी लागत आहे. #thempscupdate👆👇

4. #cutoff अंदाजाच्या जवळपास #score असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE#Combined #Prelims2022 व परिक्षेबरोबरच इतर परीक्षा यांचा पण समांतर अभ्यास करावा.

5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण #thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

साभार,

@madhusudanrp

🚨कॉपी-पेस्ट बहादरांनो, कृपया आकडे बदलून इतरत्र पोस्ट करू नका, ही विनंती..🙏

t.me/thempscupdate
🚨 #sse #Mains2021 #Cutoff

एकूण जागा : 405 👆

#mains2022 : एकूण जागा : 623 , #cutoff -------------?????

http://t.me/thempscupdate
#sse #Mains2021 #Geo : Who is d father of Human Geography..? 😇👇

http://t.me/thempscupdate
#objections #geo #SET - A #Q5

#MPSC चे उत्तर : 3

🚨अपेक्षित उत्तर👉 "प्रश्न रद्द करा आणि मानवी भूगोलाचा खरा जनक कोण हे पण सांगा. "😊😇🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from युवराज किशोरदादा मिरजकर
Hi sir माझा राज्यसेवा पूर्व परीक्षा score 133 आला आहे. आता cutoff बद्दल नाही विचारणार सर. फक्त तुम्हाला सांगायला message केला आहे. सलग दोन वर्षे नापास झालो. पण तेव्हा तुम्ही आधार दिला होता. त्याबद्दल खरंच धन्यवाद.
अशा सर्व उमेदवारांमुळे जॉब मधून वेळ काढत निस्वार्थपणे व पूर्णपणे मोफत असा हा आपल्या @thempscupdate टेलिग्राम चॅनेलसाठी काम करण्याची ऊर्जा मिळते. 😊🙏

साभार,

@madhusudanrp
#sse #Prelims2022 #Cutoff अंदाज

🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव👇

8 ऑक्टोबर रोजी होणारी
#combined #Prelims2022 झाल्यानंतरच राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बाबत @thempscupdate आपला #cutoff "अंदाज" पोस्ट करेल. 🙏
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत कोणीही सदस्यांनी स्वतःचे #score पाठवू नयेत.
--------------------------------------------------------------

वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे उमेदवार #SSE#Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात.
"राज्यसेवा मुख्य परीक्षा" आणि Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.


http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या #sse #Prelims2022 #FirstKey मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत, त्यामुळे -

#Objections पाठवण्यासाठी-👇

Standard Reference चा योग्य Screenshot
👉
@madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.

ही लिंक वापरा 👇 @thempscupdate

https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Forwarded from Ganesh Bansode
Lord Curzan साठी reference

11वी कला शाखा
page no. 3
विषय: सहकार

Source: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे

प्रश्न क्रमांक 68 Set A

आयोगाचे उत्तर - पर्याय क्रमांक 3

अचूक उत्तर - पर्याय क्रमांक 4

Brief Description - विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत लिहावे.
The MPSC Update © pinned «#sse #Prelims2022 #Cutoff अंदाज 🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव👇 8 ऑक्टोबर रोजी होणारी #combined #Prelims2022 झाल्यानंतरच राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बाबत @thempscupdate आपला #cutoff "अंदाज" पोस्ट करेल. 🙏 -------------------------------------…»
Forwarded from The MPSC Update ©
#sse #Prelims2022 #Cutoff अंदाज

🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव👇

8 ऑक्टोबर रोजी होणारी
#combined #Prelims2022 झाल्यानंतरच राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बाबत @thempscupdate आपला #cutoff "अंदाज" पोस्ट करेल. 🙏
-------------------------------------------------------------
🚨 सद्यस्थितीत कोणीही सदस्यांनी स्वतःचे #score पाठवू नयेत.
--------------------------------------------------------------

वयोमर्यादा किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे उमेदवार #SSE#Combined परीक्षेचा एकत्रित (Integrated Study ) करतात.
"राज्यसेवा मुख्य परीक्षा" आणि Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यात असणारा Common Syllabus ( जवळपास 40%) संपवणे ही पण एक उत्तम Strategy आहे.


http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇


#Marathi & #English :

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi

#GS1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan


#GS2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)


#GS3 : 👇

1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )


#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#SnT : Science & Technology

1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस

👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate